Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • women premier league |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर

Magic Eraser Tips: जर तुम्हाला फोटोमधील एखादी वस्तू किंवा व्यक्ती हटवायची असेल तर अशावेळी तुम्ही मॅजिक ईरेजर किंवा ऑब्जेट रिमुव्हर सारख्या टूल्सचा वापर करू शकता. हे टूल एक प्रकारचे AI-बेस्ड सॉल्यूशन आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 12, 2026 | 11:20 AM
एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर

एक क्लिक आणि अनावश्यक लोकं होतील गायब! AI मॅजिक फीचरने प्रत्येक फोटो होणार परफेक्ट, असा करा वापर

Follow Us
Close
Follow Us:
  • मॅजिक इरेजर परफेक्ट बनवेल तुमचा फोटो
  • अनावश्यक वस्तू किंवा व्यक्ती हटवण्यासाठी ही आहे सोपी पद्धत
  • तुमच्या फोटोला असा द्या परफेक्ट लूक
अनेकदा असं होतं की आपण एखादा फोटो क्लिक करतो, पण या फोटोमध्ये बॅकग्राऊंडला अनावश्यक वस्तू आणि माणसं येतात. ज्यामुळे संपूर्ण फोटो खराब होतो. अशावेळी अनेक लोकं हा फोटो डिलीट करतात. पण आता असं करण्याची गरज नाही. कारण तुम्ही अगदी सहज फोटोच्या बॅकग्राऊंडमध्ये असलेले अनावश्यक लोकं आणि वस्तू हटवू शकणार आहात.

BSNL Recharge Plan: एकदाच रिचार्ज, वर्षभर निवांत! नव्या प्लॅनमध्ये मिळणार अनलिमिटेड कॉलिंग आणि 3GB डेटा… किंमत केवळ इतकी

यासाठी तुम्ही मॅजिक इरेजर (Magic Eraser) टूलची मदत घेऊ शकता. हे एक असं टूल आहे, जे तुमचा फोटो सोशल मीडियासाठी एकदम परफेक्ट बनवते. सध्या सर्वच लेटेस्ट स्मार्टफोन्समध्ये हे टूल उपलब्ध असते. स्मार्टफोनच्या फोटो गॅलरीमध्ये मॅजिक इरेजर किंवा ऑब्जेट रिमुव्हर या नावाने हे टूल उपलब्ध असते. या टूलच्या मदतीने यूजर्स त्यांच्या फोटोमधील अनावश्यक वस्तू किंवा व्यक्ती हटवू शकतात. या टूलमुळे तुमच्या फोटोला परफेक्ट लूक मिळतो.

मॅजिक इरेजर कसं काम करतं?

मॅजिक इरेजर एक असे टूल आहे, ज्याच्या मदतीने तुम्ही फोटोमधील अनावश्यक वस्तू किंवा व्यक्ती हटवू शकता. हे टूल AI वर आधारित आहे. हे टूल बॅकग्राउंडमध्ये दिसणारे लोगो, टेक्स्ट किंवा व्यक्ती फोटोमध्ये मर्ज करतात. ज्यामुळे फोटो अत्यंत स्पष्ट आणि प्रोफेशनल दिसतो. या टूलचा वापर कसा केला जाऊ शकतो, याबाबत जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – Pinterest) 

गूगल फोटोमध्ये मॅजिक इरेजर टूलचा असा करा वापर

मॅजिक इरेजर किंवा ऑब्जेक्ट रिमूवर गूगल फोटो अ‍ॅप आणि डेस्कटॉप साईटवर अत्यंत लोकप्रिय आहे. या टूलच्या मदतीने यूजर्स त्यांच्या फोटोचे रंगरूप पूर्णपणे बदलू शकतात. गूगल फोटोजध्ये मॅजिक इरेजर टूल कसं काम करतं, याबाबत आता जाणून घेऊया.

  • सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये गुगल फोटो अ‍ॅप ओपन करा. आता यामध्ये एक फोटो निवडा जो तुम्हाला एडीट करायचा आहे.
  • आता फोटोच्या खाली दिसणाऱ्या एडिट ऑप्शवर क्लिक करा आणि टूल्सवर क्लिक करा.
  • टूल्समध्ये दिसणाऱ्या मॅजिक इरेजरवर क्लिक करा.
  • जर तुम्ही गुगल फोटोमध्ये एडीट करत असाल तर ईथे तुम्हाला आपोआप सल्ला दिला जातो की, कोणता ऑब्जेक्ट किंवा कोणत्या व्यक्ती हटवायच्या आहेत. यानंतर तुम्ही फोटोमधील अनावश्यक वस्तू आणि व्यक्तींवर क्लिक करून ईरेज ऑलवर क्लिक करू शकता.
Oppo Reno 15 5G VS Realme 16 Pro Plus 5G: चांगला कॅमेरा की मजबूत बॅटरी? कोणता स्मार्टफोन ठरणार व्हॅल्यू फॉर मनी? जाणून घ्या
  • मॅनुअली अनावश्यक वस्तू आणि व्यक्ती हटवण्यासाठी सिलेक्ट आणि ईरेज अशी प्रक्रिया करावी लागणार आहे.
  • कॅमोफ्लाज (ऑप्शनलचा वापर करा) – जर तुम्हाला अनावश्यक वस्तू आणि व्यक्ती हटवण्याऐवजी त्याच फोटोमध्ये मर्ज करायची असेल तर कॅमोफ्लाज ऑप्शन निवडू शकता.
  • एडीटींग पूर्ण झाल्यानंतर फोटो फोनमध्ये सेव्ह करण्यासाठी डनवर क्लिक करा आणि या फोटोला सेव्ह कॉपी ऑप्शनमध्ये जाऊन सेव्ह करा.
  • यामुळे ओरिजीनल फोटो आणि फोटोचे एडिटेड वर्जन दोन्ही तुमच्या फोनमध्ये उपलब्ध असेल.

Web Title: How to remove unnecessary things and people from picture know important tips tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 12, 2026 | 11:20 AM

Topics:  

  • Artificial intelligence
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

WhatsApp Update: लो-लाइटमध्येही मिळणार चांगली व्हिडीओ क्वालिटी, मेसेजिंग अ‍ॅपमधील हे फीचर आत्ताच करा ऑन
1

WhatsApp Update: लो-लाइटमध्येही मिळणार चांगली व्हिडीओ क्वालिटी, मेसेजिंग अ‍ॅपमधील हे फीचर आत्ताच करा ऑन

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा
2

AI Hulk Video: व्हिडीओ बनवा आणि पैसे कमवा! व्हायरल हल्क कंटेंटचा सोशल मीडियावर महापूर, कमाईचा नवा फंडा वाचा

Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं
3

Google चं मोठं अपडेट! Gmail यूजर्सना मिळणार AI-पॉवर्ड फीचर्स, आता ईमेल करणं होणार आणखी सोपं

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट
4

Airtel Update: एअरटेल कस्टमर केअर नंबर शोधताय? प्रीपेड, पोस्टपेड, DTH पासून इथे वाचा संपूर्ण लिस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.