Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 5 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

आता फोनमध्येच सेव्ह होणार तुमची Digital Signature! Google लवकरच घेऊन येतोय नवा ॲप? यूजर्सना कसा होणार फायदा? जाणून घ्या

Google Signature App: गूगल सध्या एका नवीन ॲपवर काम करत आहे. हे ॲप यूजर्सची सुरक्षा वाढवण्यासाठी डिझाईन केला जात असल्याचा दावा करण्यात आला आहे. सध्या हे ॲप कंपनीने अधिकृतपणे लाँच केले नाही. या ॲपचा वापर कसा केला जाऊ शकतो आणि याचा यूजर्सना कसा फायदा होऊ शकतो, याबाबत आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 05, 2026 | 11:22 AM
आता फोनमध्येच सेव्ह होणार तुमची Digital Signature! Google लवकरच घेऊन येतोय नवा ॲप? यूजर्सना कसा होणार फायदा? जाणून घ्या

आता फोनमध्येच सेव्ह होणार तुमची Digital Signature! Google लवकरच घेऊन येतोय नवा ॲप? यूजर्सना कसा होणार फायदा? जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • गूगलच्या नव्या सिग्नेचर ॲपद्वारे यूजर्स स्मार्टफोनवरच डिजिटल स्वाक्षरी तयार करून सेव्ह करू शकतील.
  • या ॲपमध्ये हाताने सिग्नेचर काढणे, फोटो अपलोड करणे किंवा नाव टाइप करून डिजिटल सिग्नेचर तयार करण्याचा पर्याय मिळणार आहे.
  • सध्या हे फीचर चाचणी टप्प्यात असून काही गुगल पिक्सेल, सॅमसंग आणि वनप्लस स्मार्टफोन्समध्ये दिसू लागल्याचे रिपोर्ट्समध्ये म्हटले आहे.
Google New App Updates: टेक कंपनी गूगल यूजर्सची प्रायव्हसी आणि सुरक्षा वाढावी, यासाठी सतत नवीन फीचर्स आणि ॲप लाँच करत असते. आता देखील कंपनी असेच एक ॲप लाँच करण्याची तयारी करत आहे. या ॲपच्या मदतीने यूजर्स त्यांचे डिजिटल सिग्नेचर त्यांच्या फोनमध्येच सेव्ह करून ठेऊ शकतात, ज्याचा फायदा त्यांना विविध कामांमध्ये होऊ शकतो. खरं तर गूगल एक नवीन सिग्नेचर ॲप रोलआऊट करण्याचे प्लॅनिंग करत आहे. या ॲपच्या मदतीने यूजर्स त्यांच्या स्मार्टफोनमध्येच त्यांचे डिजिटल सिग्नेचर सेव्ह करून ठेऊ शकतात. हे नवीन ॲप काय आहे आणि यूजर्सना त्याचा फायदा कसा होणार आहे, याबाबत आता जाणून घेऊया.

Scam Alert: अरे देवाsss ऑनलाईन पेमेंट केलं, पण सामानाची डिलीव्हरी आलीच नाही! नव्या स्कॅमने उडवली सर्वांचीच झोप; असं राहा सुरक्षित

गूगल घेऊन येतंय नवीन ॲप

मीडिया रिपोर्टनुसार, गूगलने नवीन सिग्नेचर ॲप यूजर्सच्या सुविधेसाठी डिझाईन केले जात आहे. या सिग्नेचर ॲपचा मुख्य उद्देश यूजर्सची सुरक्षा आहे. खरं तर, या ॲपद्वारे यूजर्सना त्यांचे डिजिटल सिग्नेचर त्यांच्या स्मार्टफोनमध्ये सेव्ह करण्याची सुविधा मिळणार आहे. याशिवाय यूजर्सना या ॲपमध्ये अनेक विविध पद्धतींनी त्यांची सिग्नेचर तयार करण्याचा देखील पर्याय मिळणार आहे. (फोटो सौजन्य: Pinterest) 

ॲपच्या मदतीने यूजर्स स्क्रीनवर हात ठेऊन सिग्नेचर तयार करू शकतात, आधीच्या सिग्नेचरचा फोटो अपलोड करू शकतात किंवा त्यांचे नाव टाईप करून विविध फॉन्ट स्टाईलमध्ये डिजिटल सिग्नेचर तयार करू शकतात. तसेच या ॲपमध्ये यूजर्सनाा विविध सिग्नेचर सेव्ह करण्याचा देखील पर्याय मिळणार आहे. याच्या मदतीने तुम्ही तुमच्या गरजेनुसार आणि विविध ठिकाणी या डिजिटल सिग्नेचरचा वापर करू शकता.

असा करू शकता गूगलच्या नवीन ॲपचा वापर

जर तुमच्या फोनमध्ये जून 2026 चे गुगल प्ले सिस्टिम अपडेट इंस्टॉल असेल तर तुम्ही देखील गूगलच्या नवीन ॲपचा वापर करू शकता आणि हे गूगल ॲप तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल करू शकता. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन गुगल प्ले सिस्टिम अपडेट तपासा आणि नवीन अपडेट इंस्टॉल करा. आता तुम्ही गूगलचे नवीन ॲप तुमच्या फोनमध्ये इंस्टॉल करू शकता. या ॲपचा वापर करण्यासाठी तुम्हाला ॲक्टिव्हिटी लाँचर सारख्या ॲपची मदत घ्यावी लागणार आहे. इथे सिग्नेचर सर्च केल्यानंतर तुम्हाला यासंबंधित विविध पर्याय दिसणार आहे. ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचे नवीन सिग्नेचर बनवू शकता आणि आधीपासूनच सेव्ह असलेले सिग्नेचर देखील मॅनेज करू शकता.

पार्टीची रंगत वाढणार! तब्बल 15 तासांच्या बॅटरी बॅकअपसह boAt चे ब्लूटूथ स्पीकर लाँच; किंमत 6 हजारांहून कमी

सध्या हे सिग्नेचर ॲप चाचणी टप्प्यात आहे आणि ते लवकरच यूजर्ससाठी लाँच केलं जाणार आहे. आता यूजर्स केवळ ॲपमध्ये सिग्नेचर बनवून सेव्ह करू शकतात, त्याला एडिट किंवा डिलीट करू शकतात आणि मॅनेज सिग्नेचर सेक्शनमध्ये जाऊन त्यांना मॅनेज करू शकतात. रिपोर्ट्सनुसार, हे सिग्नेचर ॲप काही गुगल पिक्सेल, सॅमसंग आणि वनप्लस स्मार्टफोनमध्ये दिसण्यास सुरुवात झाली आहे,

Web Title: Google is planning to launch new app for digital signature how it will be useful for users

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 11:22 AM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या
1

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम
2

आपत्कालीन परिस्थितीत केवळ एक आवाज अन् मदत हजर? Google च्या नव्या फीचरची सर्वत्र चर्चा, असं करणार काम

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार
3

WhatsApp घेऊन येतोय नवं Restricted Chat फीचर! लिंक्ड डिव्हाईस आणि चॅट एक्सपोर्टवर येणार निर्बंध, यूजर्सची सुरक्षा वाढणार

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स
4

Tech Tips: या कारणांमुळे होऊ शकतो Power Bank चा ब्लास्ट! सावध राहण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.