यूट्यूब हे एक अमेरिकन ऑनलाइन व्हिडिओ-शेअरिंग प्लॅटफॉर्म आहे. यूट्यूबवर आतापर्यंत हजारो ऍक्टिव्ह यूजर्स आहेत. सध्याच्या काळात तर जवळजवळ सर्वचजण यूट्यूबचा वापर करत आहेत. कंपनीने आपल्या यूजर्ससाठी प्रीमियम सबस्क्रिप्शनचा पर्याय देखील उपलब्ध करून दिला आहे. यूट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शन काही यूजर्सना 3 महिन्यांची फ्री प्लॅन ऑफर करत आहे तर काही लोकांना 1 महिन्याचा पर्याय उपलब्ध होत आहे. या ऑफेरला सुरु करण्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल तर आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
गुगलचे व्हिडिओ स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म यूट्यूब आपल्या ग्राहकांना प्रीमियमची सुविधा पुरवते. आम्ही तुम्हाला सांगतो की, युट्युब तुम्हाला पहिल्या काही महिन्यांसाठी मोफत ट्रायलचा ऑप्शन उपलब्ध करून देत आहे. यूट्यूब प्रीमियम ऑफर काहींना तीन महिन्यांसाठी मिळत आहे तर काहींना एक महिन्यांसाठी उपलब्ध होत आहे.
[read_also content=”गुगलने सुरु केला फ्री AI कोर्स! 10 तासांतच पूर्ण होऊन प्रमाणपत्रही दिले जाईल, आजच करा नोंदणी https://www.navarashtra.com/technology/google-started-free-ai-course-read-how-to-apply-544985.html”]
फ्री ट्रायल सबस्क्रिप्शन कसे मिळवता येईल
यूट्यूब प्रीमियम सबस्क्रिप्शन का घेतले पाहिजे






