Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google IO 2025: लवकरच सुरु होणार आहे गूगलचा Grand Event! अँड्रॉईड 16 सह आणखी काय असणार खास, जाणून घ्या

Google IO 2025 Event: गुगलचा ग्रँड ईव्हेंट लवकरच आयोजित केला जाणार आहे. या ईव्हेंटंमध्ये युजर्ससाठी अनेक नवीन गोष्टी लाँच केल्या जाणार आहेत, ज्यामुळे युजर्सचा अनुभव अधिक चांगला होणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 13, 2025 | 08:03 AM
Google IO 2025: लवकरच सुरु होणार आहे गूगलचा Grand Event! अँड्रॉईड 16 सह आणखी काय असणार खास, जाणून घ्या

Google IO 2025: लवकरच सुरु होणार आहे गूगलचा Grand Event! अँड्रॉईड 16 सह आणखी काय असणार खास, जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:

दरवर्षीप्रमाणे यंदाही टेक जायंट कंपनी गुगलचा मेगा ईव्हेंट Google I/O आयोजित केला जाणार आहे. Google I/O 2025 हा ईव्हेंट 20 मे पासून सुरु होणार आहे. या ईव्हेंटमध्ये अनेक सॉफ्टवेयर अपडेट्स जगासमोर सादर केले जाणार आहेत. शिवाय टेक्नोलॉजी क्षेत्रातील नवीन कल्पना देखील या ईव्हेंटच्या माध्यमातून सादर केल्या जाणार आहेत. गुगलने आधीच स्पष्ट केलं आहे की, या ईव्हेंटचा संपूर्ण फोकस Android, AI, Web आणि Cloud वर असणार आहे.

India Pakistan War: X ची भारतात मोठी कारवाई, तब्बल 8,000 अकाऊंट्स केले ब्लॉक! स्वत: सरकारने दिले होते आदेश

Android 16 आणि Gemini AI सह जोडलेल्या नवीन वैशिष्ट्यांची घोषणा या ईव्हेंटमध्ये केली जाणार आहे. हा एक ऑनलाईन ईव्हेंट असणार आहे, ज्यामध्ये सर्वजण सहभागी होऊ शकतात. या ईव्हेंटमध्ये लाइव स्ट्रीम करण्यात आलेले कीनोट आणि सेशन यांचा देखील समावेश असणार आहे. यासोबतच, गेल्या काही वर्षांप्रमाणे यंदाही शोरलाइन एंफिथिएटर, कॅलिफोर्नियामध्ये एक फिजिकल ईव्हेंटचं आयोजन केलं जाणार आहे. या ईव्हेंटमध्ये Android 16, Gemini आणि AI अपडेट्स आणि Android XR हे प्रमुख अपडेट्स सादर केले जाणार आहेत. (फोटो सौजन्य – Pinterest) 

Android 16

Android 16 बाबत गेल्या अनेक आठवड्यांपासून चर्चा सुरु आहे. आशा आहे की, हे अपडेट आगामी ईव्हेंटमध्ये सादर केलं जाऊ शकतं. म्हणजेच Android 16 च्या फीचर्सवरून पडदा आता अखेर उठणार आहे. असं सांगितलं जात की, नवीन यूजर इंटरफेस आणि री-डिजाइन्ड वॉल्यूम कंट्रोलशिवाय अधिक चांगले एक्सेसिबिलिटी फीचर्स दिले जाणार आहेत. याशिवाय सिक्योरिटीसाठी एक नवीन मोड दिला जाणार आहे. ज्यामुळे डिव्हाईसची सिक्योरिटी सेटिंग्स अधिक मजबूत होणार आहे. यामध्ये Health Connect 2.0 देखील मिळेल.

Gemini आणि AI अपडेट्स

AI बाबत केल्या जाणाऱ्या घोषणांकडे सर्वांचं लक्ष असणार आहे. जेमिनी मॉडेल, गुगल एआय स्टुडिओ आणि नोटबुकएलएम हे आय/ओ होमपेजवर हायलाइट केले आहेत. जेमिनी अल्ट्राची अपग्रेडेड आवृत्ती या ईव्हेंटमध्ये सादर केली जाण्याची शक्यता आहे. नवीन जेमिनी सबस्क्रिप्शन स्कीमची घोषणा होऊ शकते.

India Pakistan War: भारत-पाकच्या युद्धादरम्यान वीज गेली, तर कशा प्रकारे सुरु ठेऊ शकतो लाईट आणि पंखा? ही आहे Smart Technology

Android XR

गुगल आणि सॅमसंग संयुक्तपणे Android XR नावाची एक नवीन ऑपरेटिंग सिस्टम लाँच करू शकतात. याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा देखील सुरु आहे. ही ऑपरेटिंग सिस्टम व्हर्च्युअल, ऑगमेंटेड आणि मिक्स्ड रिअ‍ॅलिटी अनुभवांसाठी असेल. यामध्ये, Gemini AI कोरमध्ये ठेवले जाईल. ही सिस्टम विशेषतः हेडसेट आणि स्मार्ट ग्लासेस सारख्या डिवाइसेसाठी डिझाइन केलेली आहे आणि ती Apple आणि Meta शी स्पर्धा करण्यासाठी सज्ज आहे. गुगलच्या या आगामी ईव्हेंटबाबत सतत नवीन अपडेट्स समोर येत आहेत. त्यामुळे आता या आगामी ईव्हेंटबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे.

Web Title: Google io 2025 will start soon with android 16 and many others tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2025 | 07:45 PM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट
1

CES 2026: Samsung चा मोठा धमाका! ईव्हेंटमध्ये सादर केले इनोव्हेटिव प्रोडक्ट्स, तुमचं घर आणि ऑफीस होणार आणखी स्मार्ट

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा
2

आता शेती होणार आणखी स्मार्ट! AI देणार बदलत्या हवामानाचा अचूक अंदाज, शेतकऱ्यांना होणार मोठा फायदा

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी
3

Flipkart Big Bachat Days Sale: संधी चुकवाल तर पश्चाताप कराल! सेल संपण्यासाठी काही तास शिल्लक, अत्ताच करा स्मार्ट खरेदी

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस
4

Republic Day 2026: प्रजासत्ताक दिनी परेड आणि बीटिंग रिट्रीट प्रत्यक्षात पाहण्याची संधी…असं बुक करा ऑनलाईन तिकीट, अशी आहे प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.