Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 20 चे रेंडर्स लीक; कर्व्ड बेजल-लेस डिझाइनने वेधले यूजर्सचे लक्ष

Upcoming iPhone 20 Leaks: आयफोन यूजर्ससाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी आयफोन 20 वर काम करत असल्याची माहिती समोर आली आहे. हा आगामी आयफोन 20 पुढील वर्षी म्हणजेच 2027 मध्ये लाँच केला जाणार असल्याची शक्यता आहे. आगामी फोनबाबत काही डिटेल्स देखील समोर आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 25, 2026 | 11:36 AM
Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 20 चे रेंडर्स लीक; कर्व्ड बेजल-लेस डिझाइनने वेधले यूजर्सचे लक्ष

Apple चाहत्यांसाठी मोठी बातमी! iPhone 20 चे रेंडर्स लीक; कर्व्ड बेजल-लेस डिझाइनने वेधले यूजर्सचे लक्ष

Follow Us
Close
Follow Us:
  • रिपोर्ट्सनुसार, अ‍ॅपल पुढील वर्षी आयफोन 19 स्किप करून थेट आयफोन 20 सिरीज लाँच करू शकते.
  • आगामी iPhone 20 मध्ये क्वाड-कर्व्ड बेजल-लेस डिस्प्ले आणि अंडर-डिस्प्ले फेस आयडी मिळण्याची शक्यता आहे.
  • लीक्सनुसार, अ‍ॅपल भविष्यात फिजिकल बटण पूर्णपणे हटवून नवीन डिझाइन सादर करू शकते.
iPhone 20 Leaks: टेक जायंट कंपनी अ‍ॅपल गेल्या काही दिवसांपासून आगामी आयफोन 18 सिरीज लाँचची तयारी करत आहे. आयफोन 18 च्या लाँचसाठी यूजर्स प्रचंड उत्सुक आहेत. आयफोन 18 सिरीजची जगभरात चर्चा सुरु असतानाच कंपनीच्या आगामी प्रिमियम स्मार्टफोनच्या चर्चा देखील वेगाने वाढल्या आहेत. खरं तर अलीकडेच एक नवीन रेंडर आणि काही लीक्स समोर आले आहेत, ज्यामुळे कथित आयफोन 20 बाबत चर्चा सुरु झाली आहे. अनेकांनी असा दावा केला आहे की, कंपनी त्यांच्या 20 व्या वर्धापन दिनानिमित्त आयफोनच्या डिझाईनमध्ये आतापर्यंतचा सर्वात मोठा बदल करू शकते.

मुहूर्त ठरला! GTA VI ची लाँच डेट आली समोर… काय असणार खास? जाणून घ्या सविस्तर

अशी माहिती समोर आली आहे की, कंपनी आयफोन 19 सिरीज लाँच न करता थेट आयफोन 20 सिरीज लाँच करण्याची दाट शक्यता आहे. कारण 2007 मध्ये पहिला आयफोन लाँच झाला होता. 2027 मध्ये कंपनी आपला 20 वर्षांचा म्हणजेच दोन दशकांचा प्रवास साजरा करण्यासाठी थेट आयफोन 20 सिरीज लाँच करण्याची शक्यता आहे. त्यामुळे यावर्षी आयफोन 18 सिरीज लाँच झाल्यानंतर पुढील वर्षी थेट आयफोन 20 सिरीज लाँच केली जाणार आहे.  (फोटो सौजन्य – X) 

iPhone 20 – MAJOR Changes! ✅ Curved OLED Panel
✅ Better Anti-Reflective Coating
✅ Under display face ID
✅ A21 SoC
✅ Apple Silicon Carbon battery
✅ Horizontal Camera Layout
✅ LOFIC Main Camera
✅ Dual Rear Camera
✅ Via @frontpagetech
It’s Look Like Google Pixel Phone 🥹 pic.twitter.com/LaMHAaK4HY — Sufiyan Technology (@RealSufiyanKhan) May 23, 2026

बेजलने सुसज्ज स्क्रीन मिळण्याची शक्यता

समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, टेक जायंट कंपनी असा आयफोन डिझाईन करू शकते, ज्यामध्ये स्क्रीन सुमारे पूर्णपणे बेजलने सुसज्ज असेल. याचा अर्थ असा आहे की, डिस्प्ले चारही बाजूला कडांपर्यंच पसरलेला असू शकतो. आयफोनच्या समोरील बाजूला फेस आयडी सिस्टिम आणि सेल्फी कॅमेरा देखील डिस्प्लेच्या खाली दिला जाऊ शकतो. जर रिपोर्ट्सप्रमाणेच कंपनीने खरंच आयफोन डिझाईन केला तर सध्या उपलब्ध असलेले डायनॅमिक आयसलँड डिझाईन आयफोनधून गायब होऊ शकते.

जुना ट्रेंड पुन्हा फॉलो करणार कंपनी?

विशेष म्हणजे कंपनी त्यांचा जुना ट्रेंड पुन्हा एकदा फॉलो करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे काही वर्षांपूर्वी कंपनीने आयफोन 9 स्किप करून थेट आयफोन एक्स लाँच केला होता. त्याचप्रमाणे, असे म्हटले जात आहे की अ‍ॅपल भविष्यात क्रमांक बदलू शकते. त्यामुळे आता अशी शक्यता वर्तवली जात आहे की, 20 व्या वर्धापन दिनानिमित्त कंपनी आयफोन 20 सिरीज लाँच करू शकते. याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती शेअर करण्यात आली नाही.

Jio vs Airtel vs Vi: 199 रुपयांच्या किंमतीत कोणाचा प्लॅन लयभारी? डेटा, व्हॅलिडिटी आणि कॉलिंगमधील फरक जाणून घ्या

तीन मोठे बदल होण्याची शक्यता

समोर आलेल्याा रिपोर्ट्सनुसार, आगामी आयफोनमध्ये 3 मोठे बदल केले जाण्याची शक्यता आहे.

  • आयफोनमधील पहिला बदल क्वाड-कर्व्ड डिस्प्ले असणार आहे, ज्यामध्ये स्क्रीनच्या चारही बाजूला हलके कर्व डिझाईन ऑफर केले जाणार आहे.
  • दुसरा बदल म्हणजे अंडर-डिस्प्ले फेस आयडी आणि फ्रंट कॅमेराबाबत असू शकतो.
  • आयफोनमधील तिसरा बदल फिजिकल बटन हटवले जाऊ शकते.

Web Title: Good news for apple users iphone 20 renders leaked company is planning for some major changes tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2026 | 11:36 AM

Topics:  

  • apple
  • iphone
  • smartphone

संबंधित बातम्या

OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! ‘हे’ 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती
1

OnePlus ग्राहकांना पुन्हा झटका! ‘हे’ 3 डिव्हाईस झाले महाग; खरेदीपूर्वी तपासा नवीन किंमती

8000mAh बॅटरीसह Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री! 200MP कॅमेऱ्याने वेधले यूजर्सचे लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क
2

8000mAh बॅटरीसह Xiaomi च्या नव्या स्मार्टफोनची एंट्री! 200MP कॅमेऱ्याने वेधले यूजर्सचे लक्ष, किंमत वाचून व्हाल थक्क

आकर्षक डिझाईन अन् 6000mAh बॅटरी… HMD Vibe 2 5G ने वाढवली यूजर्सची उत्सुकता, किंमत केवळ 10,999 रुपये
3

आकर्षक डिझाईन अन् 6000mAh बॅटरी… HMD Vibe 2 5G ने वाढवली यूजर्सची उत्सुकता, किंमत केवळ 10,999 रुपये

स्मार्टफोन मार्केट हादरलं! नव्या Realme 5G फोनने उडवली सर्वांची झोप…  50MP सोनी कॅमेरा आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज
4

स्मार्टफोन मार्केट हादरलं! नव्या Realme 5G फोनने उडवली सर्वांची झोप… 50MP सोनी कॅमेरा आणि 45W फास्ट चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.