Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Telegram ला मोठा दणका! ताबडतोब ‘हा’ कंटेंट हटवा; केंद्र सरकारने दिले निर्देश

डिजिटल प्लॅटफॉर्मवर कॉपीराइट नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे.

  • By तेजस भागवत
Updated On: Mar 12, 2026 | 05:08 PM
Telegram ला मोठा दणका! ताबडतोब ‘हा’ कंटेंट हटवा; केंद्र सरकारने दिले निर्देश
Follow Us
Follow Us:

भारत सरकारची टेलिग्रामला नोटिस 
पायरेटेड कंटेंट हटविण्याचे निर्देश 
ओटीटी प्लॅटफॉर्मने केलेली तक्रार

भारतात अनेक सोशल मीडिया ॲप्स आहेत. (Tech News) त्यावर भारतीय युजर्स विविध प्रकारचा कंटेंट बघत असतात. मात्र आता ऑनलाइन पायरेसीविरुद्ध भारत सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टेलिग्रामला आयटी अॅक्ट 2000 अंतर्गत नोटिस जारी केली आहे. हे प्रकरण नक्की काय आहे, त्याबाबत जाणून घेऊयात.

भारत सरकारने मेसेजिंग प्लॅटफॉर्म असलेल्या टेलिग्रामला नोटिस जारी केली आहे. तसेच या नोटीशीमधून अनधिकृत पद्धतीने शेयर करण्यात आलेला पायरसी कंटेंट हटवण्याचे निर्देश दिले आहेत. टेलिग्रामवर मोठ्या संख्येने अनधिकृत पायरेटेड कंटेंट शेयर केला जास्त असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यावर ही नोटिस जारी करण्यात आली आहे.

डिजिटल प्लॅटफॉर्मवर कॉपीराइट नियमांचे उल्लंघन सहन केले जाणार नाही असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई केली जाईल असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Tech Tips: मोबाईल यूजर्स सावधान! तुम्हीही स्मार्टफोनचे Bluetooth सतत ऑन ठेवता? हॅक होऊ शकते तुमचे डिव्हाईस…

OTT प्लॅटफॉर्मकडून आलेली तक्रार

अनेक ओटीटी प्लॅटफॉर्मने तक्रार केल्यानंतर केंद्र सरकारने टेलिग्रामला नोटिस पाठवण्याची कारवाई केली आहे. त्यांनी टेलिग्रामवर अनधिकृत आणि पायरेटेड कंटेंट शेयर केला जात असल्याचा आरोप केला होता. नवीन फिल्म किंवा वेब सिरिज लॉंच झाल्यावर ती काही वेळातच टेलिग्रामवर आपलोड हो असल्याची तक्रार करण्यात आली होती.

मोबाईल यूजर्स सावधान!

आजच्या काळात ब्लूटूथ एक असे तंत्रज्ञान आहे, जे डिजीटल डिव्हाईस कनेक्ट करण्यासाठी मदत करते. स्मार्टफोन, लॅपटॉप, स्मार्टवॉच, वायरलेस ईयरबड्स आणि अनेक असे डिव्हाईस आहेत, जे ब्लूटूथच्या मदतीने एकमेकांसोबत कनेक्ट केले जाऊ शकतात. याच्या मदतीने तुम्ही अगदी सहज फाइल शेयरिंग, ऑडियो कनेक्शन आणि डिव्हाईस कंट्रोल करू शकता. ब्लूटूथचे जितके फायदे आहेत, तितकेच तोटे देखील आहेत. तुम्ही स्मार्टफोनमध्ये जर सतत ब्लूटूथ ऑन ठेवत असाल तर हॅकर्स तुमचा स्मार्टफोन अगदी सहज हॅक करू शकता. यासाठी कोणत्या – कोणत्या पद्धतींचा वापर केला जाऊ शकतो, याबाबत आता जाणून घेऊया.

ॲपलचा बजेट-फ्रेंडली लॅपटॉप लाँच! MacBook Neo मध्ये 13-इंच डिस्प्ले, AI परफॉर्मन्सचा दावा

ब्लूजॅकिंग

ब्लूजॅकिंग एक असा स्कॅम आहे, ज्यामध्ये एखाद्या अनोळखी व्यक्ती ब्लूटूथ चालू असलेल्या डिव्हाईसवर मेसेज किंवा फाईल्स पाठवू शकतो. अनेकदा हा स्कॅम फक्त गंमत म्हणून केला जातो. मात्र यामुळे यूजर्सच्या प्रायव्हसीवर मोठा परिणाम होतो. याशिवाय नको असलेला कंटेट तुमच्या फोनमध्ये येतो.

Web Title: Indian government send notice to telegram about remove piracy content after ott complaints

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 12, 2026 | 05:01 PM

Topics:  

  • Tech News
  • Telegram

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी
2

AI Photos: AI करून घेताय फोटो वेळीच व्हा सावध! चेहरा आणि व्यक्तिगत माहिती होईल चोरी

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही
3

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
4

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.