Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 10 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire MAX: ‘समर रिंग’ इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार मिळणार सरप्राइझ रिवॉर्ड्स, क्लेम करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

Free Fire Max Sumer Ring Event: लोकप्रिय बॅटल रॉयल गेम फ्री फायर मॅक्समध्ये नवीन 'समर रिंग' ईव्हेंट सुरू झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना पेपी समर बंडलसह अनेक आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळत असून, त्यासाठी डायमंड्स वापरून स्पिन करावे लागणार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 24, 2026 | 09:12 AM
Free Fire MAX: 'समर रिंग' इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार मिळणार सरप्राइझ रिवॉर्ड्स, क्लेम करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

Free Fire MAX: 'समर रिंग' इव्हेंट लाईव्ह! प्लेअर्सना मिळणार मिळणार सरप्राइझ रिवॉर्ड्स, क्लेम करण्यासाठी फॉलो करा सोप्या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये ‘समर रिंग’ इव्हेंट लाईव्ह झाला असून, पेपी समर बंडलसह अनेक खास रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी आहे.
  • पहिल्या स्पिनसाठी 20 डायमंड्स, तर 5 स्पिनसाठी केवळ 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.
  • लक रॉयल स्वरूपाच्या या ईव्हेंटमध्ये स्पिन करून नशिबाच्या जोरावर विविध एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्स मिळवता येणार आहेत.
Free Fire Max Event: लोकप्रिय बॅटल रॉयल गेम फ्री फायर मॅक्समध्ये समर रिंग ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना पेप्पी समर बंडलसारखे इतर रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळणार आहे. हा एक लक रॉयल ईव्हेंट आहे, ज्यामध्ये रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना त्यांच्या नशिबावर अवलंबून राहावे लागणार आहे. या ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी इन-गेम करंसी डायमंड्स खर्च करावे लागणार आहे. गेमधील हा ईव्हेंट पुढील काही आठवड्यांसाठी लाईव्ह असणार आहे.

मुसळधार पावसात मुंबईकरांना ‘Vi’चा दिलासा; ‘वी’ स्टोअरमध्ये मिळणार सुरक्षित आसरा आणि मोबाईल चार्जिंगची सुविधा

प्रत्येक स्पिनसाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार?

समर रिंग ईव्हेंटमध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 नाही तर केवळ 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहे.  (फोटो सौजन्य: You Tube) 

ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना मिळणार हे रिवॉर्ड्स

  • चिक मॉन्स्टर फेसपेंट
  • पेपी समर बंडल
  • स्टेप स्टेप
  • परांग समर स्लाइस
  • युनिव्हर्सल रिंग टोकन

ईव्हेंटमध्ये रिवॉर्ड क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • समर रिंग ईव्हेंट ॲक्सेस करण्यासाठी सर्वात आधी फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • यानंतर स्टोअर सेक्शनवर जा.
  • इथे हायलाईट सेक्शनमध्ये जाऊन समर रिंग ईव्हेंट बॅनरवर क्लिक करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती दिसेल.
  • गेममध्ये ‘स्पिन’ करण्यासाठी तुम्ही तुमच्या इन-गेम करंसीचा वापर करू शकता. प्रत्येक स्पिनसोबत, तुम्हाला वर दर्शविलेल्या बक्षिसांच्या यादीतून एक मोफत बक्षीस मिळेल.
सावधान! X वर सुरू झालाय नवा फिशिंग स्कॅम; फेक सिक्युरिटी ईमेलमुळे अकाऊंट होऊ शकतं हॅक, असं राहा सुरक्षित

हे आहेत फ्री फायर मॅक्सचे आजचे रिडीम कोड्स

  • ​P3LX6V9TM2QH
  • FFWCTKX2P5NQ ​
  • TX4SC2VUNPKF ​
  • RHTG9VOLTDWP
  • ​N7QK5L3MRP9J
  • J2QP8M1KVL6V ​
  • E9QH6K4LNP7V ​
  • S5PL7M2LRV8K ​
  • Q8M4K7L2VR9J ​
  • RD3TZK7WME65 ​
  • ZRW3J4N8VX56 ​
  • TFX9J3Z2RP64 ​
  • WD2ATK3ZEA55 ​
  • FFPLUFBVSLOT ​
  • MCPW3D28VZD6 ​
  • ZZZ76NT3PDSH
  • V427K98RUCHZ
  • ​J3ZKQ57Z2P2P

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Free fire max summer ring event get peppy summer bundle and exclusive rewards with diamond spins

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 24, 2026 | 09:12 AM

Topics:  

  • Free Fire
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…
1

Debit Card From ATM: ‘बाई हा काय हा प्रकार’! आता ATM मधूनच मिळणार Debit Card, कसं ते जाणून घ्या…

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC
2

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांनो, ही बातमी तुमच्यासाठी! घरबसल्या मोबाईलवरून करा eKYC

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update
3

Apple iPhone 18: बाजारात हाहा:कार! Apple iPhone 18 आणि फोल्डेबल Duo ची भारतात धूम, कधी आणि कसा कराल खरेदी Latest Update

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान
4

AI बदलत राहील, पण तुमची मेमरी नाही! Kemoryची भारतात दमदार एंट्री; आता एकाच ठिकाणी जतन होणार तुमचं ज्ञान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.