Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत फोनलाही द्या फेस्टिव्ह टच, तुमच्या घरासह फोनला देखील करा क्लिक, टेंशन होईल कायमचं दूर

फोन स्वच्छ केल्यामुळे तुमचं टेन्शन दूर होणार आहे. फोन हँग देखील होणार नाही आणि तुमचा फोन अगदी नव्यासारखा काम करेल. तुम्ही तुमच्या फोनमधून असे ॲप्स डिलीट करू शकता ज्याचा जास्त वापर केला जात नाही.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 15, 2025 | 03:27 PM
Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत फोनलाही द्या फेस्टिव्ह टच, तुमच्या घरासह फोनला देखील करा क्लिक, टेंशन होईल कायमचं दूर

Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत फोनलाही द्या फेस्टिव्ह टच, तुमच्या घरासह फोनला देखील करा क्लिक, टेंशन होईल कायमचं दूर

Follow Us
Close
Follow Us:
  • यंदाची दिवाळी बनवा टेक्नो-स्टायलिश
  • घर सजवा आणि फोनलाही द्या नवीन लुक
  • दिवाळीत घरच नाही, फोनलाही द्या नवा ग्लो!

येत्या काहीच दिवसात दिवाळीचा सण साजरा केला जाणार आहे. या सणानिमित्त प्रत्येक घरात साफसफाई केली जाते. घरातील जुने सामान आणि भंगार बाहेर काढलं जातं. दिवाळीच्या सणानिमित्त नवीन सामान आणि दिव्यांनी घर सजवलं जातं. त्यामुळे घरात प्रसन्न वातावरण निर्माण होत. यंदाच्या दिवाळीत केवळ घरच नाही तर तुमच्या स्मार्टफोन देखील स्वच्छ करण्याची वेळ आली आहे. आपण रोज स्मार्टफोन वापरतो. त्यामध्ये अनेक व्हिडिओ, फोटोज आणि निरुपयोगी ॲप्स साठवून ठेवलेले असतात. आता हे सर्व ॲप्स स्वच्छ करण्याची वेळ आली आहे.

Diwali 2025: यंदाच्या दिवाळीत फोनलाही द्या फेस्टिव्ह टच, तुमच्या घरासह फोनला देखील करा क्लिक, टेंशन होईल कायमचं दूर

फोनची बाहेरून स्वच्छता आपण नेहमीच करतो. पण आता फोनची आतून स्वच्छता करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे यंदाच्या दिवाळीत तुम्ही देखील तुमच्या घरासोबत फोन देखील स्वच्छ करा आणि यासाठी आता आम्ही तुम्हाला काही महत्त्वाच्या टिप्स सांगणार आहोत. या टिप्सच्या मदतीने तुम्ही तुमचा फोन अगदी नव्यासारखा चमकवू शकता. ही स्वच्छता केवळ बाहेरूनच नाही तर फोनच्या आतून देखील होणार आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

ॲप्स डिलीट करा

काही वेळा आपण एखाद्या कामासाठी फोनमध्ये ॲप्स डाऊनलोड करतो. पण एक दोनदा वापर केल्यानंतर या ॲप्सचा वापर केला जात नाही. परंतु हे ॲप्स फोनमध्ये तसेच राहतात आणि यामुळे फोनचा स्टोरेज वाढतं. तसेच तुमचा डेटा देखील या ॲप्सकडे जात राहतो. यामुळे आता वेळ आली आहे की तुम्ही हे ॲप डिलीट करा आणि ज्यामुळे तुमच्या फोनचं स्टोरेज देखील रिकामं होईल आणि फोन हँग देखील होणार नाही.

फाईल डिलीट करा

काही काळ वापर केल्यानंतर फोनमध्ये अशा अनेक फाईल स्टोअर केल्या जातात ज्यांची गरज नसते. आता तुम्ही या फाइल्स डिलीट करून तुमच्या फोनचं स्टोरेज रिकामं करू शकता. ज्यामुळे फोनचं फंक्शनिंग अगदी स्मूथ होईल. स्क्रीन शॉट, अनेक फोटोज, व्हिडिओज इत्यादी डिलीट करून तुम्ही तुमच्या फोनचं स्टोरेज रिकामं करू शकता.

टू फॅक्टर ऑथेंटिकेशन इनेबल करा

सायबर हल्ल्यांच्या वाढत्या घटनांमुळे अनेक युजर्स नियमित त्यांचे पासवर्ड बदलत असतात. त्यामुळे तुम्ही सायबर गुन्हेगारांपासून सुरक्षित राहता आणि तुमचा डेटा लिक होत नाही. दिवाळीच्या निमित्ताने तुम्ही फोनची स्वच्छता केल्यानंतर तुमच्या सोशल मीडिया अकाउंटचे पासवर्ड देतील बदलू शकता. यामुळे तुम्ही सोशल मीडिया अकाउंट अधिक सुरक्षित राहतील आणि सायबर गुन्हेगारांपासून तुमची सुरक्षा अधिक मजबूत होईल. पासवर्ड बदलताना तुम्ही टू फॅक्टर ऑथेंटिकेशन देखील इनेबल करू शकता.

Google Meet कॉल्स आता होणार आणखी फॅशनेबल, युजर्सना मिळणार मेकअप फिल्टर! 12 स्टाइलिश लुक्स फक्त एका क्लिकवर

अपडेट्स वेळोवेळी इन्स्टॉल करा

सायबर गुन्हेगारांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी तुम्हाला फोन आणि फोनमधील अ‍ॅप्स वेळोवेळी अपडेट करणे अत्यंत महत्त्वाचं आहे. सायबर गुन्हेगार तुमच्यावर हल्ला करून तुमचा डेटा लिक करू शकतात. अशा परिस्थितीत तुमच्या फोनची सुरक्षा अत्यंत महत्त्वाची असते. तुमची सुरक्षा कायम ठेवण्यासाठी जारी केले जाणारे अपडेट्स वेळोवेळी इन्स्टॉल अत्यंत महत्त्वाचं आहे.

Web Title: How to keep phone clean in this diwali know some useful tech tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 15, 2025 | 03:23 PM

Topics:  

  • Diwali
  • Diwali 2025
  • Tech News
  • TECH TIPS

संबंधित बातम्या

Diwali 2025: दिवाळीमध्ये करु नका या चुका, अन्यथा बिघडू शकते तुमचे आरोग्य
1

Diwali 2025: दिवाळीमध्ये करु नका या चुका, अन्यथा बिघडू शकते तुमचे आरोग्य

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा धमाका! मित्रांचे स्टेटस होणार नाही तुमच्या नजरेआड, असं आहे नवं फीचर
2

WhatsApp Update: मेसेजिंग प्लॅटफॉर्मचा धमाका! मित्रांचे स्टेटस होणार नाही तुमच्या नजरेआड, असं आहे नवं फीचर

Bhaubeej 2025: लाडक्या भावाला ओवाळण्यासाठी यंदाच्या भाऊबीजेला काय आहे मुहूर्त, जाणून घ्या
3

Bhaubeej 2025: लाडक्या भावाला ओवाळण्यासाठी यंदाच्या भाऊबीजेला काय आहे मुहूर्त, जाणून घ्या

तेजश्री प्रधानने सांगितल्या दिवाळीच्या खास आठवणी; म्हणाली,”मी फुलबाजीसारखी झगमगती, चिवड्यासारखी हेल्दी”
4

तेजश्री प्रधानने सांगितल्या दिवाळीच्या खास आठवणी; म्हणाली,”मी फुलबाजीसारखी झगमगती, चिवड्यासारखी हेल्दी”

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.