Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

यंदा मेन्स डे निमित्त तुम्ही भावाला, वडिलांना आणि मित्रांना एक छानसं गिफ्ट द्यायचा विचार करताय का? तर तुम्ही या लेखात दिलेल्या स्मार्टफोन्सचा विचार करू शकता. कारण त्यांची किंमत कमी आणि फीचर्स दमदार आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Nov 19, 2025 | 09:59 AM
International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

International Mens Day 2025: यंदा तुमच्या भावाला आणि वडीलांना करा खूश! गिफ्ट करा हे स्मार्टफोन्स, किंमत 15 हजारांहून कमी

Follow Us
Close
Follow Us:
  • भावाला, वडिलांना आणि मित्रांना गिफ्ट द्या हे स्मार्टफोन्स
  • मोठा डिस्प्ले आणि दमदार कॅमेऱ्याने सुसज्ज आहेत स्मार्टफोन्स
  • 15 हजारांहून कमी आहे स्मार्टफोनची किंमत
19 नोव्हेंबर रोजी इंटरनेशनल मेंस डे साजरा केला जाणार आहे. प्रत्येक वेळी महिला दिनी पुरुष त्यांच्या बायकोला, बहिणीला किंवा मैत्रिणीला एखादं छानसं गिफ्ट देतात. मग यंदाच्या मेन्स डे ला आपण आपल्या भावाला, वडिलांना आणि मित्रांना केवळ शुभेच्छा देऊन कसं चालेल? यंदा आपण त्यांना देखील एक छानसं गिफ्ट देऊया. आता आम्ही तुम्हाला अशा काही स्मार्टफोन्सबद्दल सांगणार आहोत, जे तुम्ही यंदाच्या मेन्स डे ला तुमच्या भावाला, वडिलांना आणि मित्रांना गिफ्ट देऊ शकता. या स्मार्टफोनची खासियत म्हणजे त्यामध्ये अत्यंत उत्तम फीचर्स, मोठा डिस्प्ले आणि दमदार कॅमेरा देण्यात आला आहे आणि हे सर्व फीचर्स 15 हजारांहून कमी किंमतीत खरेदी करता येणार आहेत. या यादीमध्ये सॅमसंग, मोटोरोला, वीवो आणि रियलमी स्मार्टफोन्सचा समावेश आहे. चला तर मग या स्मार्टफोन्सबद्दल आता जाणून घेऊया.

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

Samsung Galaxy M36 5G

या यादीमध्ये पहिला स्मार्टफोन सॅमसंगचा आहे, ज्याची किंमत सध्या 12,499 रुपये आहे. या डिव्हाईसमध्ये 6.7 इंचाचा सुपर AMOLED डिस्प्ले आहे, जो रोजच्या वापरासाठी अधिक चांगले व्हिज्युअल्स आणि चांगली ब्राइटनेस ऑफर करतो. या डिव्हाईसमध्ये Exynos चिपसेट आणि 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. हा स्मार्टफोन अशा लोकांसाठी बेस्ट ऑप्शन आहे, ज्यांना सॅमसंगचे एक दमदार डिव्हाईस खरेदी करण्याची इच्छा आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Motorola G45 5G

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनची किंमत 9999 रुपये आहे. या डिव्हाईसमध्ये ड्यूल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. डिव्हाईसमध्ये 50 मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा आणि 2 मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. एवढंच नाही तर या फोनमध्ये 16 मेगापिक्सेलचा फ्रंट सेल्फी कॅमेरा देखील दिला आहे. या डिव्हाईसमध्ये 5000 एमएएच बॅटरी आणि 6.5 इंच आईपीएस एलसीडी डिस्प्ले आहे. कमी किंमतीत हे डिव्हाईस एक चांगला पर्याय आहे.

Vivo Y31 5G

वीवोच्या या फोनची किंमत 14,999 रुपये आहे आणि यामध्ये 6.68-इंच IPS LCD डिस्प्ले आहे. हे डिव्हाईस 1000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेसला सपोर्ट करतो. या फोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा आणि 8-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. 6500mAh बॅटरी दिली आहे आणि स्नॅपड्रॅगन 4 Gen 2 प्रोसेसर देखील आहे.

iQOO Z10x 5G

या यादीमधील चौथा स्मार्टफोन IQOO कंपनी चा आहे, हा स्मार्टफोन सध्या बाजारात 13,998 रुपयांत उपलब्ध आहे. या फोनमध्ये मीडियाटेक 7300 चिपसेट आणि 6,500 ची मोठी बॅटरी आहे. फोनमध्ये 6.72 इंचाचा IPS LCD डिस्प्ले देखील आहे. या डीव्हीसमध्ये 50 मेगापिक्सलचा रियर कॅमेरा आणि 8 मेगापिक्सलचा सेल्फी कैमरा आहे. हा स्मार्टफोन एक चांगला आणि बजेट फ्रेंडली ऑप्शन आहे.

Smart TV सोडा! FIZIX ने लाँच केला स्वस्त AI फीचर्स वाला प्रोजेक्टर, आता घरातच मिळणार थिएटरसारखा अनुभव

Realme P3x 5G

या यादीमध्ये पाचवा स्मार्टफोन Realme चा आहे. या व्हेरिएंटची किंमत 11,499 रुपये आहे. या फोनमधे 120Hz रिफ्रेश रेट वाला 6.72-इंच डिस्प्ले आणि MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh ची मोठी बॅटरी आहे. या स्मार्टफोनमध्ये चांगली 5G कनेक्टिविटी आणि अधिक चांगला परफॉर्मेंस देण्यात आला आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: International Men’s Day म्हणजे काय?

    Ans: हा दिवस पुरुषांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी, त्यांचे आरोग्य, मानसिक स्वास्थ्य आणि सामाजिक जबाबदाऱ्यांबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी साजरा केला जातो.

  • Que: International Men’s Day कधी साजरा केला जातो?

    Ans: प्रत्येक वर्षी 19 नोव्हेंबर रोजी

  • Que: International Men’s Day प्रथम कधी साजरा झाला?

    Ans: पहिल्यांदा 1999 मध्ये त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे.

Web Title: Gift this smartphones to your brother and father on the occasion of international mens day 2025 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2025 | 09:59 AM

Topics:  

  • International Mens Day
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स
1

Free Fire Max: गेमर्ससाठी सुवर्णसंधी! अत्यंत स्वस्तात मिळणार Booyah पास प्रिमियम प्लस, असे क्लेम करा धमाकेदार रिवॉर्ड्स

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये
2

नुसता पैसाच पैसाsss! AI च्या मदतीने व्हिडिओ बनवून ‘या’ भारतीय YouTube Channel ने छापले 38 कोटी रुपये

Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल
3

Oppo Reno 15 Price : 200MP कॅमेरा, 6500mAh च्या महाबॅटरीसह क्लासी फोनची किती आहे किंमत, फिचर्स तर कमाल

सावधान! UPI पेमेंट करत आहात का? ‘या’ एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते रिकामे
4

सावधान! UPI पेमेंट करत आहात का? ‘या’ एका चुकीमुळे बँक खाते होऊ शकते रिकामे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.