Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Aus |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Honor Robot Phone: स्मार्टफोन नाही, रोबोटच समजा! Honor चा नवा फोन झाला वायरल, पॉप-अप कॅमेरा आणि गिंबल फीचरने सुसज्ज

मोबाइल वर्ल्ड कांग्रेस (MWC) 2026 मध्ये एक अनोखा स्मार्टफोन सादर करण्यात येणार आहे. हा स्मार्टफोन पॉप-अप कॅमेऱ्याने सुसज्ज असणार आहे. या स्मार्टफोनची कॅमेरा डिझाईन अतिशय हटके आणि वेगळी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 17, 2025 | 02:33 PM
Honor Robot Phone: स्मार्टफोन नाही, रोबोटच समजा! Honor चा नवा फोन झाला वायरल, पॉप-अप कॅमेरा आणि गिंबल फीचरने सुसज्ज

Honor Robot Phone: स्मार्टफोन नाही, रोबोटच समजा! Honor चा नवा फोन झाला वायरल, पॉप-अप कॅमेरा आणि गिंबल फीचरने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:
  • Honor चा ‘रोबोट फोन’ धमाका
  • Honor च्या नवीन फोनमध्ये ‘रोबोटिक टच’
  • पॉप-अप कॅमेरा आणि गिंबलने सजलाय स्मार्टफोन

अलीकडेच आयोजित करण्यात आलेल्या ईव्हेंटमध्ये Honor Magic 8 Pro आणि Magic 8 हे दोन स्मार्टफोन लाँच करण्यात आले होते. यानंतर कंपनीने एक नवीन कॉन्सेप्ट फोन सादर केला. हा स्मार्टफोन आर्टिफिशियल इंटेलिजेंस (AI) डिव्हाईस इकोसिस्टमचा भाग असणार आहे. या नवीन स्मार्टफोनचं नाव Honor Robot Phone असं ठेवण्यात आलं आहे. कंपनीने सांगितलं आहे की, हा फोन रोबोटिक्स, फोटोग्राफी आणि मल्टी मॉडल AI कॅपेबिलिटीज जोडून तयार करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन मोबाईल वर्ल्ड कांग्रेस (MWC) 2026 दरम्यान लाँच केला जाण्याची शक्यता आहे. या स्मार्टफोनमध्ये गिंबल आणि रोटोबल मोटरसह एक पॉप-अप AI कॅमेरा देण्यात आला आहे.

Diwali 2025: महागडा कॅमेरा विसरा! या दिवाळीत iPhone नेच करा प्रो लेव्हल फोटोग्राफी, या टिप्स ठरतील फायदेशीर

Honor Robot Phone

X वर शेअर करण्यात आलेल्या एका पोस्टमध्ये चीनी स्मार्टफोन मेकरने अपकमिंग Honor Robot Phone चे टिझर रिलीज केले आहे. या स्मार्टफोनमध्ये रियर कॅमेरा यूनिटने निघणारा एक AI कॅमेरा असिस्टेंट देण्यात आला आहे. हे हँडसेट स्पेनच्या बार्सीलोनामध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या MWC 2026 ईव्हेंटमध्ये लाँच केला जाणार आहे. या स्मार्टफोनच्या रोबोट कॅमेऱ्यात गिंबल आणि रोटेटिंग मोटर दिला जाणार आहे. कंपनीने सांगितलं आहे की, यामध्ये एक ‘AI ब्रेन’ असणार आहे, जो ‘मोबिलिटी ऑफ अ रोबोट’ सह काम करणार आहे. (फोटो सौजन्य – X) 

What’s the future of intelligent devices? While the industry is busy comparing the iPhone, we believe it’s time to break the mold and refocus on what truly matters: creating real value for you. Introducing the HONOR ROBOT PHONE — a revolutionary AI device that fuses multi-modal… pic.twitter.com/NdhudoBpW0 — HONOR (@Honorglobal) October 15, 2025

Honor ने हे डिव्हाईस सादर करताना सांगितलं आहे की, हे एक ‘रिवोल्यूशनरी AI डिवाइस’ आहे जे मल्टी-मॉडल इंटेलिजेंस, एडवांस्ड रोबोटिक्स आणि ‘नेक्स्ट जनरेशन इमेजिंग’ एकत्र आणते. कंपनीने या हँडसेटचे टेक्निकल स्पेसिफिकेशन अद्याप शेअर केलेले नाहीत. मात्र या व्हिडीओमध्ये Honor Robot Phone चा रोबोट कॅमेरा यूजरचा ड्रेस, त्याच्या आजूबाजूच्या परिसातील वातावरणाची माहिती देते. या मूवेबल AI कॅमेऱ्यात एक USB Type-C पोर्ट पाहायला मिळत आहे. जो कदाचित दूसरी एक्सेसरीजला अटॅच करण्यासाठी देण्यात आला आहे. फोनमध्ये होल-पंच डिस्प्ले देखील देण्यात आला आहे. ज्यामध्ये फ्रंट कॅमेरा असण्याची शक्यता आहे.

Diwali 2025: दिवाळी लुक आता AI च्या स्टाइलमध्ये! फक्त एका प्रॉम्प्टने Google Gemini तयार करेल परफेक्ट फेस्टिव्ह फोटो

फोनचा रियर पॅनल Apple च्या अलीकडेच लाँच करण्यात आलेल्या iPhone 17 सीरीज सारखा दिसत आहे. ज्यामध्ये एक ग्लास कटआउट आणि त्याच्या चारी बाजूला एक अनस्पेसिफाइड मेटल फ्रेम देण्यात आली आहे. या हँडसेटमध्ये पॉप-अप AI कॅमेरासह ट्रिपल रियर कॅमेरा मॉड्यूल असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आली आहे. मागील पॅनेलच्या मध्यभागी अल्फा चिन्ह दिसते, जे ऑनरच्या AI इकोसिस्टमच्या इतर प्रोडक्ट्समध्ये देखील वापरले जाऊ शकते. फोनची डावी बाजू पूर्णपणे रिकामी आहे, तर पॉवर बटण आणि व्हॉल्यूम कंट्रोल उजव्या बाजूला असण्याची शक्यता आहे. ऑनर रोबोट फोनचा रोबोटिक कॅमेरा एक्स्ट्रा प्रोटेक्शनसाठी काचेच्या कव्हरच्या मागे लपवला जाईल.

Web Title: Honor robot phone will launch soon smartphone is equipped with pop up camera know about the price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 17, 2025 | 02:25 PM

Topics:  

  • smartphone
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

IRCTC down: दिवाळीपूर्वीच डाऊन झाले IRCTC अ‍ॅप आणि वेबसाईट, ऑनलाइन तिकीट बुक करण्यात येतेय अडचण
1

IRCTC down: दिवाळीपूर्वीच डाऊन झाले IRCTC अ‍ॅप आणि वेबसाईट, ऑनलाइन तिकीट बुक करण्यात येतेय अडचण

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये सुरु झाला Dhamaka Sale, प्लेअर्सना मिळणार फ्री रिवॉर्ड्स आणि जबरदस्त जिंकण्याची संधी
2

Free Fire Max: गेमर्ससाठी खुशखबर! गेममध्ये सुरु झाला Dhamaka Sale, प्लेअर्सना मिळणार फ्री रिवॉर्ड्स आणि जबरदस्त जिंकण्याची संधी

iPhone वापरकर्त्यांनो इकडे लक्ष द्या! Perplexity CEO ने दिला महत्वाचा इशारा, चुकूनही करू नका ‘हे’ काम
3

iPhone वापरकर्त्यांनो इकडे लक्ष द्या! Perplexity CEO ने दिला महत्वाचा इशारा, चुकूनही करू नका ‘हे’ काम

सारखा रिचार्ज करून कंटाळलाय? एकदाच करून टाका Jio अन् Airtel चे वार्षिक प्लॅन्स; मिळतील ‘हे’ फायदे
4

सारखा रिचार्ज करून कंटाळलाय? एकदाच करून टाका Jio अन् Airtel चे वार्षिक प्लॅन्स; मिळतील ‘हे’ फायदे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.