Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Galaxy S26 Ultra मध्ये मिळणार असं सीक्रेट फीचर, यूजर्सच्या प्रायव्हसीमध्ये होणार वाढ! जाणून घ्या सविस्तर

Samsung Galaxy S26 Ultra: आगामी Samsung Galaxy S26 Ultra स्मार्टफोनमध्ये एक असं फीचर दिलं जाणार आहे, ज्यामुळे यूजर्सची प्रायव्हसी प्रचंड वाढणार आहे. हे फीचर कोणतं आहे, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 22, 2025 | 01:37 PM
Galaxy S26 Ultra मध्ये मिळणार असं सीक्रेट फीचर, यूजर्सच्या प्रायव्हसीमध्ये होणार वाढ! जाणून घ्या सविस्तर

Galaxy S26 Ultra मध्ये मिळणार असं सीक्रेट फीचर, यूजर्सच्या प्रायव्हसीमध्ये होणार वाढ! जाणून घ्या सविस्तर

Follow Us
Close
Follow Us:
  • पुढील वर्षी लाँच होणार गॅलेक्सी S26 सीरीज
  • फ्लॅक्स मॅजिक पिक्सेलने सुसज्ज असणार स्मार्टफोन
  • यूजर्सच्या सुरक्षेत वाढ करण्यासाठी कंपनीने आणलं नवीन फीचर
Samsung’s Flax Magic Pixel Feature: टेक कंपनी सॅमसंग त्यांच्या आगामी स्मार्टफोन सिरीजच्या लाँचिंगची तयारी करत आहे. ही स्मार्टफोन सिरीज गॅलेक्सी S26 सीरीज या नावाने लाँच केली जाणार आहे. असं सांगितलं जात आहे की, कंपनी पुढील वर्षी त्यांची गॅलेक्सी S26 सीरीज लाँच करणार असल्याची माहिती आहे. या सिरीजमधील स्मार्टफोनबाबत सतत नवीन अपडेट समोर येत आहेत. आता देखील आगामी गॅलेक्सी S26 सीरीजमधील Samsung Galaxy S26 Ultra या मॉडेलबाबत एक नवीन अपडेट समोर आले आहे.

Airdrop Feature: आता अँड्रॉईड यूजर्सनाही मिळणार आयफोनचे ‘हे’ फीचर, फाईल शेअर करणं होणार आणखी सोपं

यूजर्सची प्रायव्हसी वाढवण्यासाठी करणार मदत

Samsung Galaxy S26 Ultra यूजर्सची प्रायव्हसी अधिक वाढावी, यासाठी या मॉडेलमध्ये हार्डवेयर लेवलवर एक नवीन फ्लॅक्स मॅजिक पिक्सेल फीचर दिलं जाणार आहे. ही एक प्रायव्हसी स्क्रीन असणार आहे, ज्यामुळे स्क्रीनवर प्ले होणारा व्हिडीओ किंवा इतर कोणत्याही प्रकारचा बाजूला बसलेला व्यक्ती पाहू शकणार नाही. म्हणजेच स्मार्टफोनवर दिसणारा कंटेट तुमच्या व्यतिरिक्त कोणीही पाहू शकणार नाही. (फोटो सौजन्य – Pinterest)

काय आहे फ्लॅक्स मॅजिक पिक्सेल?

आतापर्यंत लोकं प्रायव्हसी स्क्रीन प्रोटेक्टरचा वापर करत होते. ही एक पातळ फिल्म असते, जी व्यूइंग अँगल कमी करते, ज्यामुळे तुमच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला स्क्रीनवर काय प्ले होत आहे, दिसत नाही. यामुळे ब्राईटनेस कमी होते आणि कलर देखील खराब दिसू लागतात. या सर्व समस्यांपासून सूटका मिळवण्यासाठी सॅमसंग नवीन फ्लॅक्स मॅजिक पिक्सेल घेऊन आला आहे. हे फीचर एका टॉगलद्वारे ऑन केले जाऊ शकते आणि यासाठी कोणत्याही स्क्रीन प्रोटेक्टरची देखील गरज नसते.

डिस्प्ले इनोवेशनमध्ये पुढे आहे सॅमसंग

डिस्प्ले इनोवेशनच्या बाबतीत सॅमसंग सर्वात पुढे आहे आणि कंपनी यूजर्सची प्रायव्हसी वाढावी, यासाठी सतत नवीन प्रयोग करत असते. कंपनीने S21 अल्ट्रामध्ये अँटी-रिफ्लेक्टिव कोटिंग दिली होती. कंपनी सतत याला रिफाइन करते आणि S24 कॉर्निंग गोरिल्ला आर्मरने सुसज्ज होते. या फीचरसह लाँच करण्यात आलेला हा जगातील पहिला स्मार्टफोन होता. यामुळे रिफ्लेक्शनची समस्या दूर झाली होती आणि स्क्रीनला अधिक चांगली ड्यूरैबिलिटी आणि स्क्रॅच रजिस्टेंस मिळाला होता.

आता अ‍ॅमेझॉन आणि फ्लिपकार्टद्वारे होणार Ray-Ban Meta Glasses ची विक्री, 12MP कॅमेऱ्याने सुसज्ज! किंमत आणि फीचर्स जाणून घ्या

गॅलेक्सी S26 अल्ट्राचे स्पेसिफिकेशन

या आगामी फोनमध्ये 6.9 इंच M14 QHD+ CoE Dynamic AMOLED डिस्प्ले दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये क्वालकॉमचा Snapdragon 8 Elite Gen 5 चिपसेट दिला जाऊ शकतो, ज्याला 12GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेजसह जोडलं जाणार आहे. कॅमेऱ्याबद्दल बोलायचं झालं तर याच्या रियरमध्ये 200MP चा मुख्य कॅमेरा, 50MP चा पेरिस्कोप लेंस, 50MP अल्ट्रावाइड सेंसर आणि 12MP का टेलीफोटो लेंस दिला जाण्याची शक्यता आहे. यामध्ये 5,000mAh बॅटरी दिली जाण्याची शक्यता आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Samsung Galaxy स्मार्टफोनची खासियत काय आहे?

    Ans: Samsung Galaxy सीरिजमध्ये प्रीमियम डिस्प्ले, दमदार परफॉर्मन्स, उत्कृष्ट कॅमेरा आणि दीर्घकाळ टिकणारी बॅटरी यांसारख्या फीचर्स मिळतात.

  • Que: Samsung Galaxy फोन्समध्ये कोणता प्रोसेसर असतो?

    Ans: फ्लॅगशिप मॉडेल्समध्ये Exynos किंवा Qualcomm Snapdragon प्रोसेसर असतो. मॉडेलनुसार प्रोसेसर वेगळा असू शकतो.

  • Que: Samsung Galaxy फोन्स वॉटरप्रूफ असतात का?

    Ans: काही प्रीमियम मॉडेल्सना IP67/IP68 रेटिंग असते, ज्यामुळे पाणी आणि धूळ यापासून संरक्षण मिळते.

Web Title: Galaxy s26 ultra will be equipped with flax magic pixel it will increase users privacy tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2025 | 01:37 PM

Topics:  

  • samsung
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Oppo Reno 15 5G VS Realme 16 Pro Plus 5G: चांगला कॅमेरा की मजबूत बॅटरी? कोणता स्मार्टफोन ठरणार व्हॅल्यू फॉर मनी? जाणून घ्या
1

Oppo Reno 15 5G VS Realme 16 Pro Plus 5G: चांगला कॅमेरा की मजबूत बॅटरी? कोणता स्मार्टफोन ठरणार व्हॅल्यू फॉर मनी? जाणून घ्या

Instagram Data Leak Alert: कोट्यवधी अकाउंट्सचा डेटा लीक! तुम्हालाही पासवर्ड रीसेटचा मेसेज आलाय? थांबा, ही चूक करू नका
2

Instagram Data Leak Alert: कोट्यवधी अकाउंट्सचा डेटा लीक! तुम्हालाही पासवर्ड रीसेटचा मेसेज आलाय? थांबा, ही चूक करू नका

Samsung ला देणार होती थेट टक्कर! ट्राय-फोल्ड फोन केला तयार, पण लाँच झालाच नाही… कारण वाचून व्हाल हैराण
3

Samsung ला देणार होती थेट टक्कर! ट्राय-फोल्ड फोन केला तयार, पण लाँच झालाच नाही… कारण वाचून व्हाल हैराण

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा
4

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.