Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Infinix Note Edge: बाजारात धडकला नवा बजेट स्मार्टफोन! लूक, कॅमेरा, बॅटरी… सर्वच भारी; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Infinix Smartphone Launched: कंपनीने नुकत्याच लाँच केलेल्या Infinix Note Edge स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा रियर कॅमेरा, फास्ट चार्जिंग सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. हा एक बजेट रेंजमध्ये उपलब्ध असलेला स्मार्टफोन आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 21, 2026 | 11:47 AM
Infinix Note Edge: बाजारात धडकला नवा बजेट स्मार्टफोन! लूक, कॅमेरा, बॅटरी... सर्वच भारी; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Infinix Note Edge: बाजारात धडकला नवा बजेट स्मार्टफोन! लूक, कॅमेरा, बॅटरी... सर्वच भारी; जाणून घ्या किंमत आणि फीचर्स

Follow Us
Close
Follow Us:
  • Infinix Note Edge मध्ये 6nm मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 चिपसेट
  • तीन वर्षांसाठी OS अपडेट आणि पाच वर्षांसाठी सिक्योरिटी पॅच देण्याचा दावा
  • हाय-कॅपेसिटी बॅटरी आणि नेक्स्ट-जेनरेशन 5G सपोर्ट
अलीकडेच स्मार्टफोन बाजारात Infinix Note Edge हा एक स्लिम मिड-रेंज स्मार्टफोनच्या रुपात लाँच करण्यात आला आहे. यामध्ये मोठा कर्व्ड AMOLED डिस्प्ले, हाय-कॅपेसिटी बॅटरी आणि नेक्स्ट-जेनरेशन 5G सपोर्ट देण्यात आला आहे. Infinix च्या या लेटेस्ट लाँच हँडसेटमध्ये 6.78-इंच 1.5K कर्व्ड स्क्रीन आहे आणि हे डिव्हाईस मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 चिपसेटवर आधारित आहे आणि अँड्रॉईड 16 वर बेस्ड XOS 16 सह येते.

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर

Infinix Note Edge ची किंमत आणि उपलब्धता

रिपोर्ट्सनुसार, Infinix Note Edge ची किंमत 200 डॉलर्स म्हणजेच सुमारे 18,200 रुपये आहे. हा स्मार्टफोन लूनर टाइटेनियम, स्टेलर ब्लू, शॅडो ब्लॅक आणि सिल्क ग्रीन कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – X) 

Meet #InfinixNOTEdge. 10 reasons to love what’s next. ✅ 1.5K 3D-Curved Eye-Care Display
✅ 6500mAh Ultra-Slim Max-Endurance Battery
✅ World’s 1st Dimensity 7100 5G Platform
*Battery capacity and configurations may vary by market.#Infinix #NOTEEdge #WhereEleganceMeetsPower pic.twitter.com/M4cCk0ztDt — Infinix Mobile (@Infinix_Mobile) January 20, 2026

Infinix Note Edge चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

डिस्प्ले

Infinix Note Edge मध्ये 6.78-इंच 1.5K (1,208×2,644 पिक्सेल) LTPS कर्व्ड AMOLED स्क्रीनसह 120Hz पर्यंत रिफ्रेश रेट, 240Hz पर्यंत टच सँपलिंग रेट आणि 2,800Hz पर्यंत इंस्टेंट टच रिस्पॉन्स रेट आहे. डिस्प्ले 100 टक्के DCI-P3 कलर गॅमट, 4,500 निट्स पर्यंत पीक ब्राइटनेस, 2160Hz पर्यंत PWM डिमिंग आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 7i प्रोटेक्शन ऑफर करतो.

चिपसेट आणि इतर फीचर्स

Infinix Note Edge मध्ये 6nm मीडियाटेक डायमेन्सिटी 7100 चिपसेट आहे, जो Mali-G610 GPU, 8GB LPDDR5X रॅम आणि 256GB पर्यंत UFS 2.2 ऑनबोर्ड स्टोरेजसह येतो. हे डिव्हाईस अँड्रॉईड 16 वर बेस्ड XOS 16 वर चालतो आणि यामध्ये तीन वर्षांसाठी OS अपडेट आणि पाच वर्षांसाठी सिक्योरिटी पॅच देण्याचा दावा करण्यात आला आहे. XOS 16 एक रीडिझाइन इंटरफेस ऑफर करतो, ज्यामध्ये लेयर्ड विजुअल्स, सेमी-ट्रांसपेरेंट एलिमेंट्स आणि स्मूद इंटरँक्शनसाठी अ‍ॅडॅप्टिव अ‍ॅनिमेशन समाविष्ट आहे. हे सिस्टिम AI-बेस्ड फीचर्स जसे कॅमेऱ्यामध्ये सीन रिकग्निशन, AI-असिस्टेड पोर्ट्रेट आणि नेटवर्क कनेक्शनशिवाय NFC चा वापर करून आयफोन्ससोबत क्रॉस-प्लेटफॉर्म लाईव्ह फोटो ट्रांसफरला देखील सपोर्ट करतो.

कॅमेरा आणि बॅटरी

फोटोग्राफीसाठी, Infinix Note Edge मध्ये f/1.8 अपर्चर आणि डुअल फ्लॅश सेटअपसह 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी रियर कॅमेरा समाविष्ट आहे. कॅमेरा मोड्समध्ये पोर्ट्रेट, नाइट, व्लॉग, स्लो मोशन, टाइम-लैप्स, पॅनोरमा, डॉक्यूमेंट स्कॅन आणि AI-असिस्टेड शूटिंग मोड्स समाविष्ट आहे. फ्रंट कॅमेऱ्यामध्ये 82-डिग्री फील्ड ऑफ व्यूवाला 13-मेगापिक्सेलचा सेंसर आहे.

व्हिडीओ रेकॉर्डिंगसाठी 30fps वर 2K रेजोल्यूशनपर्यंत सपोर्ट आहे. यासोबतच 720p मध्ये 120fps वर स्लो-मोशन व्हिडीओ सपोर्ट देखील आहे. Infinix Note Edge मध्ये 6,500mAh ची बॅटरी आहे, जी 45W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. यामध्ये 10W रिवर्स वायर्ड चार्जिंग आणि गेमिंगदरम्यान हिट कमी करण्यासाठी बाइपास चार्जिंग मोड देखील आहे. Infinix ने दावा केला आहे की, 2,000 चार्ज सायकलनंतर बॅटरी 80 टक्क्यांहून अधिक हेल्थ राखू शकते.

Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी

कनेक्टिविटी ऑप्शन

Infinix Note Edge च्या कनेक्टिविटी ऑप्शनमध्ये डुअल सिम सपोर्ट (नॅनो+नॅनो), 5.5G आणि 5G नेटवर्क, वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, एनएफसी, यूएसबी टाइप-C, OTG सपोर्ट, FM रेडियो आणि एक USB टाइप-C पोर्ट समाविष्ट आहे. पाणी आणि धुळीपासून संरक्षणासाठी यामध्ये IP65 रेटिंग आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Infinix हा कोणत्या देशाचा ब्रँड आहे?

    Ans: Infinix हा चीनमधील स्मार्टफोन ब्रँड आहे. तो Transsion Holdings या कंपनीचा भाग आहे.

  • Que: Infinix फोन भारतात बनतात का?

    Ans: होय. Infinix चे अनेक स्मार्टफोन्स Make in India अंतर्गत भारतातच तयार केले जातात.

  • Que: Infinix फोनची किंमत किती असते?

    Ans: Infinix फोन साधारणपणे ₹7,000 ते ₹20,000 या किंमत श्रेणीत उपलब्ध आहेत.

Web Title: Infinix note edge launched look camera battery everything is just amazing read features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 21, 2026 | 11:47 AM

Topics:  

  • Infinix
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर
1

OnePlus Dismantled: ब्रँड टिकणार की इतिहासजमा होणार? OnePlus यूजर्सना बसला मोठा धक्का, कंपनीच्या निर्णयावर सर्वांची नजर

Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी
2

Oppo A6 5G: लूक असा की नजर हटेना! तगडा प्रोसेसर आणि मोठ्या बॅटरीने सुसज्ज, सुरुवातीची किंमत 20 हजारांहून कमी

फोन नाही, हा तर पॉवरहाऊस! Realme आणतोय 10,001mAh बॅटरी असलेला ढासू स्मार्टफोन, या दिवशी भारतात होणार दमदार एंट्री
3

फोन नाही, हा तर पॉवरहाऊस! Realme आणतोय 10,001mAh बॅटरी असलेला ढासू स्मार्टफोन, या दिवशी भारतात होणार दमदार एंट्री

Realme 16 Pro vs OnePlus Nord 5: मिड रेंज किंमत आणि दमदार फीचर्स! कोणता स्मार्टफोन ठरणार योग्य निवड? वाचा सविस्तर
4

Realme 16 Pro vs OnePlus Nord 5: मिड रेंज किंमत आणि दमदार फीचर्स! कोणता स्मार्टफोन ठरणार योग्य निवड? वाचा सविस्तर

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.