Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • new year 2026 |
  • Political news |
  • IND vs NZ |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

India Pakistan War: पाकिस्तानचे लोकं सध्या Google वर काय सर्च करत आहेत? धक्कादायक गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल थक्क

ऑपरेशन सिंदूर आणि सध्याच्या परिस्थितीबाबत पाकिस्तानी लोकं गुगलवर मोठ्या प्रमाणात सर्च करत आहे. यामध्ये पाक विरुद्ध भारत युद्ध अपडेट्स, पांढरा ध्वजाचा अर्थ काय, अशा काही टॉपिक्सचा समावेश आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 09, 2025 | 03:57 PM
India Pakistan War: पाकिस्तानचे लोकं सध्या Google वर काय सर्च करत आहेत? धक्कादायक गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल थक्क

India Pakistan War: पाकिस्तानचे लोकं सध्या Google वर काय सर्च करत आहेत? धक्कादायक गोष्टी वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Follow Us
Close
Follow Us:

भारत आणि पाकिस्तानमधील संघर्ष प्रचंड वाढला आहे. भारत आणि पाकिस्तान दोन्ही देशांमध्ये हल्ले – प्रतिहल्ले सुरु आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने पाकिस्तानविरोधात कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानला धडा शिकण्यासाठी भारताने त्यांच्या देशाला केला जाणारा पाणीपुरवठा बंद केला. यानंतर पाकिस्तानविरोधात भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरु केलं आहे.

India Pakistan War: X ची भारतात मोठी कारवाई, तब्बल 8,000 अकाऊंट्स केले ब्लॉक! स्वत: सरकारने दिले होते आदेश

ऑपरेशन सिंदूर

‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत भारताने पाकिस्तानच्या 9 दहशतवादी तळांना लक्ष्य करून क्षेपणास्त्रे डागली. या हवाई हल्ल्यानंतर पाकिस्तानमध्ये भीतीचे आणि अशांततेचे वातावरण आहे. ‘ऑपरेशन सिंदूर’ अंतर्गत केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी पाकिस्तानने 8 मे रोजी भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र भारताने पाकिस्तानचे हे सर्व हल्ले परतून लावले आणि त्यांच्या हल्ल्यांना प्रत्युत्तर दिलं.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

सध्या सुरु असलेल्या या परिस्थितीचा लाहोर विमानतळासारख्या प्रमुख ठिकाणांवर मोठा परिणाम झाला आहे. सुरक्षा एजन्सींनी विमानतळावर देखरेख वाढवली आहे आणि काही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत किंवा त्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. सध्या सुरु असणाऱ्या या परिस्थितीबाबत पाकिस्तानी लोकं गुगलवर सतत काही ना काही सर्च करत आहेत. आता अशाच काही टॉप ट्रेंडी टॉपिक्सबद्दल आम्ही तुम्हाला सांगणार आहोत, ज्याबाबत पाकिस्तानात सर्वाधिक सर्च केलं जात आहे.

पाकिस्तानमधील लोकं गुगलवर सर्च करतायत हे टॉपिक्स

इंटरनेट मीम, सिंदूर की किंमत – ड्रामा सिरीज, 2025 पहलघाम हल्ला, इंग्रजीत सिंदूरचा अर्थ काय आहे, ऑपरेशन सिंदूर, ऑपरेशन सिंदूर म्हणजे काय, सिंदूर म्हणजे काय, सिंदूरचा अर्थ काय आहे, मुझफ्फराबाद शहर, भारताची मार्गदर्शित क्षेपणास्त्रे, मुरीदके – पाकिस्तानमधील शहर, कोटली – शहर, भारतीय हल्ला, भारतीय क्षेपणास्त्र हल्ला, आज क्षेपणास्त्र हल्ला, पाकिस्तान क्षेपणास्त्र हल्ला, भारताचे क्षेपणास्त्र प्रक्षेपण, पांढरा ध्वज, ध्वज, भारत राष्ट्रीय क्रिकेट संघ, पाकिस्तान राष्ट्रीय क्रिकेट संघ यासांरखे अनेक टॉपिक्स सध्या पाकिस्तानात सर्च केले जात आहेत.

India Pakistan War: भारत-पाकच्या युद्धादरम्यान वीज गेली, तर कशा प्रकारे सुरु ठेऊ शकतो लाईट आणि पंखा? ही आहे Smart Technology

याशिवाय, युद्धातील पांढरा ध्वज, पाक भारत युद्धाच्या ताज्या बातम्या, पाक विरुद्ध भारत युद्ध अपडेट्स, पांढरा ध्वजाचा अर्थ काय, भारताने युद्ध घोषित केले, भारत पाकिस्तान आज युद्ध, युद्ध अपडेट,आरवाय न्यूज लाईव्ह, लाहोर विमानतळ, भारताचा पाकिस्तानवर हल्ला, भारताचा बहावलपूरवर हल्ला, भारताचा पाकिस्तानवर हल्ला आज, भारताचा बहावलपूरवर क्षेपणास्त्र हल्ला, भारताचा पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला, भारताचा पाकिस्तानवर क्षेपणास्त्र हल्ला हे टॉपिक्स देखील पाकिस्तानात ट्रेंडमध्ये आहेत.

Web Title: India pakistan war what pakistani people searching on google most know in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 09, 2025 | 03:57 PM

Topics:  

  • google
  • india pakistan war
  • Tech News

संबंधित बातम्या

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया
1

पैसे जिंकायची सुवर्णसंधी! UIDAI देत आहे तब्बल 2 लाखांचा बक्षीस, जाणून घ्या नियम आणि प्रक्रिया

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?
2

Grok मुळे सोशल मीडियावर खळबळ! बिकिनी फोटोमध्ये दिसले Elon Musk, नव्या वादाची ठिणगी की फक्त अजब ट्रेंड?

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा
3

नेटवर्क नाही तरीही करू शकता कॉल! BSNL ची Wi-Fi Calling सर्विस देशभरात सुरू, लाखो यूजर्सना दिलासा

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस
4

Tech Tips: SIM कार्ड फ्रॉडचा वाढता धोका! तुमची ओळख आणि पैसा दोन्ही असुरक्षित, आजच जाणून घ्या SIM लॉक करण्याची प्रोसेस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.