Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

WhatsApp Tips: व्हॉट्सअ‍ॅपवर फोटोची क्वालिटी होते खराब? नो टेंशन… ऑन करा ‘ही’ सेटिंग आणि शेअर करा HD फोटो

WhatsApp Photo Sharing Tips: व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो केल्यानंतर त्या फोटोची क्वालिटी कमी होते, अशी तक्रार अनेक लोकं करत असतात. पण ही समस्या सोडवण्यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 23, 2026 | 10:10 AM
WhatsApp Tips: व्हॉट्सअ‍ॅपवर फोटोची क्वालिटी होते खराब? नो टेंशन... ऑन करा ‘ही’ सेटिंग आणि शेअर करा HD फोटो

WhatsApp Tips: व्हॉट्सअ‍ॅपवर फोटोची क्वालिटी होते खराब? नो टेंशन... ऑन करा ‘ही’ सेटिंग आणि शेअर करा HD फोटो

Follow Us
Follow Us:
  • WhatsApp मध्ये एचडी मीडिया अपलोड क्वालिटी सेटिंग ऑन करून फोटो आणि व्हिडीओ कायमस्वरुपी एचडी क्वालिटीमध्ये पाठवता येतात.
  • यूजर्स प्रत्येक फोटो किंवा व्हिडीओ पाठवताना एचडी आयकॉनवर टॅप करून वेगळी एचडी क्वालिटी देखील निवडू शकतात.
  • ओरिजिनल क्वालिटी टिकवून ठेवण्यासाठी व्हॉट्सअ‍ॅपमधील डॉक्युमेंट मोड वापरण्याचा पर्याय उपलब्ध आहे.
व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरात वापरले जाणारे मेसेजिंग प्लॅटफॉर्म आहे. व्हॉट्सअ‍ॅपचे जगभरात करोडो यूजर्स आहेत. व्हॉट्सअ‍ॅपचा वापर करून यूजर्स रोज फोटो, व्हिडीओ आणि दुसऱ्या मिडीया फाईल्स त्यांच्या मित्र आणि कुटूंबासोबत शेअर करत असतात. मात्र, अनेकदा यूजर्स तक्रार करतात की व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवलेल्या फोटो आणि व्हिडीओची क्वालिटी खराब होते. यामागील कारण अ‍ॅप डिफॉल्ट स्वरुपात मीडिया फाइल्स काँप्रेस करतात, ज्यामुळे डेटाचा कमी वापर केला जातो आणि फाईल्स लवकर पाठवल्या जातात.

Selfie ची सवय पडू शकते महागात! ‘पीस साइन’ फोटोमुळे वाढला डेटा चोरीचा धोका; सायबर एक्सपर्ट्सचा गंभीर इशारा

जर तुम्हाला वाटत असेल की, फोटो आणि व्हिडीओची क्वालिटी खराब होऊ नये, यासाठी तुम्ही व्हॉट्सअ‍ॅपमधील एचडी मीडिया फीचरचा वापर करू शकता. विशेष म्हणजेच, आता यूजर्स एचडी क्वालिटी कायमस्वरुपासाठी डीफॉल्ट सेटिंग म्हणून देखील ऑन करू शकतात. याव्यतिरिक्त, गरज असल्यास यूजर्स प्रत्येक फोटो किंवा व्हिडीओ पाठवताना देखील एचडी पर्याय निवडू शकतात. यासाठी काही सोप्या स्टेप्स फॉलो करू शकता.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

व्हॉट्सअ‍ॅपमध्ये एचडी मीडिया पाठवण्यासाठी कायमस्वरुपी सेटिंग कशी ऑन कराल?

  • सर्वात आधी तुमच्या स्मार्टफोनमध्ये व्हॉट्सअ‍ॅप ओपन करा.
  • आता वरच्या बाजूला दिसणाऱ्या तीन डॉट्सवर क्लिक करा.
  • आता सेटिंग पर्याय निवडा.
  • आता स्टोरेज अँड डेटा सेक्शन ओपन करा.
  • खाली स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला मिडीया अपलोड क्वालिटी पर्याय मिळणार आहे.
  • या पर्यायावर टॅप करा.
  • इथे स्टँडर्ड क्वालिटी आणि एचडी क्वालिटी असे दोन पर्याय मिळणार आहेत.
  • यापैकी एचडी क्वालिटी निवडा.
  • आता तुम्ही पाठवत असलेला प्रत्येक व्हिडीओ आणि फोटो डिफॉल्ट स्वरुपात एचडी क्वालिटीमध्ये पाठवले जाईल.

प्रत्येक वेळी वेगळा HD फोटो किंवा व्हिडिओ कसा पाठवायचा?

  • व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कोणतेही चॅट ओपन करा.
  • आता फोटो किंवा व्हिडीओ निवडा.
  • मीडिया प्रीव्यू स्क्रीनवर वरच्या बाजूला एचडी आयकॉन दिसेल, त्यावर टॅप करा.
  • आता एचडी क्वालिटी निवडा.
  • आता निवडलेला फोटो किंवा व्हिडीओ सेंड करा.

एचडी मीडिया पाठवताना लक्षात ठेवा या गोष्टी

  • एचडी क्वालिटीमध्ये फाईल्स पाठवताना जास्त इंटरनेट डेटाचा वापर केला जातो.
  • मोठ्या फाईल्स पाठवताना जास्त वेळ लागतो.
  • जर समोरील यूजर जुन्या व्हॉट्सअ‍ॅप वर्जनचा वापर करत असेल तर काही फीचर्स योग्य पद्धतीने काम करत नाहीत.
  • एचडी क्वालिटीचा वापर केल्यानंतर देखील व्हॉट्सअ‍ॅप काही स्तरापर्यंत कंप्रेशन लागू करतो.
OPPO ने केली कमाल… प्रीमियम लूक असलेल्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र रंगली चर्चा; फीचर्स वाचून तुम्हीही म्हणाल, वाह!

डॉक्यूमेंट मोडमधून पाठवा ओरिजिनल क्वालिटीमध्ये फोटो

  • तुम्हाला पूर्णपणे ओरिजिनल क्वालिटीमध्ये फोटो पाठवायचे असतील तर तुम्ही डॉक्यूमेंट मोडचा देखील वापर करू शकता.
  • व्हॉट्सअ‍ॅपमध्ये कोणतेही चॅट ओपन करा.
  • आता अटॅचमेंट आयकॉनवर टॅप करा.
  • डॉक्युमेंट पर्याय निवडा.
  • आता जे फोटो आणि व्हिडीओ पाठवायचे आहेत, ते निवडा.
  • आता फाईल्स पाठवा.
  • या पद्धतीमध्ये, व्हॉट्सॲप मीडियाला कॉम्प्रेस करत नाही, त्यामुळे फोटोची मूळ गुणवत्ता टिकून राहते.

Web Title: How to send hd quality photos on whatsapp follow this steps to on setting tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 23, 2026 | 10:10 AM

Topics:  

  • TECH TIPS
  • WhatsApp
  • whatsapp update

संबंधित बातम्या

Tech Tips: Smart TV वापरताय? आत्ताच बदला या 5 सेटिंग्स! चित्रपट, गेमिंग आणि साउंडचा अनुभव होईल आणखी भन्नाट
1

Tech Tips: Smart TV वापरताय? आत्ताच बदला या 5 सेटिंग्स! चित्रपट, गेमिंग आणि साउंडचा अनुभव होईल आणखी भन्नाट

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी
2

Tech Tips: तुम्हीही Digital Wallet वापरताय? सायबर फ्रॉडपासून बचावासाठी लक्षात ठेवा ‘या’ गोष्टी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.