Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा

Social Media Trend: सध्या सोशल मीडियावर सर्वत्र हल्कचे व्हिडीओ पाहायला मिळत आहेत. अगदी राजकीय नेत्यांच्या सभांपासून शेतात फिरण्यापर्यंत सर्वत्र हल्क पाहायला मिळत आहे. हे व्हिडीओ कसे तयार केले जातात माहिती आहे का?

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 11, 2026 | 10:32 AM
AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा

Follow Us
Close
Follow Us:
  • हल्कचा AI अवतार ट्रेंडमध्ये!
  • व्हिडिओ बनवून होत आहे कमाई
  • AI Hulk व्हिडिओंनी इंटरनेटवर घातला धुमाकूळ
गेल्या काही दिवसांपाून सोशल मीडियावर AI द्वारे तयार करण्यात आलेले Hulk व्हिडीओ अतिशय वेगाने व्हायरल होत आहेत. इंस्टाग्राम रील्स, यूट्यूब शॉर्ट्स आणि फेसबुकवर सर्वत्र हिरव्या रंगाचा हल्क पाहायला मिळत आहे. देशी डायलॉग, मजेदार सीन आणि सिनेमॅटिक स्टाइल या सर्वांमुळे हल्कला लोकांची अधिक पसंती मिळत आहे. सर्वात महत्त्वाची आणि विशेष गोष्ट म्हणजे हे व्हिडीओ कोणत्याही कॅमेऱ्याशिवाय, कोणत्याही शूटशिवाय आणि कोणत्याही कलाकारांशिवाय तयार केले जात आहेत. अनेक क्रिएटर्सनी आतापर्यंत हल्क व्हिडीओ तयार करून लाखो रुपयांची कमाई केली आहे. तुम्ही देखील हल्क व्हिडीओ तयार करून लाखो रुपयांची कमाई करू शकता आणि यासाठी तुम्हाला कॅमेरा आणि कलाकारांची देखील गरज नाही.

Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं

Hulk चा AI व्हिडीओ कसा तयार करू शकता?

सर्वात आधी तुम्हाला हल्कची AI ची ईमेज तयार करावी लागणार आहे. यासाठी AI इमेज जनरेशन टूलचा वापर केला जाऊ शकतो. AI च्या मदतीने हल्कची ईमेज तयार करण्यासाठी तुम्ही सिनेमॅटिक हल्क, रिअ‍ॅलिस्टिक मसल्स, ड्रामॅटिक लाइटिंग, अल्ट्रा एच-डी हा प्रॉम्ट वापरू शकता. एक 16:9 किंवा 9:16 फ्रेम निवडा. फ्रेम आणि फीचर ईमेज तायर करण्याचा बेस असणार आहे. (फोटो सौजन्य – YouTube) 

ईमेजपासून असा तयार करा व्हिडीओ

आता हल्क ईमेज तुम्हाला AI व्हिडीओमध्ये बदलावी लागणार आहे. यासाठी AI मोशन किंवा ईमेज टू व्हिडीओ फीचरचा वापर केला जाऊ शकतो. हल्क चालत असताना, रागात असताना किंवा मारामारी करत असताना दाखवला जाऊ शकतो. 5-8 सेकंडचे शॉर्ट क्लिप योग्य आहे.

डायलॉग आणि आवाज जोडा

देसी, मजेदार किंवा ट्रेंडिंग डायलॉग जोडा. AI व्हॉईस जनरेटरच्या मदतीने जोरदार आवाज तयार करा. तुमची इच्छा असेल तर तुम्ही तुमचा आवाज देखील इथे जोडू शकता.. उदाहरणार्थ “हल्कचा राग भडकावू नकोस….”

बॅकग्राउंड म्यूजिक आणि टेक्स्ट

ट्रेंडिंग BGM जोडा. हलके टेक्स्ट किंवा कॅप्शन जोडा. व्हिडीओ 7 ते12 सेकंदादरम्यान ठेवा.

रिल्स किंवा शॉर्ट्स अपलोड करा

  • इंस्टाग्राम रील्स
  • यूट्यूब शॉर्ट्स
  • फेसबुक रील्स
Amazon Sale 2026: शॉपिंगचा उत्सव येतोय! कंपनीने जाहीर केली तारीख, स्मार्टफोनपासून फॅशनपर्यंत… सेलमध्ये मिळणार या सुपरहिट डील्स

AI Hulk व्हिडीओने पैसे कसे कमाऊ शकता?

  • रिल्स बोनस किंवा शॉर्ट्स रेवेन्यू – जसजसे व्यूज वाढतील तुमची थेट कमाई सुरु होणार आहे.
  • ब्रँड कोलॅबोरेशन – AI व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर ब्रँड्स स्वत:ला तुम्हाला संपर्क करतील.
  • क्लायंट वर्क – लोकं तुमच्याकडे बिझनेस किंवा पेजसाठी असे व्हिडीओ तयार करण्यासाठी पैसे देतील.
  • एकदा पेज ग्रो झाले की, कमाईचे मार्ग आपोआप उघडतात.

Web Title: How to make viral hulk video and upload on social media read the whole process tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 11, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • Tech News
  • viral video

संबंधित बातम्या

साठ-सत्तर वर्षांची वाट पाहिली… आज्जी-आजोबांनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून युजर्स भारावले; Video Viral
1

साठ-सत्तर वर्षांची वाट पाहिली… आज्जी-आजोबांनी पहिल्यांदाच पाहिला समुद्र, रिॲक्शन पाहून युजर्स भारावले; Video Viral

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट
2

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट

Mobile Recharge Price Hike: मोबाइल रिचार्ज पुन्हा महागणार? टेलिकॉम कंपन्यांची तयारी सुरु, यूजर्सना बसणार मोठा धक्का
3

Mobile Recharge Price Hike: मोबाइल रिचार्ज पुन्हा महागणार? टेलिकॉम कंपन्यांची तयारी सुरु, यूजर्सना बसणार मोठा धक्का

भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान
4

भारताचं Venice माहितीय का? परदेशी पर्यटाकाचा ‘तो’ व्हिडिओ पाहून भारतीय म्हणून वाटेल अभिमान

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.