Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

तुमच्याही मोबाईलमध्ये येतेय नेटवर्क समस्या? Android आणि iPhone साठी फॉलो करा या Tech Tips

Mobile Network Problem: आपल्याला अनेकदा मोबाईलच्या नेटवर्क समस्यांचा समना करावा लागतो. कधी नेटवर्क स्लो असतं तर कधी सिग्नल अचानक जातो. या सर्व समस्यांना तोंड देण्यासाठी तुम्ही काही टेक टिप्सचा वापर करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 03, 2025 | 10:45 PM
तुमच्याही मोबाईलमध्ये येतेय नेटवर्क समस्या? Android आणि iPhone साठी फॉलो करा या Tech Tips

तुमच्याही मोबाईलमध्ये येतेय नेटवर्क समस्या? Android आणि iPhone साठी फॉलो करा या Tech Tips

Follow Us
Close
Follow Us:

जेव्हा तुम्ही एखाद्या ठिकाणी फिरायला गेला असाल आणि तुमच्या मोबाईलचं नेटवर्क अचानक गेलं तर? मोबाईलमध्ये नेटवर्क नसेल तर अनेक समस्या निर्माण होऊ शकतात. तुम्ही कॉल करू शकत नाही, मेसेज नाही किंवा गुगलचा वापर करू शकत नाही. एवढंच काय तर तुम्ही एखाद्या अनोळखी ठिकाणी असाल तर गुगल मॅपचा देखील वापर करू शकत नाही. अशावेळी नेमकं काय करावं असा प्रश्न निर्माण होतो. या लेखात आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत, ज्या तुमची नेटवर्क समस्या सोडवण्यासाठी मदत करू शकतात.

JioHotstar वर IPL 2025 ची फायनल मॅच FREE मध्ये पहायची आहे? आत्ताच करा हा ‘जुगाड’

एयरप्लेन मोड ऑन-ऑफ करा

नेटवर्क समस्या सोडवण्याची सर्वात सोपी पद्धत आहे एयरप्लेन मोड ऑन करा आणि काही सेकंदांनी बंद करा. यामुळे तुमच्या फोनचं हरवलेलं नेवटर्क पुन्हा एकदा कनेक्ट होतं. एवढंच नाही तर यामुळे आधीपेक्षा उत्तम सिग्नल मिळतो. Android मध्ये स्क्रिन खाली स्लाइड करा आणि एयरप्लेन आयकॉनवर टॅप करा. आता 15 सेकंद थांबा आणि त्यानंतर एयरप्लेन मोड बंद करण्यासाठी पुन्हा एकदा टॅप करा. आयफोनवर, स्क्रीन वरच्या उजव्या कोपऱ्यातून खाली स्लाइड करा, एअरप्लेन आयकॉनवर टॅप करा (ते चालू असताना केशरी रंगाचा दिसेल), नंतर ते बंद करण्यासाठी 15 सेकंदांनी पुन्हा टॅप करा. (फोटो सौजन्य – Pinterest) 

नेटवर्क सेटिंग्स रीसेट करा

एयरप्लेन मोड ऑन-ऑफ केल्यानंतर देखील नेटवर्क समस्या सुटली नसेल तर नेटवर्क सेटिंग्स रीसेट करा. यामुळे Wi-Fi पासवर्ड्स, Bluetooth पेयरिंग्स आणि VPN सेटिंग्स डिलीट होणार आहे. Android मध्ये Settings मध्ये जा, “Reset network settings” किंवा “Reset Wi-Fi, mobile & Bluetooth” ऑप्शन निवडा. iPhone मध्ये Settings > General > Transfer or Reset iPhone > Reset > Reset Network Settings या स्टेप्स फॉलो करा.

कॅरियर किंवा सॉफ्टवेयर अपडेट तपासा

कॅरियर किंवा सॉफ्टवेयर अपडेटमुळे देखील नेटवर्क समस्या निर्माण होते. नेटवर्क प्रोवाइडर वेळोवेळी कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी अपडेट पाठवतात. हे अपडेट तपासा. iPhone वर जर कोणतं अपडेट उपलब्ध असेल तर तुम्हाला नोटिफिकेशन पाठवली जाईल. किंवा Settings > General > About या स्टेप्स फॉलो करून तुम्ही मॅन्युअली देखील तपासू शकता. अँड्रॉइडवर Settings > Network & Internet > Carrier Settings या स्टेप्स फॉलो करून तुम्ही मॅन्युअली अपडेट तपासू शकता.

फोन रिस्टार्ट करा

काहीवेळा फोन रिस्टार्ट केल्याने देखील नेटवर्क समस्या सोडवली जाऊ शकते. Android मध्ये तुम्ही पावर बटन काही वेळ प्रेस करून ठेवल्यास Restart चा ऑप्शन येतो. त्यावर टॅप करा. आयफोनवर पॉवर स्लायडर दिसेपर्यंत साइड बटण आणि व्हॉल्यूम बटणांपैकी एक एकाच वेळी दाबा आणि धरून ठेवा. आता फोन बंद करा, नंतर चालू करण्यासाठी पुन्हा साइड बटण दाबा.

Realme च्या नव्या स्मार्टफोनची मार्केटमध्ये धमाकेदार एंट्री, AI कॅमेरा आणि बाकी फीचर्सही कमाल! किंमत 10 हजारांहून कमी

SIM कार्ड काढून पुन्हा लावा

शेवटचा उपाय म्हणजे सिम कार्ड काढून पुन्हा घालणे. यामुळे फोन नेटवर्कशी पुन्हा कनेक्ट करण्याचा प्रयत्न करेल. जर सिम कार्ड खराब झालेले दिसत असेल, तर नवीन ऑर्डर करणे चांगले.

Web Title: How to improve mobile network problem know the tips for android and iphone tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 03, 2025 | 10:45 PM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…
1

Tech Tips: वारंवार तुमचा फोन चार्ज करणं पडू शकतं महागात! तुम्ही तर या चूका करत नाही ना…

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!
2

दिवाळी किंवा धनत्रयोदशीला नवीन स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करताय? या चुकांमुळे होईल तुमचं मोठं नुकसान, करावा लागेल पश्चात्ताप!

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत
3

Apple ला मिळाला मोठा झटका! Flop झालं आयफोन 17 सिरीजचं हे मॉडेल, ग्राहकचं मिळाले नाहीत

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या
4

ब्लड प्रेशर आणि टेंप्रेचर मॉनीटरिंग फीचरसह Huawei Watch D2 लाँच, किंमत आणि खास फीचर्स जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.