Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honor ने पुन्हा केला धमाका! 12GB रॅम आणि 7,000mAh बॅटरीसह नवा 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत

Honor Play 80 Pro Launched: टेक कंपनी Honor ने आपल्या Play सीरिजअंतर्गत नवीन Honor Play 80 Pro स्मार्टफोन लाँच केला आहे. या फोनमध्ये 7,000mAh बॅटरी, 120Hz डिस्प्ले आणि पावरफुल प्रोसेसर दिला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 05, 2026 | 01:51 PM
Honor ने पुन्हा केला धमाका! 12GB रॅम आणि 7,000mAh बॅटरीसह नवा 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत

Honor ने पुन्हा केला धमाका! 12GB रॅम आणि 7,000mAh बॅटरीसह नवा 5G फोन बाजारात दाखल, जाणून घ्या किंमत

Follow Us
Follow Us:
  • हॉनर प्ले 80 प्रोची सुरुवातीची किंमत सुमारे 26 हजार रुपये ठेवण्यात आली आहे.
  • स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच HD+ डिस्प्ले, 120Hz रिफ्रेश रेट आणि स्नॅपड्रॅगन 6 एस जनरेशन 3 चिपसेट आहे.
  • 7,000mAh बॅटरी आणि 50MP कॅमेरामुळे हा फोन दमदार पर्याय ठरतो.
Honor Smartphone Launched: हॉनरने आणखी एक नवीन 5G फोन Honor Play 80 Pro या नावाने लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन Play सीरीजअंतर्गत लाँच केला आहे. मात्र, सध्या हा फोन कंपनीच्या ऑनलाइन स्टोअरवर सूचीबद्ध आहे आणि चीनमध्ये लवकरच या फोनची विक्री सुरू होणार आहे. Honor Play 80 Pro स्मार्टफोन 3 रंग आणि 3 रॅम पर्यायांमध्ये लाँच केला आहे. नव्या स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

बजेट कमी अन् फीचर्स भारी! नव्या Redmi स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, किंमत पाहून यूजर्स झाले खुश

Honor Play 80 Pro ची किंमत आणि उपलब्धता

हॉनर स्मार्टफोन 2 रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. ज्यामध्ये 6GB+256GB आणि 8GB+ 256GB यांचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या 6GB+256GB या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 1,899 म्हणजेच सुमारे 26 हजार रुपये आणि 8GB+ 256GB व्हेरिअंटची किंमत CNY 2,099 म्हणजेच सुमारे 28 हजार रुपये ठेवण्यात आली आहे. डिव्हाईसच्या टॉप-ऑफ-द-लाइन व्हेरिअंटची किंमत CNY 2,299 म्हणजेच सुमारे 31 हजार रुपये आहे, ज्यामध्ये 12GB पर्यंत रॅम मिळणार आहे. या स्मार्टफोनची विक्री कधी सुरु होणार आहे, याबाबत अद्याप कंपनीने माहिती दिली नाही. ग्राहक हा स्मार्टफोन अ‍ॅझर स्काय, ब्लॅक फॅन्टम नाईट आणि व्हाईट मूनलाइट या रंगात खरेदी करू शकणार आहेत.  (फोटो सौजन्य – YouTube) 

Honor Play 80 Pro चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

स्मार्टफोनच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये 6.8-इंच एचडी+ टीएफटी एलसीडी डिस्प्ले दिला आहे. डिव्हाईसमध्ये 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट सपोर्ट आणि 850 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. हँडसेटमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP65 रेटिंग दिले आहे. फोनमध्ये मॅजिकओएस 9 दिला आहे, जो अँड्रॉईड 15 वर आधारित आहे.

कमी किंमतीत तगडा स्मार्टफोन शोधताय? मोठी बॅटरी आणि 120Hz डिस्प्लेसह REDMI A7 Pro लाँच, वाचाा फीचर्स

Honor च्या लेटेस्ट लाँच डिव्हाईसमध्ये क्वालकॉमचा ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 6s जेन 3 चिपसेट देण्यात आला आहे. तसेच या स्मार्टफोनमध्ये एड्रेनो ए619 जीपीयू, 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज दिले आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh बॅटरी दिली आहे. फोटोग्राफीसाठी हॉनरच्या या डिव्हाईसमध्ये 50-मेगापिक्सेलचा सिंगल कॅमेरा दिला आहे, ज्यामध्ये 8x पर्यंत डिजिटल झूम सपोर्ट देखील मिळणार आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

Web Title: Honor play 80 pro launched with 7000mah battery and snapdragon 6s gen 3 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 01:51 PM

Topics:  

  • smartphone
  • tech launch
  • Tech News

संबंधित बातम्या

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी
1

विशलिस्ट तयारी केली का? Amazon – Flipkart सेल सुरु होण्यासाठी अवघे काही तास शिल्लक, डिस्काऊंटसह करा खरेदी

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा
2

IMC 2026: देशातील बहुप्रतिक्षित टेक ईव्हेंटला सुरुवात! 6Gपासून सायबर सुरक्षेपर्यंत… नव्या तंत्रज्ञानावर होणार चर्चा

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
3

फोल्डेबल स्मार्टफोनच्या दुनियेत खळबळ! Vivo X Fold 6 ने उडवली सर्वांचीच झोप, जाणून घ्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स
4

नेटवर्क नसतानाही करू शकता कॉल अन् मेसेज! अल्ट्रा लिंक फीचरसह Infinix Smart 20 HDची भारतात एंट्री, जाणून घ्या डिटेल्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.