Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Thackeray Brothers Alliance |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Google Maps ने पुन्हा घातला गोंधळ! चंद्रपुरातील तब्बल ५२ गावांचे लोकेशन चुकीचे, नागरिक झाले हैराण

Google Maps: गुगल मॅुप्सने पुन्हा एकदा नवीन गोंधळ घातला. गुगल मॅप्सवर चंद्रपुरातील 25 गावांचे लोकेशन चुकीचे असल्याचे आढळले आहे. त्यामुळे आता तंत्रज्ञानावर अनेक प्रश्नचिन्हस उपस्थित केले जात आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Dec 29, 2025 | 02:23 PM
Google Maps ने पुन्हा घातला गोंधळ! चंद्रपुरातील तब्बल ५२ गावांचे लोकेशन चुकीचे, नागरिक झाले हैराण

Google Maps ने पुन्हा घातला गोंधळ! चंद्रपुरातील तब्बल ५२ गावांचे लोकेशन चुकीचे, नागरिक झाले हैराण

Follow Us
Close
Follow Us:
  • चंद्रपुरातील ५२ गावांचे गुगल लोकेशन चुकीचे
  • चंद्रपुरात डिजिटल गोंधळ!
  • डिजिटल नकाशाचा उडाला फज्जा!
तुम्ही देखील प्रवास करताना गुगल मॅपचा वापर करता का? आपल्याला कुठेही प्रवासाला जायचं असो, आपण आपल्या प्रत्येक प्रवासासाठी गुगल मॅपचा वापर करतो. गुगल मॅपवर आपल्याला प्रचंड विश्वास असतो. गुगल मॅप आपल्याला योग्यच रस्ता दाखवेल असं अनेकांना वाटतं. पण आतापर्यंत अशा अनेक घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये गुगल मॅपच्या चुकीच्या रस्त्यामुळे काहींचे जीव गेल्याचे देखील समोर आले आहे. त्यामुळे गुगल मॅपने दाखवलेल्या रस्त्यावर विश्वास ठेवावा की नाही असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला आहे. आता देखील अशीच एक घटना समोर आली आहे. ही घटना महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यातील आहेत.

टेक विश्वासाठी ऐतिहासिक ठरलं ‘2025’ चं वर्ष! स्लिम iPhone, AI गॅझेट्स आणि Musk चा रोबोट… प्रत्येक इनोव्हेशनने जगाला केलं थक्क

नुकतेच समोर आले आहे की चंद्रपूर जिल्ह्यातील तब्बल 52 गावांचे लोकेशन गुगल मॅपवर चुकीचे दाखवण्यात आले आहे. त्यामुळे या गावांचा पत्ता शोधणाऱ्या नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. गुगल मॅपवर विश्वास ठेवून अनेक लोकं त्यांच्या प्रवासाला सुरुवात करतात. मात्र गुगल मॅपवरील गोंधळामुळे नागरिकांच्या समस्या प्रचंड वाढव आहे. गुगल मॅपवर दाखवले जाणारे चुकीचे लोकेशनमुळे प्रवाशांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. गुगल सर्च इंजिनवर कोरपना तालुक्यातील ५२ हून अधिक गावाचे लोकेशन चुकीचे दर्शवले आहे. त्यामुळे गुगलच्या आधारावरून माहिती घेणाऱ्यांना चुकीची माहिती मिळत असल्याचा प्रकार प्रस्तूत प्रतिनिधीच्या शोधातून सामोरे आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

यात भारोसा, जेवरा, भोयेगाव, कोराडी, धुनकी, कुकुडसाथ, कारवा, धामणगाव, इंजापूर, झुलबर्डी, वडगाव, खिर्डी, चिंचोली, बेलगाव, चिंच खोड, एकोडी, कविटगाव, बोरगाव (इरई), तामसी, इरई, मांगलहिरा, थिप्पा, उमरहिरा, जांभूळधरा, सावलहिरा, चनई बुद्रुक, चनई खुर्द, मांडवा, पारडी, जेवरा (कन्हाळगाव), अकोला, मेहंदी, टांगाळा, हातलोणी, खैरगाव (कन्हाळगाव), केरामबोडी, कुकुडबोडी, बोरगाव बूज, बोरगाव खुर्द, कारगाव बुद्रुक, येरगव्हाण, कोडशी बूज, तांबडी, हेटी, लोणी, देवघाट रिठ, गणेशमोड रिठ, शिवनारांडा, सोनुलीं (गाडेगाव), बोरी नवेगाव, कढोली खुर्द, चिच नवेगाव आदी गावाचा समावेश आहे. यातील काही गावाचे लोकेशन गावाच्या थोड्या अंतरावर तर काही गावांचे लोकेशन भलतीकडेच दर्शविले. त्यामुळे नवीन व्यक्तींना गुगलचा आधार अचूकरित्या माहितीसाठी मिळत नाही. विशेष म्हणजे मोठी आणि महत्त्वाची गावाचे लोकेशन चुकले असल्याने गुगलने अपडेट करून अचूक सुधारणा करणे अपेक्षित आहे.

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम

१८ गावे नकाशातच नाही

तालुक्यातील आदिवासीबहुल व अतिदुर्गम भागात वसलेली कोल्हापूरगुडा, मायकलपूर, पाकडहिरा, निजामगोंदी, राजूरगुडा, गांधीनगर, रामपूर, कमलापूर, येरगव्हाण गुडा, हनुमान गुडा, जामगाव, भरकी गुडा, पांडव गुडा, परसोडा गुडा, तुकडोजीनगर, पारधीगुडा, भोईगुडा, लालगुडा आदी गावे गुगलच्या नकाशातच नसल्याने ही स्थाने शोधायची कसे असा यक्ष प्रश्न पडतोय.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Google map location of 52 villages in chandrapur is wrong tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 29, 2025 | 02:23 PM

Topics:  

  • Chandrapur
  • Google maps
  • Tech News

संबंधित बातम्या

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम
1

Year Ender 2025: तुमचं डिव्हाईस तर यादीत नाही ना? आयफोन, आयपॅड, मॅकबुक… या 25 प्रॉडक्ट्सना Apple ने केला रामराम

Free Fire MAX: प्रो प्लेअर व्हायचंय? आत्ताच फॉलो करा या खास टिप्स आणि शत्रूंवर मिळवा विजय
2

Free Fire MAX: प्रो प्लेअर व्हायचंय? आत्ताच फॉलो करा या खास टिप्स आणि शत्रूंवर मिळवा विजय

PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस
3

PAN Card हरवलं? डोन्ट वरी! घरबसल्या असं करा Reprint, जाणून घ्या संपूर्ण ऑनलाइन-ऑफलाइन प्रोसेस

सोशल मीडियावर नियंत्रण! या देशातील राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय, आता यूजर्सना मिळणार मेंटल हेल्थ अलर्ट
4

सोशल मीडियावर नियंत्रण! या देशातील राज्यपालांनी घेतला मोठा निर्णय, आता यूजर्सना मिळणार मेंटल हेल्थ अलर्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.