Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 14 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अ‍ॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Apple Design Awards 2026 मध्ये भारताने मोठी कामगिरी करत जागतिक स्तरावर आपली छाप पाडली आहे. बंगळुरूच्या सोलो डेव्हलपर बिजॉय थंगराज यांनी तयार केलेल्या 'Guitar Wiz' अ‍ॅपला अ‍ॅपलकडून प्रतिष्ठेचा सन्मान मिळाला आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 08, 2026 | 01:02 PM
जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अ‍ॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

जगभरात भारताचा डंका! Apple ने या भारतीय अ‍ॅपला दिला सर्वोच्च सन्मान; जाणून घ्या खास वैशिष्ट्ये

Follow Us
Follow Us:
  • बंगळुरूचे डेव्हलपर बिजॉय थंगराज यांच्या ‘Guitar Wiz’ अ‍ॅपने अ‍ॅपल डिझाईन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्तम अ‍ॅपचा पुरस्कार जिंकला.
  • हे अ‍ॅप अंध आणि दिव्यांग व्यक्तींनाही गिटार शिकणे सोपे व्हावे यासाठी VoiceOver आणि विशेष ॲक्सेसिबिलिटी फीचर्ससह विकसित करण्यात आले आहे.
  • ‘Guitar Wiz’ हे एका व्यक्तीच्या 15 वर्षांच्या मेहनतीचे फळ असून Apple अ‍ॅप स्टोअरवर त्याला 4.8 रेटिंग मिळाली आहे.
दरवर्षीप्रमाणे यंदाही टेक जायटंट कंपनी अ‍ॅपलने वर्ल्डवाइड डेव्हलपर्स कॉन्फरन्स (WWDC) 2026 ईव्हेंटपूर्वी जगातील सर्वात जबरदस्त अ‍ॅप्स आणि गेम्सना सन्मानित केले आहे. अ‍ॅपल डिझाईन अवॉर्ड्स 2026 च्या विजेत्यांची घोषणा करण्यात आली आहे. यावेळी भारताने सर्वोच्च स्थान पटकावले आहे. यावेळी भारताचा डंका संपूर्ण जगभरात वाजला आहे. जगभरातील तीव्र स्पर्धेदरम्यान भारतातील एका छोट्या आणि स्वतंत्र डेवलपरने तयार केलेल्या अ‍ॅपने यावेळी सर्वोच्च स्थान पटकावले आहे. बंगळुरुमधील रहिवाशी संगीतकार आणि सोलो डेव्हलपर बिजॉय थंगराज (Bijoy Thangaraj) यांनी तयार केलेल्या ‘Guitar Wiz’ अ‍ॅपला अ‍ॅपल डिझाईन अवॉर्ड्स 2026 मध्ये सर्वोत्कृष्ट ॲप म्हणून सन्मानित केले आहे.

Smartphone Charging Rule: स्मार्टफोनच्या 80% चार्जिंग नियमाचे सत्य काय? बॅटरी हेल्थ खरंच सुधारते का? तज्ज्ञांनी केला मोठा खुलासा

भारतीय अ‍ॅप ‘Guitar Wiz’ ने रचला नवा इतिहास

अ‍ॅपलने यावेळी एकूण सहा वेगवेगळ्या कॅटेगरीमधील 12 सर्वोत्कृष्ट अ‍ॅप्स आणि गेम्सना सन्मानित केले. भारताच्या ‘Guitar Wiz’ अ‍ॅपला ‘इनक्लूजिविटी’ (Inclusivity) कॅटेगरीमध्ये बेस्ट अ‍ॅप म्हणून गौरविण्यात आले. या कॅटेगरीमध्ये अशा अ‍ॅप्सची निवड केली जाते, जे समाजातील प्रत्येक वर्ग आणि सर्व प्रकारच्या दिव्यांग व्यक्तींसाठी सोपे व सुलभ असतील. ‘Guitar Wiz’ अ‍ॅप देखील अशाच पद्धतीने डिझाईन करण्यात आला आहे. या अ‍ॅपची सर्वात मोठी खासियत म्हणजे हा अ‍ॅप केवळ एका व्यक्तीच्या 15 वर्षांच्या मेहनतीचे फळ आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

‘Guitar Wiz’ अ‍ॅपचे वैशिष्ट्य काय?

सहसा, गिटार शिकणारे अ‍ॅप्स पूर्णपणे विजुअल्सवर आधारित असतात. यामुळे अंध व्यक्तींना या अ‍ॅप्सचा वापर करणं शक्य होत नाही. मात्र बिजॉय थंगराज यांनी तयार केलेल्या ‘Guitar Wiz’ अ‍ॅपने ही समस्या पूर्णपणे सोडवली आहे. बिजॉय यांनी ‘Guitar Wiz’ अ‍ॅपमध्ये अ‍ॅपलच्या व्हॉईस ओव्हर फीचरचा अतिशय योग्य पद्धतीने वापर केला आहे. हे फीचर यूजर्सना स्क्रीनकडे न पाहता गिटारच्या फ्रेट्सवरील पिच, कॉर्ड्स आणि बोटांची जागा अचूकपणे शिकता येते. हे ॲप डार्क इंटरफेस आणि कोणत्याही रंगाशिवाय समजण्याजोग्या हावभावांना देखील सपोर्ट करते.

Apple WWDC 2026: काऊंटडाऊन सुरु! iOS 27 आणि नवीन Siri अ‍ॅपवरून उठणार पडदा… यूजर्सची उत्सुकता शिगेला

बिजॉय थंगराज यांनी पटकावला बहुमान

या अवॉर्डची सर्वात विशेष गोष्ट म्हणजेच, एका बाजूला संपूर्ण जगातील मोठ्या गेमिंग आणि टेक कंपन्या त्यांच्या भल्यामोठ्या टिमसोबत स्पर्धेत सहभागी झाल्या होत्या. तर दुसऱ्या बाजूला भारताच्या बिजॉय थंगराज यांनी हा अ‍ॅप एकट्याने कोडिंग करून तयार केला आहे. अ‍ॅपल अ‍ॅप स्टोअरवर या अ‍ॅपला 4.8 ची धमाकेदार रेटिंग मिळाली आहे. बिजॉय यांनी या अ‍ॅपला पूर्णपणे डिव्हाईस-फर्स्ट बनवले आहे. याचा अर्थ असा आहे की, हे अ‍ॅप क्लाउड किंवा इंटरनेटशिवाय देखील तुमच्या फोनवर अतिशय स्मूद चालणार आहे.

Web Title: India shines at apple design awards 2026 guitar wiz wins top honour for accessibility

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 08, 2026 | 01:02 PM

Topics:  

  • apple
  • Tech News
  • tech updates

संबंधित बातम्या

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा
1

Promptची गरज नाही! अवघ्या 1 मिनिटात बनवा 80s रेट्रो लूकमधला बाप्पांसोबतचा फोटो; फक्त 4 स्टेप्स फॉलो करा

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा
2

हात न लावता स्क्रीन कंट्रोल! डोळ्यांच्या इशाऱ्यावर चालणार Meta चा हायटेक ‘Phoenix VR’ चष्मा

Ganeshotsav AI Photo Prompts:  बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!
3

Ganeshotsav AI Photo Prompts: बाप्पाच्या स्वागतासाठी फोटो हवेत हटके? हे 10 AI प्रॉम्प्ट्स कॉपी-पेस्ट करा आणि कमाल पाहा!

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली
4

Honda Car Sales in August 2026: Maruti Dzireची ‘ही’ प्रतिस्पर्धी कार अचानक झाली हिट; एका महिन्यात विक्री 100% वाढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.