Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Free Fire Max: प्लेयर्ससाठी खुशखबर! स्पिन करा अन् जिंका आकर्षक रिवॉर्ड्स… ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Free Fire MAX मध्ये आणखी एक नवीन ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना नवीन ईमोट्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. यासाठी डायमंड्स खर्च करून स्पिन करावे लागणार आहे. ईव्हेंटमध्ये कोणते रिवॉर्ड्स मिळणार, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 20, 2026 | 10:03 AM
Free Fire Max: प्लेयर्ससाठी खुशखबर! स्पिन करा अन् जिंका आकर्षक रिवॉर्ड्स... ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Free Fire Max: प्लेयर्ससाठी खुशखबर! स्पिन करा अन् जिंका आकर्षक रिवॉर्ड्स... ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

Follow Us
Follow Us:
  • फ्री फायर मॅक्समध्ये नवीन रॉयल ईव्हेंट लाईव्ह झाला असून प्लेअर्सना स्वीटन अप इमोट मिळवण्याची संधी मिळत आहे.
  • प्लेअर्स फक्त 20 डायमंड्स खर्च करून स्पिन करू शकतात, तर 5 स्पिनसाठी 90 डायमंड्स लागणार आहेत.
  • या ईव्हेंटमध्ये अनेक खास इमोट्ससोबत वेपन लूट क्रेट्स आणि इतर धमाकेदार रिवॉर्ड्सही मिळणार आहेत.
Free Fire MAX मध्ये एक नवीन लक रॉयल ईव्हेंट सुरु झाला आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना अनेक विविध ईमोट्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. या ईमोट्सद्वारे प्लेअर्स गेममध्ये भावना व्यक्त करू शकतात. प्रत्येक ईमोटमध्ये एक यूनिक अ‍ॅक्शन अ‍ॅनिमेशन पाहायला मिळतं. पण सहसा प्लेअर्सना हे ईमोट्स खरेदी करण्यासाठी मोठ्या प्रमाणात डायमंड्स खर्च करावे लागतात. मात्र गेममध्ये सुरु असलेल्या ईव्हेंटद्वारे प्लेअर्स अत्यंत कमी डायमंड्सचा वापर करून ईमोट्स अनलॉक करू शकणार आहेत.

Airtel ची ‘प्रायोरिटी पोस्टपेड’ सेवा लाँच; 5G स्लायसिंगमुळे यूजर्सना मिळणार सुपरफास्ट नेटवर्क अनुभव

गेममध्ये सुरु झालेला नवा ईव्हेंट हा एक इमोट रॉयल ईव्हेंट आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना विविध ईमोट्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. ज्यामध्ये स्वीटन अप इमोट, आय हार्ट यू, पावर ऑफ इक्लिअप्स, सोअरिंग अप सारख्या इत्यादी ईमोट्सचा समावेश आहे. केवळ ईमोट्सच नाही तर प्लेअर्सना या ईव्हेंटमध्ये इतर धमाकेदार रिवॉर्ड्स क्लेम करण्याची देखील संधी मिळणार आहे. पण हे रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे आणि स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. हा ईव्हेंट गेममध्ये पुढील 8 ते 10 दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे.  (फोटो सौजन्य – YouTube) 

स्पिन करण्यासाठी खर्च करा इतके डायमंड्स

फ्री फायर मॅक्समध्ये पहिल्यांदा स्पिन करण्यासाठी प्लेअर्सना 20 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. तर 5 वेळा स्पिन करण्यासाठी 100 ऐवजी 90 डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत.

प्लेअर्सना ईव्हेंटमध्ये मिळणार हे रिवॉर्ड्स

  • स्वीटन अप इमोट
  • आय हार्ट यू
  • पावर ऑफ इक्लिअप्स
  • सोअरिंग अप

ईव्हेंटमध्ये मिळणारी इतर बक्षीसे

  • क्रॅक ऑफ डाऊन (टॉप)
  • क्रॅक ऑफ डाऊन (बॉटम)
  • ऐस गेमर (टॉप)
  • ऐस गेमर (बॉटम)
  • ऐस गेमर (हेड)
  • ऐस गेमर (शूज)
  • हाय एंड कंट्रोलर
  • पॅरांग कटॅस्ट्रोफी स्लॅशर
Google I/O 2026: अवघे काही तास शिल्लक! AI पासून अँड्रॉईड 17 पर्यंत… सुंदर पिचाई आज करू शकतात या घोषणा
  • बीस्ट ऑफ लेजंड (ए.यु.जी.) वेपन लूट क्रेट
  • प्रिझमॅटिक ब्लेझर (एम-82-बी) वेपन लूट क्रेट
  • वूंड स्ट्रोक्स (व्ही.एस.एस.) वेपन लूट क्रेट
  • ए.एन.-94डार्ट इलेक्ट्रिक लूट क्रेट
  • व्हायोलेट फिअर (एम-२४) वेपन लूट क्रेट
  • हॉक विंग (व्हेक्टर) वेपन लूट क्रेट
  • रोड सॅव्ही (जी-36) वेपन लूट क्रेट
  • एम-60 गोल्ड कोटेड वेपन लूट क्रेट
  • टॅक्टिकल मार्केट
  • टीम बूस्टर
  • एनहान्स हॅमर
  • सुपर लेग पॉकेट

लक रॉयल ईव्हेंटमध्ये सहभागी होण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये फ्री फायर मॅक्स गेम ओपन करा.
  • आता स्टोअर सेक्शनवर जा.
  • इथे तुम्हाला हाइलाइट्स ऑप्शन दिसेल.
  • हाइलाइट्समध्ये तुम्हाला लक रॉयल ईव्हेंटचा बॅनर दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता तुमच्या स्क्रीनवर ईव्हेंटसंबंधित सर्व माहिती ओपन होईल.

Web Title: Free fire max sweeten up emote event is now live players can unlock exciting rewards and emotes tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 10:03 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

Samsung Galaxy A27 5G च्या विक्रीला भारतात सुरुवात; 3,000 रुपयांच्या कॅशबॅकसह मिळणार दमदार ऑफर, वाचा सविस्तर
1

Samsung Galaxy A27 5G च्या विक्रीला भारतात सुरुवात; 3,000 रुपयांच्या कॅशबॅकसह मिळणार दमदार ऑफर, वाचा सविस्तर

मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या ‘X’ खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स
2

मुंबईच्या पावसात मध्य रेल्वेच्या ‘X’ खात्याची क्रेझ! अवघ्या 24 तासांत 12 हजार नवे फॉलोअर्स

Meta Instagram Update: सरकारी नोटिसीनंतर Meta चा मोठा खुलासा! 40 लाखांहून अधिक संशयित अकाऊंट्स हटवल्याचा दावा,
3

Meta Instagram Update: सरकारी नोटिसीनंतर Meta चा मोठा खुलासा! 40 लाखांहून अधिक संशयित अकाऊंट्स हटवल्याचा दावा,

Free Fire Max: नवा टास्क इव्हेंट लाईव्ह; मोफत अनलॉक करा एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स
4

Free Fire Max: नवा टास्क इव्हेंट लाईव्ह; मोफत अनलॉक करा एक्सक्लुझिव्ह रिवॉर्ड्स, फॉलो करा या स्टेप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.