Republic Day 2026 Online Ticket Booking: तुम्हाला देखील 26 जानेवारी 2026 रोजी दिल्लीमध्ये आयोजित केला जाणारा कार्यक्रम लाईव्ह पाहण्याची इच्छा आहे? तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने घरबसल्या तिकीट बुक करू शकता.
इंडोनेशियाचे राष्ट्रपती प्रबोवो सुबियांतो 26 जानेवारी रोजी भारताच्या प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्यांनी आपला पाकिस्तान दौरा पुढे ढकलला आहे.
26 जानेवारी हा दिवस महाराष्ट्रासह संपूर्ण देशात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी देशात सर्वत्र शालेय विद्यार्थ्यांना सार्वजानिक सुट्टी दिली जाते.
भारत 75 वा प्रजासत्ताक दिन साजरा करत आहे, 1950 मध्ये या दिवशी संविधानाचा स्वीकार केला होता. नवी दिल्लीतील वार्षिक प्रजासत्ताक दिन परेड कर्तव्य पथ येथे आयोजित करण्यात आली होती. यंदा ही…