Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India mock drill: Android आणि iOS वरही मिळणार इमरजेंसी अलर्ट, अशी आहे सेटिंग; स्टेप बाय स्टेप वाचा प्रोसेस

तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये अगदी छोटी सेटिंग करून स्मार्टफोनमध्ये देखील इमरजेंसी अलर्ट अ‍ॅक्टिव्ह करू शकणार आहात. यासाठी तुम्हाला काही सोप्या स्टेप्स फॉलो कराव्या लागणार आहेत, याबद्दल आता जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 07, 2025 | 02:14 PM
India mock drill: Android आणि iOS वरही मिळणार इमरजेंसी अलर्ट, अशी आहे सेटिंग; स्टेप बाय स्टेप वाचा प्रोसेस

India mock drill: Android आणि iOS वरही मिळणार इमरजेंसी अलर्ट, अशी आहे सेटिंग; स्टेप बाय स्टेप वाचा प्रोसेस

Follow Us
Follow Us:

भारतात आज 7 मे 2025 रोजी देशभरात सिविल डिफेंस मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आली आहे. देशातील नागरिकांची सुरक्षितता लक्षात घेता हे सिविल डिफेंस मॉक ड्रिल आयोजित करण्यात आलं आहे. आज संध्याकाळी 4 वाजता सरकारने निवडलेल्या देशातील काही निवडक राज्यांमध्ये सायरन वाजवला जाणार आहे. ज्यावेळी युद्ध होतं किंवा एखादी नैसर्गिक आपत्ती येते, त्यावेळी जसं सायरन वाजवून लोकांना अलर्ट केलं जातं, त्याचप्रमाणे आज भारतातील काही निवडक भागात सिविल डिफेंस मॉक ड्रिल आयोजित केलं जाणार आहे.

Operation Sindoor: काय आहे ‘Loitering Munition’ टेक्नोलॉजी, ज्याच्या मदतीने भारताने पाकिस्तानच्या 9 ठिकाणांना केलं उध्वस्त?

भारताने 6 मे रोजी ऑपरेशन सिंदू राबवलं आणि पाकिस्तानातील 9 दहशतवादी स्थळ उध्वस्त केली. त्यानंतर आज भारतात सिविल डिफेंस मॉक ड्रिलची घोषणा करण्यात आली आहे. पहलगाम टेररिस्ट हल्ल्यानंतर देशाची आत्मरक्षा आणि सुरक्षा अधिक मजबूत करण्यासाठी आणि देशवासीयांना जागरुक करण्यासाठी सिविल डिफेंस मॉक ड्रिलची घोषणा केली आहे. यावेळी ड्रिलमध्ये ब्लॅकआउट सिमुलेशन, हवाई हल्ल्यांदरम्यान वाजवला जाणार सायरन, एवकाशन ड्रिल्स आणि पब्लिक सेफ्टी सेशंस यांचा समावेश आहे. (फोटो सौजन्य – Pinterest)

अनेक राज्यांमधील शहरांमध्ये सायरन वाजवून लोकांना अलर्ट केलं जाणार आहे. अशावेळी तुमच्या मोबाईल डिव्हाईसवर देखील अलर्ट दिला जाणार का असा प्रश्न अनेकांच्या मनात आहे. तुम्ही तुमच्या स्मार्टफोनमध्ये अगदी छोटी सेटिंग करून स्मार्टफोनमध्ये देखील इमरजेंसी अलर्ट अ‍ॅक्टिव्ह करू शकणार आहात. याचे अनेक फायदे आहेत.

इमरजेंसी अलर्ट ऑन करणं खरंच गरजेचं आहे का?

सरकारने केलेल्या आयोजनानुसार, देशातील काही निवडक राज्यांमधील शहरांमध्ये सायरन वाजवला जाणार आहे. सरकारद्वारे मोठी संकट म्हणजेच भूकंप, पूर, टेररिस्ट अटॅक किंवा हरवलेल्या व्यक्तिबद्दल माहिती देण्यासाठी आणि लोकांना जागरूक करण्यासाठी अलर्ट पाठवला जातो. हे अलर्ट एक खास नेटवर्कचा वापर करतात, ज्यामुळे ज्याला मोबाइल नेटवर्कवर हेवी ट्रॅफिक असताना देखील तुम्हाला अलर्ट पाठवला जातो. तुम्ही एका सोप्या सेटिंगच्या मदतीने तुमच्या मोबाईलवर अलर्ट सुरु करू शकता.

Operation Sindoor: भारताच्या पाकिस्तानातील Air Strike नंतर सोशल मीडियावर आला पूर, X वर ट्रेंडमध्ये आहेत हे Hashtags

Android वर इमरजेंसी अलर्ट कशा प्रकारे ऑन कराल?

  • Android वर इमरजेंसी अलर्ट ऑन करण्यासाठी सर्वात आधी स्मार्टफोनमध्ये सेटिंग सुरु करा.
  • इथे Safety and Emergency Option वर क्लिक करा.
  • आता Wireless emergency अलर्टस वर क्लिक करा.
  • आता स्क्रिनवर दिसणाऱ्या ऑप्शन्स ऑन करा – एक्सट्रीम वेदर वॉर्निंग्स, इम्मीनेंट थ्रेट अलर्टस, पब्लिक सेफ्टी अलर्टस
  • जर तुम्हाला स्मार्टफोनमध्ये हा ऑप्शन दिसत नसेल तर सेटिंग्समध्ये ‘Wireless Emergency Alerts’ सर्च करा.

iPhone वर इमरजेंसी अलर्ट कशाप्रकारे ऑन कराल?

  • iPhone वर इमरजेंसी अलर्ट आधीपासूनच सुरु असतात. खात्री करण्यासाठी तुम्ही सेटिंग तपासू शकता.
  • सर्वात आधी iPhone ची सेटिंग्स ओपन करा आणि Notifications वर क्लिक करा.
  • यानंतर खाली स्क्रोल करा आणि Government Alerts सेक्शनवर क्लिक करा.
  • इथे तुम्हाला समोर दिसणारा अलर्ट ऑप्शन ऑन करा.

Web Title: How to set emergency alert on android and ios know about the setting tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 07, 2025 | 02:14 PM

Topics:  

  • india pakistan war
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार
1

COEP आणि ARAI चा ऐतिहासिक निर्णय! देशातील पहिले ‘प्रगत श्रमदक्षता शास्त्र’ संशोधन केंद्र पुण्यात उभारणार

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर
2

iPhone यजूर्सना झटका! कंपनीने App Store वरून हटवला ‘हा’ ॲप; काय आहे कारण? जाणून घ्या सविस्तर

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास
3

पैशांची बचत अन् फीचर्सही भारी! बजेट फ्रेंडली Honor X5ds ने वेधलं सर्वांचं लक्ष, जाणून घ्या काय आहे खास

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या
4

ऑनलाइन कपडे खरेदी करण्यापूर्वीच करता येणार ट्रायल! ChatGPT ने सादर केले नवं ‘ट्राय ऑन’ फीचर, कसं करणार काम? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.