• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Garena Free Max Redeem Codes For 2 December 2025 Tech News Marathi

Free Fire Max: रिडीम कोड्सशिवाय गेम अपूर्णच! प्लेअर्सना का असते कोड्सची गरज, कारण वाचाल तर थक्क व्हाल!

Garena Free Max Redeem Codes For 2 December 2025: फ्री फायर मॅक्स प्लेअर्ससाठी रोज नवीन रिडीम कोड्स जारी केले जातात. हे कोड्स प्लेअर्ससाठी अत्यंत महत्त्वाचे असतात. या प्लेअर्सचे फायदे काय आहेत, जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 02, 2025 | 09:33 AM
Free Fire Max: रिडीम कोड्सशिवाय गेम अपूर्णच! प्लेअर्सना का असते कोड्सची गरज, कारण वाचाल तर थक्क व्हाल!

Free Fire Max: रिडीम कोड्सशिवाय गेम अपूर्णच! प्लेअर्सना का असते कोड्सची गरज, कारण वाचाल तर थक्क व्हाल!

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News
  • Free Fire Max खेळाडूंना रिडीम कोड्सची गरज का?
  • प्लेअर्सना हे कोड्स एवढे आवश्यक का?
  • फ्री फायर मॅक्समध्ये रिडीम कोड्स का ‘गेम चेंजर’ आहेत?
फ्री फायर मॅक्स हा एक बाटलरॉयल मोबाईल गेम आहे. या गेमचे हजारो प्लेअर्स आहेत. फ्री फायर मॅक्समध्ये सतत नवीन ईव्हेंट जारी केले जातात. या ईव्हेंटच्या मदतीने प्लेयर्सना आकर्षक आणि नवीन रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. पण काही ईव्हेंटमधे प्लेयर्सना रिवॉर्ड्स जिंकण्यासाठी त्यांच्याकडे असलेले डायमंड खर्च करावे लागतात. पण अशी एक पद्धत आहे, ज्यामुळे तुम्ही डायमंड खर्च न करता देखील गेममध्ये रिवॉर्ड्स जिंकू शकतात. ही पद्धत म्हणजे रेडिम कोड्स. या कोड्सच्या मदतीने प्लेअर्सना नवीन रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. फ्री फायर मॅक्समध्ये रेडिम कोड्स का गरजेचे असतात, याबाबत जाणून घेऊया.

ब्लॅक फ्रायडे संपला… पण ऑफर्स नाही! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 45 हजारांचं डिस्काऊंट, खरेदीची संधी चुकवू नका

प्लेयर्सना फ्री रिवॉर्ड्स मिळतात

गेममध्ये प्लेयर्सना रेडिम कोड्सच्या मदतीने पैसे आणि डायमंड खर्च न करता आकर्षक रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. यामध्ये डायमंड, ग्लू वॉल, गन स्किन इत्यादींचा समावेश असतो. (फोटो सौजन्य – Pinterest)

इक्स्क्लूसिव रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी

अनेकदा प्लेयर्सना रेडिम कोड्सच्या मदतीने स्पेशल गान स्किन, बंडल, कॅरेक्टर्स आणि इमोट्स जिंकण्याची संधी मिळते. यासाठी डायमंड किंवा पैसे खर्च करण्याची गरज नसते.

लिमीटेड टाईम ऑफर्स

Garena रोज फ्री फायर मॅक्स प्लेयर्ससाठी रेडिम कोड्स जारी करते. हे कोड्स मर्यादित काळासाठी उपलब्ध असतात. यामुळे प्लेयर्स या रेडिम कोड्सचा वापर करून इक्स्क्लूसिव रिवॉर्ड्स जिंकू शकतात.

नवीन प्लेअर्सना फायदा होतो

नवीन प्लेयर्सकडे गेमिंग आयटम कमी असतात. याशिवाय या प्लेअर्सकडे डायमंड देखील नसतात. अशा परिस्थितीत रेडिम कोड्स प्लेयर्सना आकर्षक रिवार्ड्स जिंकण्यासाठी महत्वाचे असतात.

गेममध्ये द्विगुणित होते मजा

Garena रोज त्यांच्या लाखो प्लेयर्ससाठी रेडिम कोड्स जारी करते. यामुळे गेम खेळण्याची मजा अधिक वाढते.

डायमंड खर्च करण्याची गरज नाही

फ्री फायर मॅक्समध्ये प्रत्येक प्लेअरला डायमंड खरेदी करणं शक्य नसतं. त्यामुळे अशा प्लेअर्ससाठी रिडीम कोड्स गरजेचे असतात. रिडीम कोड्सच्या मदतीने कोणतेही पैसे किंवा डायमंड खर्च न करता रिवॉर्ड्स जिंकून त्यांचा गेम अधिक पावरफुल बनवू शकतात.

Vivo X300 Pro vs Pixel 9 Pro: 1 लाखांच्या बजेटमध्ये मार्केटमध्ये कोण घालणार धुमाकूळ? कॅमेरा आणि परफॉर्मंसमध्ये तीव्र स्पर्धा

कोड्स रिडीम करताना लक्षात ठेवा या गोष्टी

  • कोड्स क्लेम करताना ऑफिशिअल वेबसाईट किंवा अ‍ॅपवरूनच रिडीम करा.
  • एक्सपायर्ड किंवा फेक वेबसाईटपासून स्वत:ची रक्षा करा.
  • तुमची वैयक्तिक माहिती कोणत्याही व्यक्तीसोबत शेअर करू नका.

गरनाने जारी केलेले हे आहेत आजचे रिडीम कोड्स

  • FFR3GT5YJH76
  • FFK7XC8P0N3M
  • FF1V2CB34ERT
  • FFB2GH3KJL56
  • FF5B6YUHBVF3

टीप: गरेनाने रिलीज केलेले फ्री फायर मॅक्सचे रिडीम कोड्स मर्यादित कालावधीसाठी व्हॅलिड असतात. हे कोड प्रदेशानुसार बदलतात. जर गेमिंग कोड रिडीम केला गेला नाही, तर त्याचा अर्थ कोड एक्सपायर झाला आहे. हे कोड पहिल्या 500 प्लेअर्ससाठी रिलीज केले जातात.

Web Title: Garena free max redeem codes for 2 december 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Dec 02, 2025 | 09:33 AM

Topics:  

  • Free Fire
  • online games
  • Tech News

संबंधित बातम्या

ब्लॅक फ्रायडे संपला… पण ऑफर्स नाही! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 45 हजारांचं डिस्काऊंट, खरेदीची संधी चुकवू नका
1

ब्लॅक फ्रायडे संपला… पण ऑफर्स नाही! Samsung च्या ‘या’ स्मार्टफोनवर मिळतंय तब्बल 45 हजारांचं डिस्काऊंट, खरेदीची संधी चुकवू नका

AI Update: ChatGPT मध्येही दिसणार जाहिराती? बीटा वर्जनमध्ये मिळाले संकेत! युजर्स म्हणाले, आता अ‍ॅप बोअरिंग…
2

AI Update: ChatGPT मध्येही दिसणार जाहिराती? बीटा वर्जनमध्ये मिळाले संकेत! युजर्स म्हणाले, आता अ‍ॅप बोअरिंग…

Jio Recharge Plan: एकमेव प्लॅन जो ऑफर करतो रोज 1GB डेटा, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी! असे आहेत इतर फायदे
3

Jio Recharge Plan: एकमेव प्लॅन जो ऑफर करतो रोज 1GB डेटा, किंमत तुमच्या खिशाला परवडणारी! असे आहेत इतर फायदे

Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार यूनीक Hair स्टाइल, क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स
4

Free Fire Max: प्लेअर्सना मोफत मिळणार यूनीक Hair स्टाइल, क्लेम करण्यासाठी फॉलो करा या स्टेप्स

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Free Fire Max: रिडीम कोड्सशिवाय गेम अपूर्णच! प्लेअर्सना का असते कोड्सची गरज, कारण वाचाल तर थक्क व्हाल!

Free Fire Max: रिडीम कोड्सशिवाय गेम अपूर्णच! प्लेअर्सना का असते कोड्सची गरज, कारण वाचाल तर थक्क व्हाल!

Dec 02, 2025 | 09:33 AM
‘निवडणूक आयोगाला सोट्याने हाणायला हवे’; काँग्रेसच्या ‘या’ पदाधिकाऱ्याचे खळबळजनक विधान

‘निवडणूक आयोगाला सोट्याने हाणायला हवे’; काँग्रेसच्या ‘या’ पदाधिकाऱ्याचे खळबळजनक विधान

Dec 02, 2025 | 09:31 AM
Recipe : थंडीत सारखे आजारी पडताय? मग आता घरीच बनवा आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध ‘च्यवनप्राश’

Recipe : थंडीत सारखे आजारी पडताय? मग आता घरीच बनवा आयुर्वेदिक घटकांनी समृद्ध ‘च्यवनप्राश’

Dec 02, 2025 | 09:30 AM
धक्कदायक ! व्यापाऱ्याला 2.8 कोटींचा गंडा; लाल दिव्याच्या गाडीने पोहोचला घरी अन्…

धक्कदायक ! व्यापाऱ्याला 2.8 कोटींचा गंडा; लाल दिव्याच्या गाडीने पोहोचला घरी अन्…

Dec 02, 2025 | 09:18 AM
थाटात पार पडला प्राजक्ता – शंभूराजचा संगीत कार्यक्रम! कपलने एकत्र केला डान्स; पाहा PHOTOS

थाटात पार पडला प्राजक्ता – शंभूराजचा संगीत कार्यक्रम! कपलने एकत्र केला डान्स; पाहा PHOTOS

Dec 02, 2025 | 09:07 AM
आज आहे World Computer Literacy Day ; जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस? आणि त्याचे महत्व

आज आहे World Computer Literacy Day ; जाणून घ्या का साजरा केला जातो हा दिवस? आणि त्याचे महत्व

Dec 02, 2025 | 09:04 AM
Share Market Today: सपाट पातळीवर उघडणार आजचा शेअर बाजार! पुढील काही तास ठरू शकतात निर्णायक, तज्ज्ञांचा अंदाज जाणून घ्या

Share Market Today: सपाट पातळीवर उघडणार आजचा शेअर बाजार! पुढील काही तास ठरू शकतात निर्णायक, तज्ज्ञांचा अंदाज जाणून घ्या

Dec 02, 2025 | 09:01 AM

व्हिडिओ

पुढे बघा
Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Local Body Elections : परभणी जिल्ह्यातल्या सात नगरपालिकांसाठी उद्या मतदान, कसा राहिला प्रचार ?

Dec 01, 2025 | 08:14 PM
Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Ambernath : रविंद्र चव्हाणांना पराभवाची भीती म्हणून निवडणूक ढकलल्या, शिंदे गटाचा आरोप!

Dec 01, 2025 | 08:01 PM
Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Palghar Politics : शिंदे गट नागरिकांसाठी काय काय करणार ? उमेदवार उत्तम घरत यांचा सवाल

Dec 01, 2025 | 06:46 PM
Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Solapur News : फडणवीसांच्या हातात काठी येईपर्यंत सत्ता भाजपचीच-राजेंद्र राऊत

Dec 01, 2025 | 06:31 PM
Chh.Sambhajinagar :  मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Chh.Sambhajinagar : मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या पैठणमधील सभेवर सर्वसामान्यांचे मत काय ?

Dec 01, 2025 | 06:21 PM
Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Raigad : खोपोलीत हाय व्होल्टेज राजकीय ड्रामा; तटकरे–थोरवे ‘डीएनए’ वादाने तापलं मैदान

Dec 01, 2025 | 05:27 PM
कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

कर्जत नगरपरिषद निवडणुकीसाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, ३३ केंद्रांवर उद्या होणार मतदान

Dec 01, 2025 | 05:20 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.