Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ganeshotsav AI Photo Prompts: बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!

Ganeshotsav AI Photo Prompts: यंदाच्या गणेशोत्सवात नेहमीचे फॉरवर्डेड शुभेच्छा फोटो पाठवण्याऐवजी AIच्या मदतीने स्वतःच्या नावाचा आकर्षक 3D गणपती फोटो तयार करता येईल. फोटोशॉप किंवा ग्राफिक डिझाइनचे ज्ञान नसतानाही Bing Image Creator किंवा Microsoft Copilot सारख्या AI टूल्समध्ये तयार प्रॉम्प्ट वापरून वैयक्तिक फोटो बनवता येतो.

  • By Riddhi Vanne
Updated On: Sep 14, 2026 | 11:44 AM
Ganeshotsav AI Photo Prompts: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Ganeshotsav AI Photo Prompts: ( फोटो सौजन्य-सोशलमीडिया)

Follow Us
Follow Us:
  1. स्वतःच्या नावाचा 3D गणपती फोटो AIच्या मदतीने तयार करा.
  2. Bing Image Creator किंवा Copilotमध्ये दिलेले प्रॉम्प्ट कॉपी-पेस्ट करा.
  3. ChatGPT किंवा Gemini वापरून खास मराठी शुभेच्छा, कॅप्शन आणि चारोळी बनवा.
Ganesh Chaturthi AI Images: यंदा गणपतीच्या शुभेच्छा एकदम हटके द्यायच्या आहेत? ग्राफिक डिझायनरला पैसे देण्याची गरज नाही दरवर्षी गणेशोत्सव आला की आपण सगळे व्हॉट्सॲप, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर शुभेच्छा देतो. पण तेच तेच फॉरवर्ड केलेले फोटो पाठवून कंटाळा आला असेल तर यंदा काहीतरी वेगळं करा. तुम्हाला फोटोशॉप येत नसेल तरी चालेल. फक्त खाली दिलेले 10 AI प्रॉम्प्ट कॉपी करा आणि Bing Image Creator सारख्या फ्री टूलमध्ये टाका. 10 सेकंदात तुमचा स्वतःच्या नावाचा, एकदम भारी 3D फोटो तयार होईल. लोक विचारतील हा फोटो कुठून बनवला. Ganeshotsav AI Photo Prompts:
सध्या सगळेच आपल्या नावाचे 3D फोटो बनवून पोस्ट करत आहेत. तुम्ही पण मागे राहू नका.

तुमचा स्वतःचा 3D फोटो बनवण्यासाठी 5 भारी प्रॉम्प्ट1. तुमच्या नावाचा 3D फोटो – स्टेटससाठी बेस्ट

1. तुम्हाला तुमच्या नावासोबत बाप्पाचा फोटो हवा असेल तर हा प्रॉम्प्ट वापरा:

“A 3D digital artwork of a realistic 22-year-old Indian boy/girl wearing traditional festive attire (Kurta/Saree), sitting gracefully in front of a beautifully decorated eco-friendly Lord Ganesha idol. In the background, ‘Happy Ganeshotsav’ and the name ‘

[तुमचे नाव टाका]’ is written in glowing golden text on the wall. Ultra-realistic, 4k resolution, warm festive lighting.”इथे फक्त [तुमचे नाव टाका] च्या जागी तुमचं नाव लिहा. मुलगा असाल तर boy आणि कुर्ता लिहा, मुलगी असाल तर girl आणि साडी लिहा.

2. ढोल-ताशाचा एनर्जी वाला फोटो

मुंबईच्या विसर्जनाची मजा हवी असेल तर हा प्रॉम्प्ट बेस्ट आहे:
“A cinematic shot of a young Indian youth energy group playing Dhol and Tasha in a traditional pathak during a grand Ganesha visarjan/agaman procession on the streets of Mumbai. Maratha flags flying, red gulal powder in the air, high dynamic motion blur, captured on a professional camera, highly detailed, vibrant colors.”

3. छोट्या मुलांसाठी गोड बाप्पाचा फोटो

लहान मुलांसाठी किंवा घरातल्या लहानग्यांसाठी हा गोड फोटो बनवा:
“A cute, Pixar-style 3D animation character of a small Indian child hugging a smiling little Bal-Ganesha. The background is filled with soft magical lights, modaks, and flowers. Warm, emotional, and high-quality digital art suitable for family greetings.”

4. दारातली रांगोळी आणि बाप्पाचं आगमन

घराच्या दारातली रांगोळी, झेंडूची फुलं असा पारंपारिक लूक हवा असेल तर:
“A beautiful digital illustration of a traditional Indian home entrance decorated with marigold flowers and mango leaves. A colorful, intricate Rangoli with diya lamps is on the floor, and a small, elegant Lord Ganesha idol is placed in the center. Atmospheric soft morning lighting, peaceful and spiritual vibe.”

iPhone 18 Pro Pre-Booking Begins at Croma: नवा iPhone 18 Pro बुक करण्याची संधी; जुन्या आयफोनच्या बदल्यात १२ हजारांपर्यंत फायदा

5. इंस्टाग्रामसाठी मॉडर्न निऑन लूक

तरुण मुलांना मॉडर्न काहीतरी हवं असेल तर हा निऑन वाला प्रॉम्प्ट वापरा:
“A modern cyber-cultural fusion style artwork of Lord Ganesha with glowing neon multi-color light outlines (saffron, blue, and gold). Vibrant abstract background, ultra-modern tech-art aesthetic, highly detailed 3D render, perfect for digital youth generation greetings.”

शुभेच्छा संदेश लिहिण्यासाठी 5 प्रॉम्प्टफोटो झाला पण सोबत भारी कॅप्शन पण हवं ना? त्यासाठी ChatGPT किंवा Gemini मध्ये हे प्रॉम्प्ट टाका.

6. घरच्यांसाठी भावूक मराठी शुभेच्छा

“Act as a professional Marathi writer and draft 5 unique, emotional, and respectful Ganeshotsav wishes in Marathi font. Use pure, soulful words to wish elders and family members, including blessings of health and prosperity.”

7. मित्रांसाठी भारी कॅप्शन

“Write 5 trendy, short, and high-energy Instagram captions in Marathi/Hinglish for Ganeshotsav. Keep it enthusiastic, representing the youth energy of ‘Bappa Agaman’ and include relevant emojis.”

iPhone 18 Pro Pre-Booking India: iPhone 18 Pro घेण्याची तयारी? Pre-Booking आजपासून; वेळ आणि ऑफर्सची संपूर्ण माहिती

8. ऑफिसच्या लोकांसाठी फॉर्मल मेसेज

“Create 3 professional and formal Ganeshotsav greeting messages in English suitable for sending to corporate clients, colleagues, and employers via email or LinkedIn.”

9. बाप्पाचे सुविचार

“Generate 5 deep, spiritual quotes about Lord Ganesha’s wisdom and remover of obstacles (Vighnaharta) in Marathi language with a poetic tone.”

10. व्हॉट्सॲप ग्रुपसाठी चारोळी

“Write a beautiful 4-line rhythmic poem (चारोळी) in Marathi welcoming Lord Ganesha to our homes, perfect for sharing as a morning wish on WhatsApp groups.”

हे सगळं बनवायचं कुठे?

एकदम सोपं आहे. फोटो बनवण्यासाठी गुगलवर Bing Image Creator किंवा Microsoft Copilot सर्च करा. ते फ्री आहे. तिथे वरचा प्रॉम्प्ट पेस्ट करा आणि फोटो तयार.आणि मेसेज किंवा कविता बनवण्यासाठी ChatGPT किंवा Gemini वापरा.यंदा तेच फॉरवर्डेड मेसेज न पाठवता स्वतःच्या नावाचा AI फोटो बनवा. तुमचं स्टेटस आणि इंस्टा पोस्ट सगळ्यात भारी दिसेल.

Web Title: Ganeshotsav ai photo prompts

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 14, 2026 | 11:44 AM

Topics:  

  • ai
  • Marathi News
  • Tech News

संबंधित बातम्या

Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ
1

Jalgaon News: भुसावळमार्गे प्रवास करणाऱ्यांसाठी दिलासा! तीन विशेष रेल्वेगाड्यांना मुदतवाढ

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली
2

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट
3

Check TV Remote with Phone: नवा रिमोट विकत घेण्याआधी थांबा! मोबाईलवरून करा 10 सेकंदांत टेस्ट

Refrigerator Electricity Bill: फ्रीजमधील ‘हा’ आकडा ठरवतो लाईटबिल? आजच तपासा सेटिंग
4

Refrigerator Electricity Bill: फ्रीजमधील ‘हा’ आकडा ठरवतो लाईटबिल? आजच तपासा सेटिंग

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.