Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI क्षेत्रात मोठी हालचाल! Elon Musk आणि Satya Nadella यांनी केली भागीदारी, करार बदलणार का टेक विश्वाची दिशा?

एलन मस्क आणि सत्या नडेला यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत एक मोठी घोषणा केली आहे. या दोन्ही टेक दिगज्ज्यांनी एक करार केला आहे. त्यांनी केलेला करार OpenAI आणि इतर कंपन्यांसाठी मोठे आव्हान ठरणार का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Feb 21, 2026 | 01:19 PM
AI क्षेत्रात मोठी हालचाल! Elon Musk आणि Satya Nadella यांनी केली भागीदारी, करार बदलणार का टेक विश्वाची दिशा?

AI क्षेत्रात मोठी हालचाल! Elon Musk आणि Satya Nadella यांनी केली भागीदारी, करार बदलणार का टेक विश्वाची दिशा?

Follow Us
Close
Follow Us:
  • एआय समिट 2026 मध्ये अनेक टेक दिगज्ज सहभागी
  • एलन मस्क आणि माइक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांच्यामध्ये एक मोठी AI डिल
  • मायक्रोसॉफ्ट कॉपायलट स्टुडिओमध्ये ग्रोक 4.1 फास्टचा सपोर्ट
भारतात एआय समिट 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. दिल्लीमधील भारत मंडपम येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. एआय समिट 2026 मध्ये अनेक टेक दिगज्ज सहभागी झाले आहेत. ज्यामध्ये गूगल सीईओ सुंदर पिचाईपासून ओपनएआय सिईओ सॅम ऑल्टमॅनपर्यंत अनेक दिग्गजांचा समावेश आहे. एकीकडे भारतात एआय समिट सुरु आहे आणि यानिमित्ताने टेक लीडर्स दिल्लीमध्ये आले आहेत. मात्र दुसरीकडे सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सचा एलन मस्क आणि माइक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांच्यामध्ये एक मोठी AI डिल झाली आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्य नडेला यांनी त्यांच्या एक्स अकाऊंटवर पोस्ट शेअर करत याबाबत माहिती दिली आहे. तसेच याबाबत एलन मस्कने देखील प्रतिक्रिया दिली आहे.

AI Impact Expo 2026: विकसित भारता’चे स्वप्न होणार साकार! AI मुळे वाढणार जगाचा जीडीपी… क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांचा दावा

माइक्रोसॉफ्ट आणि xAI मध्ये मोठी डिल

सत्या नडेला यांनी एक्स प्लॅटफॉर्मवर पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे की, मायक्रोसॉफ्ट कॉपायलट स्टुडिओमधील लवचिकता अधिक वाढवण्यासाठी यामध्ये ग्रोक 4.1 फास्टचा सपोर्ट मिळणार आहे. हे टूल डेवलपर्सना एआय एजंट बनण्यासाठी मदत करणार आहे. यूएसच्या ऑर्गेनाइजेशन एडमिनिस्ट्रेशनला आता कॉपायलट स्टुडिओमध्ये ग्रोक 4.1 फास्टचा सपोर्ट मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

Today, GPT-5 launches across our platforms, including Microsoft 365 Copilot, Copilot, GitHub Copilot, and Azure AI Foundry. It’s the most capable model yet from our partners at OpenAI, bringing powerful new advances in reasoning, coding, and chat, all trained on Azure. It’s… pic.twitter.com/jHDA94YOL0 — Satya Nadella (@satyanadella) August 7, 2025
And Grok 4.20 coming soon https://t.co/53N8OxRenX — Elon Musk (@elonmusk) February 20, 2026

सत्याने नडेला यांनी शेअर केलेल्या पोस्टवर एलन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मस्कने यामध्ये अ‍ॅड-ऑन करत कंफर्म केले आहे की, लवकरच ग्रोक 4.20 येत आहे. म्हणजेच कॉपायलट स्टुडिओमध्ये लवकरच ग्रोक 4.2 चा सपोर्ट मिळणार आहे. माइक्रोसॉफ्टने शेअर केलेल्या ब्लॉगमध्ये सांगितलं आहे की, एक्सएआयने मायक्रोसॉफ्ट कॉपायलट स्टुडिओच्या ग्रोइंग मॉडेल प्रोवाइडर लाइन-अपसाठी हातमिळवणी केली आहे. याला ऑर्गेनाइजेशन एडमिनिस्ट्रेशनद्वारे सक्षम केल्यानंतर ग्रोक 4.1 फास्टद्वारे फ्लेक्सिबल एजेंट्स डेव्हलप केले जाऊ शकतात. कॉपायलट स्टुडिओ एजेंट मेकर्सना मॉडेल अधिक चांगल्या पद्धतीने वापरण्यासाठी आणि इवॅल्यूट करण्यासाठी परवानगी देणार आहे. याच्या मदतीने मॉडेलचे कॉम्पलेक्स म्हणजे गुंतागुंतीचे वर्कफ्लो एनालाइज केले जाणार आहेत.

AI कंटेंटवर आता लेबल अनिवार्य! बनावट फोटो-व्हिडीओ ३ तासांत हटवण्याचा नवा नियम लागू, वाचा सविस्तर

मस्कने ओपनएआय बद्दल नाडेला यांना इशारा दिला

गेल्यावर्षी एक्सचा मालक असलेल्या एलन मस्कने मायक्रोसॉफ्टचे सिईओ सत्या नडेला यांना ओपनएआयच्या चॅटजीपीटीबाबत इशारा दिला होता. मस्कने म्हटलं होतं की, सॅम ऑल्टमॅन यांची कंपनी माइक्रोसॉफ्टला संपवू शकते. मात्र यावर प्रतिक्रिया देत सत्या नडेला म्हणाले होते की, GPT-5 मायक्रोसॉफ्ट प्लॅटफॉर्मवर लाँच करण्यात आले आहे. मायक्रोसॉफ्ट 365 कोपायलट, कोपायलट, गिटहब कोपायलट आणि अझूर एआय फाउंड्रीमध्ये GPT-5 चा सपोर्ट मिळणार आहे. मायक्रोसॉफ्टने ओपनएआयला चॅटजीपीटी विकसित करण्यास मदत केली.

Web Title: Game changer ai deal between elon musk and satya nadella know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 01:19 PM

Topics:  

  • elon musk
  • Microsoft
  • tech updates

संबंधित बातम्या

AI Impact Expo 2026: द्विपक्षीय सहकार्यापासून उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत… पंतप्रधानांनी समेटमध्ये साधला जागतिक नेत्यांशी संवाद
1

AI Impact Expo 2026: द्विपक्षीय सहकार्यापासून उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत… पंतप्रधानांनी समेटमध्ये साधला जागतिक नेत्यांशी संवाद

AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण
2

AI Impact Expo 2026: रोडवर नाही, आता आकाशात प्रवास! भारतात हवाई टॅक्सीची एंट्री, फक्त ८ मिनिटांत ३६ किमी उड्डाण

AI कंटेंटवर आता लेबल अनिवार्य! बनावट फोटो-व्हिडीओ ३ तासांत हटवण्याचा नवा नियम लागू, वाचा सविस्तर
3

AI कंटेंटवर आता लेबल अनिवार्य! बनावट फोटो-व्हिडीओ ३ तासांत हटवण्याचा नवा नियम लागू, वाचा सविस्तर

…आणि Tesla ने वाचवले भारतीय तरुणाचे प्राण! सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल, स्वतः Elon Musk ने दिली खास प्रतिक्रिया
4

…आणि Tesla ने वाचवले भारतीय तरुणाचे प्राण! सोशल मीडियावरील पोस्ट व्हायरल, स्वतः Elon Musk ने दिली खास प्रतिक्रिया

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.