Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल…

Infinix Hot 60i 5G Launched: हीच ती संधी! नवीन स्मार्टफोन खरेदी करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अनोखी डिझाईन आणि पावरफुल फीचर्ससह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच झाला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 17, 2025 | 09:17 AM
OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल...

OMG! भरपूर AI फीचर्स आणि 6,000mAh बॅटरीसह Infinix चा नवा स्मार्टफोन लाँच, डिझाईन पाहताच प्रेमात पडाल...

Follow Us
Close
Follow Us:
  • Infinix Hot 60i 5G भारतात लाँच
  • नव्या बजेट स्मार्टफोनची भारतात एंट्री
  • 6,000mAh बॅटरी आणि 18W फास्ट चार्जिंग सपोर्ट

Infinix ने Hot 60 Series सिरीजमधील एक नवीन मॉडेल लाँच केला आहे. हे नवीन मॉडेल Hot 60i 5G या नावाने लाँच करण्यात आले आहे. ब्रँडचा हा लेटेस्ट बजट-सेंट्रिक स्मार्टफोन अनोख्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह लाँच करण्यात आला आहे. या फोनमध्ये 6.75-इंच HD+ डिस्प्ले आणि 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेट सपोर्ट देण्यात आला आहे. हा एक बजेट स्मार्टफोन आहे, ज्याची किंमत 10 हजार रुपयांपेक्षा कमी आहे. हा स्मार्टफोन ई कॉमर्स प्लॅटफॉर्म फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध असणार आहे. या स्मार्टफोनची किंमत आणि इतर स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

India’s Expensive Smartphone: हा आहे 2025 मधील भारतातील सर्वात महागडा स्मार्टफोन, नाव आणि फीचर्स वाचून व्हाल हैराण

Infinix Hot 60i 5G ची किंमत आणि उपलब्धता

भारतात Infinix Hot 60i 5G स्मार्टफोन एकाच व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. ज्यामध्ये 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज याचा समावेश आहे. स्मार्टफोनच्या या व्हेरिअंटची किंमत 9,299 रुपये ठेवण्यात आली आहे. मात्र बँक ऑफर्ससह ग्राहक हा स्मार्टफोन 8,999 रुपयांना खरेदी करू शकतात. फ्लिपकार्ट आणि निवडक रिटेल स्टोर्सद्वारे 21 ऑगस्ट 2025 रोजी या स्मार्टफोनची विक्री सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन शॅडो ब्लू, मानसून ग्रीन, प्लम रेड आणि स्लीक ब्लॅक या चार रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X)

Infinix Hot 60i 5G चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिझाईन आणि डिस्प्ले

Infinix Hot 60i 5G डुअल-टोन डिझाइन लँग्वेजसह लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये IP64 रेटिंगसह TUV सर्टिफिकेशन देखील देण्यात आले आहे, जे 5 वर्षांपर्यंत लॅग-फ्री अनुभव देतो. या स्मार्टफोनमध्ये 6.75-इंच HD+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचे रेजोल्यूशन 720×1600 पिक्सेल आहे. फोन 20:9 आस्पेक्ट रेशियो, 670 निट्स पीक ब्राइटनेस, 120Hz स्क्रीन रिफ्रेश रेट, 240Hz टच सँपलिंग रेट आणि 90.3% स्क्रीन-टू-बॉडी रेशियो ऑफर करते.

Made To Be Seen, that’s HOT!

The Infinix HOT 60i 5G, with a stunning new design, True 5G Connectivity and a massive 6000mAh Battery, is here at just ₹8,999!

Sale starts 21st August.#HOT60i5G #MadeToBeSeen pic.twitter.com/b3WLcU66hn

— Infinix India (@InfinixIndia) August 16, 2025

प्रोसेसर

हा स्मार्टफोन MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर आणि Mali-G57 GPU वर चालतो. या स्मार्टफोनमध्ये 4GB LPDDR4X रॅम आणि 128GB eMMC स्टोरेज देण्यात आला आले आहे. मेमरी कार्डसह स्मार्टफोनचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. डिव्हाईस Android 15 वर बेस्ड XOS 5.1 कस्टम UI सह लाँच करण्यात आले आहे.

AI फीचर्स

ब्रँडने असा दावा केला आहे की, Hot 60i 5G अनेक AI फीचर्सने सुसज्ज आहे. या स्मार्टफोनमध्ये सर्कल टू सर्च, AI कॉल ट्रांसलेशन, AI समराइजेशन, AI राइटिंग असिस्टेंट, AI इरेजर (फोटो एडिटिंगसाठी) आणि AI वॉलपेपर जेनरेटर अशा अनेक फीचर्सचा समावेश आहे. फोनमध्ये Folax व्हॉईस असिस्टेंट देखील देण्यात आला आहे, जो हँड्स-फ्री ऑपरेशन आणि पर्सनलाइज्ड रिस्पॉन्स देतो.

Instagram, Youtube कि Facebook! पाकिस्तानात कोणत्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा होतो सर्वाधिक वापर? जाणून घ्या

कॅमेरा

Infinix Hot 60i 5G मध्ये f/1.6 अपर्चर आणि PDAF सह 50MP रियर कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फीसाठी या स्मार्टफोनमध्ये f/2.0 अपर्चर वाला 5MP फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

बॅटरी आणि कनेक्टिविटी फीचर्स

या स्मार्टफोनमध्ये 6,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, जी 18W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, WiFi, Bluetooth 5.4, GPS, 3.5mm ऑडियो जॅक, IR ब्लास्टर आणि USB Type-C पोर्ट देण्यात आला आहे.

Web Title: Infinix hot 60i 5g launched design is amazing know about the features and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2025 | 09:17 AM

Topics:  

  • Infinix
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज
1

स्मार्टफोन मार्केटमध्ये घालणार धुमाकूळ! Tecno Spark Go 5G केली धमाकेदार एंट्री, 50MP AI कॅमेऱ्याने सुसज्ज

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या
2

काय सांगता! हा असणार जगातील सर्वात स्लिम स्मार्टफोन? लाँचपूर्वीच डिटेल्स Leaks , काय असणार खास? जाणून घ्या

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या
3

Poco M7 Pro 5G vs Poco M7 Plus 5G: कोण आहे 2025 मधील खरा मिड-रेंज किंग? कोणाचा परफॉर्मंस अधिक चांगला? जाणून घ्या

HTC च्या नवीन AI स्मार्ट ग्लासेसची धमाकेदार एंट्री, 12MP कॅमेरा आणि Zeiss UV400 प्रोटेक्शन लेंसने सुसज्ज; किंमत केवळ इतकी
4

HTC च्या नवीन AI स्मार्ट ग्लासेसची धमाकेदार एंट्री, 12MP कॅमेरा आणि Zeiss UV400 प्रोटेक्शन लेंसने सुसज्ज; किंमत केवळ इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.