• देश
    • महाराष्ट्र
    • निवडणूक
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़
    • ऑटोमोबाइल
    • विज्ञान तंत्रज्ञान
Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News
  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • टेक
  • अन्य Navbharat LIVE
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • ऑटोमोबाइल
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Google Map Will Help You In Car Parking Try This Feature

पार्किंग आणि कार चोरीचं टेन्शन मिटलं, गुगल मॅपचं हे फीचर करणार तुम्हाला मदत

गुगल मॅपन ने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. हे फीचर उत्तर अमेरिकेतील गुगल मॅप युजर्ससाठी लाँच करण्यात आलं आहे. गुगल मॅपचे हे नवीन फीचर युजर्सना कार पार्किंग शोधण्यासाठी मदत करणार आहे. हे नवीन फीचर SpotHero च्या मदतीने सुरु करण्यात आलं आहे. या नवीन फीचरचा युजर्सना प्रचंड फायदा होऊ शकतो.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 14, 2024 | 12:04 PM
पार्किंग आणि कार चोरीचं टेन्शन मिटलं, गुगल मॅपचं हे फीचर करणार तुम्हाला मदत

पार्किंग आणि कार चोरीचं टेन्शन मिटलं, गुगल मॅपचं हे फीचर करणार तुम्हाला मदत

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

लोकप्रिय नेव्हिगेशन प्लॅटफॉर्म गुगल मॅपने त्यांच्या युजर्ससाठी एक नवीन फीचर लाँच केलं आहे. हे फीचर सर्व गुगल मॅप युजर्ससाठी फायदेशीर ठरणार आहे. गुगल मॅपच्या या नवीन फीचरमुळे ड्रायव्हर्सना पार्किंगची जागा शोधण्यसाठी मदत होणार आहे. हे फीचर सध्या उत्तर अमेरिकेतील युजर्ससाठी लाँच करण्यात आलं आहे. गुगलने SpotHero नावाच्या कंपनीसोबत भागीदारी करत आपल्या युजर्ससाठी नवीन फीचर सुरु केलं आहे. SpotHero पार्किंगची जागा बुक करण्यासाठी मदत करते. आता तुम्ही SpotHero ची वैशिष्ट्ये फक्त गुगल मॅप आणि गुगल सर्चमध्ये वापरू शकता.

हेदेखील वाचा- गुगल मॅपचे फ्युएल इकॉनॉमी फीचर तुम्हाला ट्रीपचे पैसे वाचवण्यासाठी करेल मदत, आताच करा ही सेटिंग

या नवीन फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या जवळील किंवा तुम्हाला ज्या ठिकाणाला भेट द्यायची आहे त्या ठिकाणी असलेली पार्किंगची जागा शोधू शकता. तसेच या जागेसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग देखील केले जाऊ शकते. जेव्हा तुम्ही गुगल मॅप आणि गुगल सर्चमध्ये एखादे ठिकाण शोधता तेव्हा तुम्हाला पार्किंग पर्यायांसह “ऑनलाइन बुक करा” बटण दिसेल. या बटणावर क्लिक केल्यावर तुमच्यासमोर SpotHero वेबसाईट ओपन होईल. जिथे तुम्ही तुमच्या गाडीसाठी अ‍ॅडव्हान्स बुकिंग करू शकता. इथे तुम्ही तारीख, वेळ आणि इलेक्ट्रिक कार चार्जिंग, व्हीलचेअर सुविधा आणि वॉलेट सेवा यासारख्या इतर सुविधांवर आधारित पार्किंगची जागा निवडू शकता. (फोटो सौजन्य – pinterest)

गुगल मॅपने SpotHero सोबत एप्रिल 2024 मध्ये भागिदारी केली. त्यानंतर गुगल मॅपने यूएस आणि कॅनडातील अनेक शहरांमध्ये पार्किंग फीचर सुरु केलं. या नवीन फीचरमुळे युजर्सची पार्किंगच्या त्रासातून सुटका होईल. लोकांना सहज आणि कमी खर्चात पार्किंगची जागा शोधण्यात मदत होईल. तसेच पार्किंगचा ताण कमी होईल. या नवीन फीचरमुळे पार्किंग आणि कार चोरीच्या तणावातून मुक्त होऊ शकते. कारण पार्किंगअभावी कार चोरीच्या अनेक घटना घडताना दिसतात.

हेदेखील वाचा- Google Map: तुमच्या प्रत्येक प्रवासात फायदेशीर ठरतील गुगल मॅपचे ‘हे’ खास फीचर्स

गुगल मॅप कार पार्किंग फीचर भारतात कधी सुरू होणार आहे, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आली नाही. मात्र, भारतात कार पार्किंगची समस्या वाढत आहे. अशा परिस्थितीत हे फीचर भारतात लवकरच सादर केले जाऊ शकते. अमेरिकेबरोबरच कॅनडामध्येही हे नवीन फीचर लाँच करण्यात आलं आहे. गुगल मॅपच्या नवीन कार पार्किंग फीचरमुळे ट्रॅफिकच्या समस्यांपासून सुटका मिळू शकते. तसेच वेळ आणि इंधनाची बचत होण्यासाठी मदत होणार आहे. या नवीन फीचरच्या मदतीने युजर्स कोणत्याही ठिकाणी जाण्यापूर्वीच पार्किंगच्या पर्यायांची माहिती घेऊ शकतील. तसेच कार पार्किंगची ऑनलाइन बुकिंग देखील करू शकतील.

SpotHero चे मालक मार्क लॉरेन्स यांनी सांगितले की, गुगल मॅपसह एकत्र काम करणे खूप फायदेशीर ठरेल. गुगल मॅपचा वापर दररोज लाखो लोक करतात आणि आम्ही या लोकांना सहज आणि कमी खर्चात पार्किंगची जागा शोधण्यात मदत करू शकतो. या नवीन वैशिष्ट्यामुळे पार्किंगचा ताण कमी होईल. तुम्ही पार्किंगची जागा आधीच बुक करू शकता आणि शेवटच्या क्षणी जागा शोधण्याची चिंता करावी लागणार नाही.

Web Title: Google map will help you in car parking try this feature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Oct 14, 2024 | 12:04 PM

Topics:  

  • google map new feature

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वादाची ठिणगी! CJI सुर्यकांत यांनी वकिलांना का फटकारले?

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयात पुन्हा वादाची ठिणगी! CJI सुर्यकांत यांनी वकिलांना का फटकारले?

Feb 23, 2026 | 06:50 PM
पालकांनो लक्ष द्या! कमी उत्पन्न असलेल्यांनाही आता मुलांना मोठ्या शाळेत शिकवता येणार; काय आहे EWS कोटा?

पालकांनो लक्ष द्या! कमी उत्पन्न असलेल्यांनाही आता मुलांना मोठ्या शाळेत शिकवता येणार; काय आहे EWS कोटा?

Feb 23, 2026 | 06:46 PM
ZIM vs WI T20 World CUP: सुपर 8 मध्ये जबरदस्त सामना; वेस्ट इंडिजविरुद्ध झिम्बाब्वे करणार प्रथम गोलंदाजी

ZIM vs WI T20 World CUP: सुपर 8 मध्ये जबरदस्त सामना; वेस्ट इंडिजविरुद्ध झिम्बाब्वे करणार प्रथम गोलंदाजी

Feb 23, 2026 | 06:43 PM
Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Hasan Mushrif : मुश्रीफांनी सांगितली दादांची आठवण

Feb 23, 2026 | 06:43 PM
नक्षीदार फर्निचर, काश्मीरी कार्पेट अन्…, Tara Sutaria च्या घराची शाही झलक, खरेदी केलं स्वत:च पहिलं घर

नक्षीदार फर्निचर, काश्मीरी कार्पेट अन्…, Tara Sutaria च्या घराची शाही झलक, खरेदी केलं स्वत:च पहिलं घर

Feb 23, 2026 | 06:40 PM
मृत्यूच्या वेळी माणूस शेवटचं काय सांगतो? ICU नर्सने उघड केलं हृदयद्रावक सत्य

मृत्यूच्या वेळी माणूस शेवटचं काय सांगतो? ICU नर्सने उघड केलं हृदयद्रावक सत्य

Feb 23, 2026 | 06:33 PM
ईशा मालवीयच्या डेब्यू चित्रपट ‘इश्कां दे लेखे’चा ट्रेलर रिलीज; 2 मिनिटे 25 सेकंदात उलगडली वेदनादायी प्रेमकथा

ईशा मालवीयच्या डेब्यू चित्रपट ‘इश्कां दे लेखे’चा ट्रेलर रिलीज; 2 मिनिटे 25 सेकंदात उलगडली वेदनादायी प्रेमकथा

Feb 23, 2026 | 06:30 PM

व्हिडिओ

पुढे बघा
Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Parbhani  : जिल्हा परिषद अध्यक्षा सह 5 पंचायत समितीवर भाजपची सत्ता

Feb 23, 2026 | 06:16 PM
Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Kolhapur Ashwini Bidre Case : हत्येचा निकाल लागूनही मृत्यूच्या दाखल्यासाठी कुटुंबाचा वनवास

Feb 23, 2026 | 05:58 PM
Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Pune News : महापालिकेत तिजोरीच्या चाव्या भाजपच्या हाती; श्रीनाथ भीमाले यांची बिनविरोध निवड

Feb 23, 2026 | 05:44 PM
Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Imtiaz Jaleel : “पाणीपुरवठा मंत्र्यांनी पैसे खाल्ले!” जलील यांचे खळबळजनक आरोप

Feb 23, 2026 | 05:23 PM
Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Sangli Shaktipeeth Highway : “रक्ताने पत्र लिहिलं तरी सरकारला पाझर फुटेना!” शेतकरी महिलांचा संताप

Feb 23, 2026 | 05:08 PM
Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Thane : शिवसेना भाजप आमनेसामने; सभागृह नेते निवडीनंतर ठाण्यात खडाजंगी

Feb 23, 2026 | 04:28 PM
UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

UDAY SAMANT : रत्नागिरी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या महायुती उमेदवारांची बैठक संपन्न

Feb 23, 2026 | 03:52 PM

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.