Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 20 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: Google Account सुरक्षित ठेवायचंय? लगेच बदला या 5 महत्त्वाच्या सेटिंग्ज… नाहीतर करावा लागेल पश्चात्ताप

Google Settings Tips: आजच्या डिजिटल युगात गूगल अकाऊंटमध्ये आपली महत्त्वाची वैयक्तिक माहिती सेव्ह असते. त्यामुळे अकाउंट सुरक्षित ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सुरक्षा सेटिंग्ज सक्षम करणे आवश्यक आहे, अन्यथा सायबर हल्लेखोर तुमच्या डेटाचा गैरवापर करू शकतात.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 05, 2026 | 01:43 PM
Tech Tips: Google Account सुरक्षित ठेवायचंय? लगेच बदला या 5 महत्त्वाच्या सेटिंग्ज... नाहीतर करावा लागेल पश्चात्ताप

Tech Tips: Google Account सुरक्षित ठेवायचंय? लगेच बदला या 5 महत्त्वाच्या सेटिंग्ज... नाहीतर करावा लागेल पश्चात्ताप

Follow Us
Follow Us:
  • गूगल सिक्योरिटी चेकअप आणि टू स्टेप व्हेरिफिकेशन (2FA) सुरू केल्यास अकाउंटची सुरक्षा अधिक मजबूत होते.
  • गुगल पासवर्ड मॅनेजर मधील पासवर्ड नियमित तपासा आणि प्रत्येक अकाउंटसाठी वेगळा, मजबूत पासवर्ड वापरा.
  • रिकव्हरी फोन नंबर, रिकव्हरी ईमेल अपडेट ठेवा आणि अनावश्यक थर्ड-पार्टी ॲप्सचा ॲक्सेस त्वरित हटवा.
Google Account Tips: आजच्या डिजीटल काळात स्मार्टफोन लोकांच्या जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. स्मार्टफोनसोबतच गूगल अकाऊंट देखील आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग बनले आहे. आजच्या काळात गूगल अकाऊंट केवळ आपल्या ईमेलपर्यंत मर्यादित नाही. तुमचे फोटो, कॉन्टॅक्ट्स, पासवर्ड आणि बरीच वैयक्तित माहिती गुगल अकाऊंटमध्ये सेव्ह केली जाते.

Apple ने अचानक का बंद केले लेदर iPhone Cases? काय आहे कारण? वाचून तुम्हीही व्हाल हैराण

अशा परिस्थितीत जर तुमचे गूगल अकाऊंट हॅक झाले तर तुमची सर्व वैयक्तिक माहिती हॅकर्सकडे जाऊ शकते आणि तुमचे मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते. मात्र गूगल त्यांच्या यूजर्सना असे काही सुरक्षा फीचर्स ऑफर करते, ज्याच्या मदतीने तुम्ही तुमचा डेटा सुरक्षित ठेऊ शकता. आज आम्ही तुम्हाला गूगल अकाऊंटच्या अशाच काही 5 सेटिंग्जबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे तुमचे अकाऊंट सुरक्षित राहू शकते.

गूगल सिक्योरिटी चेकअप फीचर

गूगलचे सिक्योरिटी चेकअप फीचर तुमच्या अकाऊंटच्या सुरक्षेची तपासणी करते. या फीचरच्या मदतीने तुम्ही सतत तपासू शकता की तुमचे अकाऊंट कोणत्या डिव्हाईसमध्ये लॉगिन करण्यात आले आहे. याशिवाय, या फीचरच्या मदतीने तुम्ही तुमच्या अकाऊंटच्या सर्व ॲक्टिव्हिटीवर नजर ठेऊ शकता. यामुळे वेळोवेळी तुम्ही या फीचरचा वापर करून अकाऊंटची सुरक्षा वेळोवेळी तपासू शकता.

सेव्ह पासवर्ड्स वेळोवेळी तपासा

गूगल यूजर्सच्या अकाऊंटच्या सुरक्षेची देखील काळजी घेते. गूगल अकाऊंटमध्ये यूजर्सना गूगल पासनर्ड मॅनेजर फीचर ऑफर केले जाते. यामध्ये वेळोवेळी सेव्ह केलेल्या पासवर्ड्सची तपासणी केली जाते. जर तुम्ही सेट केलेला पासवर्ड कमजोर झाला असेल किंवा तुमचा पासवर्ड एखाद्या डेटा लीकमध्ये समोर आला असेल तर तो त्वरित बदलणं गरजेचं आहे. तुमच्या प्रत्येक गूगल अकाऊंटसाठी नेहमी वेगळा आणि मजबूत पासवर्ड सेट करा.

रिकव्हरी फोन नंबर आणि ईमेल नेहमी अपडेट ठेवा

जेव्हा तुम्ही तुमचा पासवर्ड विसरता, तेव्हा या फीचरचा वापर केला जतो. जर तुम्ही कधी तुमच्या अकाऊंटचा पासवर्ड विसरलात किंवा तुमचे अकाऊंट लॉक झाले असेल तर तुम्ही रिकव्हरी फोन नंबर आणि रिकव्हरी ईमेल फीचरचा वापर करू शकता. यामुळे रिकव्हरी फोन नंबर आणि रिकव्हरी ईमेल अपडेट ठेवणे अत्यंत गरजेचं आहे.

टू स्टेप व्हेरिफिकेशन

गूगल त्यांच्या यूजर्ससाठी टू स्टेप व्हेरिफिकेशन (2FA) फीचर ऑफर करते. जर तुम्ही गूगल अकाऊंटसाठी अद्याप हे फीचर ऑन केल नसेल, तर सर्वात आधी टू स्टेप व्हेरिफिकेशन (2FA) फीचर ऑन करा. यानंतर केवळ पासवर्ड एंटर करणं पुरेसे असणार नाही, तर तुम्हाला तुमच्या फोनवरील एक ऑथेंटिकेशन कोड देखील एंटर करावा लागेल. यामुळे, तुमचा पासवर्ड लीक झाला तरीही, कोणीही तुमच्या खात्यात सहजपणे लॉग इन करू शकणार नाही

Scam Alert: अरे देवाsss ऑनलाईन पेमेंट केलं, पण सामानाची डिलीव्हरी आलीच नाही! नव्या स्कॅमने उडवली सर्वांचीच झोप; असं राहा सुरक्षित

थर्ड पार्टी ॲप्सना ॲक्सेस देऊ नका

सहसा आपण कोणताही विचार न करता वेगवेगळ्या वेबसाईट्स आणि ॲप्समध्ये गूगल अकाऊंटद्वारे लॉगिन करतो. कालांतराने, यापैकी अनेक ॲप्स निरुपयोगी होतात, परंतु त्यांच्याकडे गुगल अकाऊंटच्या परवानग्या कायम राहतात. असे सर्व अज्ञात किंवा अनावश्यक ॲप्सना परवानगी देणं टाळले पाहिजे.

Web Title: How to keep safe your google account from hackers here are some easy tips

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 05, 2026 | 01:43 PM

Topics:  

  • google
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा
1

212 किमी रेंज अन् 60 रुपये खर्च? TVS iQubeच्या विक्रीने गाठला नवा टप्पा

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools
2

Google ची मोठी घोषणा! NEET, JEE आणि GRE ची तयारी करण्यासाठी मदत करणार नवे AI Tools

लवकरच भारतात होणार धमाका! Realme P4s 5G ची लाँच डेट जाहीर… जबरदस्त फीचर्स आणि बॅटरीचा तगडा कॉम्बो
3

लवकरच भारतात होणार धमाका! Realme P4s 5G ची लाँच डेट जाहीर… जबरदस्त फीचर्स आणि बॅटरीचा तगडा कॉम्बो

OpenAI चे किशोरांसाठी खास सरप्राईज! 18 वर्षांखालील मुलांसाठी लाँच केले ChatGPT for Teens, जाणून घ्या फीचर्स
4

OpenAI चे किशोरांसाठी खास सरप्राईज! 18 वर्षांखालील मुलांसाठी लाँच केले ChatGPT for Teens, जाणून घ्या फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.