Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 4 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम

गूगल एका नव्या अपडेटवर काम करत आहे. यामध्ये यूजर्सना इमरजेंसी एसओएस अलर्ट पाठवण्यासाठी पावर बटन 5 वेळा प्रेस करण्याची गरज नाही. यामध्ये यूजर्सना केवळ 3 वेळा हेल्प बोलावे लागणार आहे. त्यानंतर फीचर त्याचे काम सुरु करणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 04, 2026 | 09:48 AM
आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वच चर्चा, असं करणार काम

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वच चर्चा, असं करणार काम

Follow Us
Follow Us:
  • कोणतेही बटन प्रेस न करता एसओएस अलर्ट पाठवला जाऊ शकतो
  • पर्सनल सेफ्टी ॲपच्या ‘2026.09.16.982745548’ बिल्ड वर्जनमध्ये नवीन फीचर स्पॉट
  • तीन वेळा ‘हेल्प’ बोलल्यानंतर ॲक्टिव्हेट होणार फीचर
Google Upcoming Feature: टेक जायंट कंपनी गूगल सध्या एका नवीन फीचरवर काम करत आहे. या फीचरमध्ये तुम्ही केवळ तुमच्या आवाजाचा वापर करून निवडक संपर्कांना इमरजेंसी एसओएस अलर्ट पाठवू शकतात. याबाबत एक रिपोर्ट देखील समोर आला आहे. सहसा, इमरजेंसी एसओएस ॲक्टिव्हेट करण्यासाठी पावर बटन 5 वेळा प्रेस करावे लागते. मात्र आता यासाठी एक नवीन अपडेट येणार आहे.

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

व्हॉईस-बेस्ड सेफ्टी अलर्ट सिस्टिम

अँड्रॉईड ऑथोरिटीने शेअर केलेल्या एका रिपोर्टनुसार, कंपनी एक अशी व्हॉईस-बेस्ड सेफ्टी अलर्ट सिस्टिम तयार करत आहे, ज्यामध्ये कोणतेही बटन प्रेस न करता एसओएस अलर्ट पाठवला जाऊ शकतो आणि आपत्कालीन परिस्थितीत सर्वात आधी प्रतिक्रिया देणाऱ्यांना कॉल देखील केला जाणार आहे. कंपनीने हे फीचर अद्याप सर्व यूजर्ससाठी रोलआऊट केले नाही. मात्र समोर आलेल्या काही रिपोर्ट्सनुसार, हे फीचर पर्सनल सेफ्टी ॲपच्या ‘2026.09.16.982745548’ बिल्ड वर्जनमध्ये स्पॉट करण्यात आले आहे.  (फोटो सौजन्य – AI Created)

हँड्स फ्री पद्धत निवडण्याचा पर्याय

लीक झालेल्या कोड स्ट्रिंग्सनुसार, यूजर्सना एसओेएस अलर्ट पाठवण्यासाठी एक हँड्स फ्री पद्धत निवडण्याचा पर्याय मिळण्याची शक्यता आहे. कोडव्यतिरिक्त, एका ॲनिमेशनद्वारे देखील हे फीचर लवकर रोलआऊट केले जाण्याचे संकेत मिळतात. हे ॲनिमेशन लोकेशन चेक, इमरजेंसी कॉलिंग आणि व्हिडीओ रेकॉर्डिंग सारखे फीचर्स दर्शवू शकतो.

तीन वेळा ‘हेल्प’ बोला अन् ॲक्टिव्हेट होणार फीचर

असं सांगितलं जात आहे की, जेव्हा यूजर तीन वेळा ‘हेल्प’ बोलतील, त्यावेळेस हे फीचर ॲक्टिव्हेट केलं जाणार आहे. सेटअपदरम्यान वर सांगितलेले ॲनिमेशन पाहायला मिळू शकते. याव्यतिरिक्त, अलर्ट पाठवणं थांबवण्यासाठी यूजर्स कँसल बोलू शकतात आणि जर अलर्ट पाठवणं सुरु ठेवायचे असेल तर येस बोलू शकतात. रिपोर्टनुसार, या पुष्टीकरणामुळे हे फीचर चुकून कार्यान्वित होण्यापासून देखील रोखले जाईल.

सॅमसंग स्मार्टफोन्सना नाही मिळणार फीचर

रिपोर्ट्सनुसार, हे फीचर वेगवेगळ्या कंपन्यांच्या अंड्रॉईड फोन्समध्ये येऊ शकतं. कदाचित, सॅमसंग स्मार्टफोन्समध्ये कदाचित हे फीचर मिळणार आहे. कारण सॅमसंग त्यांच्या वेगळ्या कस्टम एसओएस सिस्टिमचा वापर करतो. गूगलने अद्याप या फीचरबाबत अधिकृत घोषणा केली नाही. हे फीचर रोलआऊट करण्यापूर्वी कंपनी यामध्ये काही बदल करण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे किंवा हे फीचर पूर्णपणे काढून टाकू शकते.

डिझाईन लयभारी अन् फीचर्स कमाल! Huawei चा नवा स्मार्टफोन मार्केट गाजवण्यासाठी सज्ज, यूजर्सची उत्सुकता शिगेला

हे सर्व डिटेल्स एपीके टियरडाउनवर आधारित आहेत. ज्यामध्ये केवळ एक्सपेरिमेंटल कोड असतात. हे कोड अधिकृत रिलीजपूर्वी बदलू शकतात किंवा आगामी अपडेटमध्ये याला पूर्णपणे काढून टाकले जाऊ शकते.

Web Title: Google android voice based sos feature to send emergency alerts without pressing buttons

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 04, 2026 | 09:43 AM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार
1

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
2

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे
3

खरेदीदारांची वाढली चिंता! Xiaomi चा ‘हा’ स्मार्टफोन तब्बल 10 हजार रुपयांनी झाला महाग, आता मोजावे लागणार इतके पैसे

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर
4

Tech Tips: स्मार्टफोनची रॅम दमदार, पण तरीही वारंवार होतोय हँग? ही असू शकतात कारणं, वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.