Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

HP चा ‘हा’ अफलातून गेमिंग लॅपटॉप लाँच, पहिल्यांदाच AI-आधारित परफॉर्मन्ससह गेमिंग अनुभवता येणार

HP या आघाडीच्या इलेक्ट्रिक ब्रँडने एका नवा आणि दमदार परफॉर्मन्स देणारा OMEN 16 AI गेमिंग लॅपटॉप सादर केला आहे. याची किंमत ₹1,29,999 पासून सुरु होते.

  • By मयुर नवले
Updated On: Aug 22, 2025 | 10:11 PM
OMEN 16 AI गेमिंग लॅपटॉप सादर

OMEN 16 AI गेमिंग लॅपटॉप सादर

Follow Us
Close
Follow Us:

एचपीने आज भारतात आपला नवा OMEN 16 AI गेमिंग लॅपटॉप सादर केला. हाय-परफॉर्मन्स गेमिंग आणि उत्तम अनुभव शोधणाऱ्या गेमर्ससाठी खास डिझाइन केलेले हे डिव्हाइस, अत्याधुनिक Intel® Core™ Ultra किंवा AMD Ryzen™ AI प्रोसेसर आणि NVIDIA® GeForce RTX™ 5070 Ti (12GB) GPU पर्यायांसह उपलब्ध आहे.

दमदार परफॉर्मन्स व कूलिंग

नवीन OMEN 16 मध्ये एचपीचे खास OMEN AI आणि Unleashed Mode दिले आहे. यामुळे गेमप्ले दरम्यान सिस्टम आपोआप FPS, स्टेबिलिटी आणि थर्मल्स कंट्रोल करून हाय परफॉर्मन्स देते. हा लॅपटॉप 170W प्रोसेसर पॉवर आणि 115W GPU सपोर्टसह गेमिंग लॅपटॉप्ससाठी नवा बेंचमार्क ठरतो. दीर्घकाळ गेमिंगसाठी यामध्ये अत्याधुनिक फॅन क्लीनिंग टेक्नॉलॉजी आहे, जी फॅन रिव्हर्स करून धूळ काढून टाकते आणि सिस्टम कायमस्वरूपी कार्यक्षम ठेवते. फक्त 46 dBA आवाजात हे डिव्हाइस शांततेने कार्य करते.

बजेट फ्रेंडली किंमतीत मिळणार 1.5GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि बरंच काही! आजच करा खरेदी Jio चे हे जबरदस्त रिचार्ज प्लॅन

एचपी इंडिया येथील पर्सनल सिस्टिम्स विभागाचे वरिष्ठ संचालक विनीत गेहाणी यांनी सांगितले, “गेमर्सना असा डिव्हाइस हवा असतो जो उच्च परफॉर्मन्ससोबत विश्वसनीय कूलिंग देतो. OMEN 16 मध्ये आम्ही AI-आधारित स्मार्ट परफॉर्मन्स, दमदार अनुभव आणि थर्मल ब्रेकथ्रूजसह नवा गेमिंग अनुभव देत आहोत.”

डिझाइन

OMEN Gaming Hub च्या मदतीने गेमर्स आपले पॉवर मोड्स, कूलिंग प्राधान्ये आणि सिस्टम ट्यूनिंग सानुकूलित करू शकतात. तसेच, 4-झोन RGB कीबोर्ड, OMEN Light Studio द्वारे पूर्णपणे कस्टमायझेबल RGB लाइटिंग आणि RGB लाइट बार देण्यात आला आहे.

प्रमुख फीचर्स

  • थर्मल इंजिनिअरिंग – Tempest Cooling, व्हेपर चेंबर आणि हीट रीडिस्ट्रिब्युशनसह स्थिर कार्यप्रदर्शन.
  • इमर्सिव्ह व्हिज्युअल्स – 16-इंच QHD डिस्प्ले (240Hz रिफ्रेश रेट, 3ms रिस्पॉन्स टाइम, 500 निट्स ब्राइटनेस, 100% sRGB). Eyesafe® सर्टिफाइड स्क्रीनमुळे डोळ्यांवरील ताण कमी.
  • क्लॅरिटीसाठी वेबकॅम – FHD कॅमेरा, नॉईज रिडक्शनसह उत्तम व्हिडिओ क्वालिटी.
  • बॅटरी व चार्जिंग – 83Wh बॅटरी, HP Fast Charge तंत्रज्ञानाने हा लॅपटॉप 30 मिनिटांत 50% चार्ज होतो.
  • सस्टेनेबल डिझाइन – स्पीकर आणि बेजलमध्ये समुद्रकिनाऱ्यावरील प्लास्टिक, तर कीबोर्डमध्ये रीसायकल्ड प्लास्टिक वापरले आहे.
  • ऑपरेटिंग सिस्टम – या लॅपटॉपमध्ये Windows 11 पाहायला मिळेल.
HONOR Magic V Flip2: दमदार लूक आणि शानदार कॅमेरा! 5500mAh बॅटरीसह लाँच झाला Honor चा नवा फ्लिप फोन

किंमत व उपलब्धता

नवीन OMEN 16 गेमिंग लॅपटॉप आता HP Online Store, HP World, Amazon, Croma, Reliance Digital आणि इतर प्रमुख रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध आहे. याची सुरुवातीची किंमत ₹1,29,999 असून हा लॅपटॉप Shadow Black रंगात येतो.

Web Title: Hp unveils omen 16 in india with ai powered performance

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 22, 2025 | 10:11 PM

Topics:  

  • laptop
  • Tech News
  • technology news

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.