Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 18 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच स्वस्त झाला Pixel 10! ऑफर्स आणि डिस्काऊंटसहस खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ही डील चुकवू नका

Google Pixel 10 Price Cut: गूगल 12 ऑगस्ट रोजी पिक्सेल 11 सिरीज लाँच करण्याच्या तयारीत आहे. मात्र त्याआधीच कंपनीच्या पिक्सेल 10 वर मोठी किंमत कपात करण्यात आली असून ॲमेझॉनवर आकर्षक डिस्काऊंट आणि बँक ऑफर्ससह हा स्मार्टफोन कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी उपलब्ध झाली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 01, 2026 | 09:28 AM
नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच स्वस्त झाला Pixel 10! ऑफर्स आणि डिस्काऊंटसहस खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ही डील चुकवू नका

नव्या स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वीच स्वस्त झाला Pixel 10! ऑफर्स आणि डिस्काऊंटसहस खरेदी करण्याची सुवर्णसंधी, ही डील चुकवू नका

Follow Us
Follow Us:
  • गूगल पिक्सेल 11 सिरीजच्या लाँचपूर्वी Pixel 10 वर तब्बल 12,229 रुपयांचा डिस्काऊंट मिळत आहे.
  • ॲमेझॉनवर गूगल पिक्सेल 10 फक्त 67,770 रुपयांत उपलब्ध असून बँक ऑफर्स आणि एक्सचेंजचा अतिरिक्त लाभ मिळणार आहे.
  • Tensor G5 चिपसेट, 120Hz डिस्प्ले आणि ट्रिपल कॅमेरा सेटअपसह Pixel 10 हा प्रीमियम स्मार्टफोन स्वस्तात खरेदीची संधी आहे.
Google Pixel 10 Price Dropped: 12 ऑगस्ट रोजी टेक कंपनी गूगलच्या मेड बाय गूगल ईव्हेंटचे आयोजन करण्यात आले आहे. या ईव्हेंटमध्ये कंपनी पिक्सेल 11 सिरीज लाँच करणार आहे. ज्यामध्ये पिक्सेल 11, पिक्सेल 11 प्रो, पिक्सेल 11 प्रो एक्सएल आणि पिक्सेल 11 प्रो फोल्ड यांचा समावेश असणार आहे. याशिवाय या ईव्हेंटमध्ये कंपनी नवीन स्मार्टवॉच देखील लाँच करणार असल्याचे सांगितलं जात आहे. पण आगामी स्मार्टफोनच्या लाँचिंगपूर्वी आणि ईव्हेंट सुरु होण्यापूर्वीच करंट-जनरेशन पिक्सेल 10 स्वस्त झाला आहे.

Upcoming Smartphones: Pixel 11 पासून Vivo V80 पर्यंत… ऑगस्टमध्ये या कंपन्या करणार लाँच करणार नवीन स्मार्टफोन्स

ई कॉमर्स प्लॅटफॉर्म ॲमेझॉनवर पिक्सेल 10 स्मार्टफोनवर मोठं डिस्काऊंट ऑफर केलं जात आहे. त्यामुळे ग्राहकांना हा स्मार्टफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे. जर तुम्ही नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल किंवा जुना स्मार्टफोन अपग्रेड करण्याचा विचार करत असाल तर ही ऑफर तुमच्यासाठी फायद्याची ठरू शकते.  (फोटो सौजन्य: Pinterest)

गूगल पिक्सेल 10 झाला स्वस्त

खरं तर कंपनीने गूगल पिक्सेल 10 प्रो भारतात 79,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता हा स्मार्टफोन ॲमेझॉनवर केवळ 67,770 रुपयांच्या किंमतीत उपलब्ध आहे. म्हणजेच या स्मार्टफोनच्या खरेदीवर ग्राहकांना थेट 12,229 रुपयांचे डिस्काऊंट ऑफर केले जाणार आहे. याशिवाय, ग्राहकांना एचएसबीसी बँक क्रेडिट कार्ड ईएमआई ट्रांजेक्शनवर 3 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट देखील ऑफर केले जाणार आहे. जास्त बचत करण्यासाठी ग्राहक त्यांचा जुना स्मार्टफोन देखील एक्सचेंज करू शकतात. यामुळे स्मार्टफोनची किंमत आणखी कमी होणार आहे. याशिवाय, ग्राहक ग्राहक 2,383 रुपये प्रति महीना ईएमआय पर्याय निवडून देखील स्मार्टफोन खरेदी करू शकतात.

गूगल पिक्सेल 10 चे स्पेसिफिकेशन्स

परफॉर्मंससाठी गूगल पिक्सेल 10 स्मार्टफोनमध्ये टेन्सर जी 5 चिपसेट देण्यात आला आहे, ज्याला 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंत इंटरनल स्टोरेजसह जोडण्यात आले आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 4,970mAh बॅटरीसह 30W वायर्ड फास्ट चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देखील देण्यात आला आहे. स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 120Hz रिफ्रेश रेट, 3,000 निट्सची पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास विक्टस 2 प्रोटेक्शनसह 6.3-इंच स्क्रीन दिली आहे.

7,500mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्ले… नव्या Honor स्मार्टफोनने केली कमाल, जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

कॅमेरा सेटअपबद्दल बोलायचं झालं तर पिक्सेल 10 च्या रिअरमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिला आहे, ज्यामध्ये 48 मेगापिक्सेलचा मुख्य कॅमेरा, 13 मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड लेंस आणि 10.8 मेगापिक्सेलचे टेलीफोटो लेंस समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 10.5 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

Web Title: Google pixel 10 price cut at amazon users can buy this smartphone in les price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 01, 2026 | 09:28 AM

Topics:  

  • amazon
  • google
  • smartphone

संबंधित बातम्या

अॅमेझॉनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा नेटवर्क विस्तार; २० नवीन फुलफिलमेंट सेंटर्ससह १५० डिलिव्हरी स्टेशन
1

अॅमेझॉनचा आतापर्यंतचा सर्वात मोठा नेटवर्क विस्तार; २० नवीन फुलफिलमेंट सेंटर्ससह १५० डिलिव्हरी स्टेशन

Amazon Now ची भारतात प्रचंड क्रेझ! ऑर्डर झाल्या दुप्पट; १ बिलियन डॉलर विक्रीचा टप्पा ओलांडला
2

Amazon Now ची भारतात प्रचंड क्रेझ! ऑर्डर झाल्या दुप्पट; १ बिलियन डॉलर विक्रीचा टप्पा ओलांडला

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन
3

Google Finland : गुगल अन् ट्रम्प आमनेसामने! जेमिनी, यूट्यूब चालवण्यासाठी गुगलची मोठी आखणी; फिनलंडमध्ये 15 अब्ज डॉलर्सचा प्लॅन

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी
4

Ganesh Chaturthi 2026: बाप्पाच्या आगमनासोबत नवा फोनही! ‘या’ स्मार्टफोन्सवर Easy EMIची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.