Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय

iPhone Vs Samsung: आयफोन की सॅमसंग? कोणता स्मार्टफोन तुम्हाला देणार पैसावसूल अनुभव? तुम्ही आयफोन 15 आणि सॅमसंग गॅलेक्सी एस 24 या दोन्ही स्मार्टफोनमध्ये गोंधळला आहात का? खरेदीपूर्वी दोन्हीचे फीचर्स वाचा.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 18, 2026 | 02:57 PM
iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय

Follow Us
Close
Follow Us:
  • सॅमसंग गॅलेक्सी एस 24 हा आयफोन 15 पेक्षा स्वस्त असून 120Hz डिस्प्ले आणि AI फीचर्स ऑफर करतो.
  • आयफोन 15 मध्ये दमदार कॅमेरा प्रोसेसिंग, नैसर्गिक व्हिडीओ क्वालिटी आणि A16 बायोनिक चिपसेट दिला आहे.
  • सॅमसंग 7 वर्षांचे अपडेट्स देत असून मल्टीटास्किंग आणि कस्टमायझेशनसाठी मजबूत पर्याय मानला जातो.
iPhone Vs Android: तुम्ही 60 हजार रुपयांच्या बजेटमध्ये एक प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत आहात का? तुम्ही Apple iPhone 15 आणि Samsung Galaxy S24 वर एक नजर नक्कीच फिरवली असेल. प्रीमियम फ्लॅगशिप स्मार्टफोन्सच्या यादीत या दोन्हीची चर्चा कायम असते. त्यामुळे अनेकांच्या मानतील सामान्य प्रश्न म्हणजे आयफोन 15 खरेदी करावा की सॅमसंग गॅलेक्सी एस 24? कारण दोन्ही स्मार्टफोन एकाच प्राईज सेगमेंटमध्ये उपलब्ध आहेत. मात्र त्यांच्या फीचर्समध्ये बराच फरक आहे. हा फरक वाचूनच तुम्ही स्मार्टफोन खरेदी करण्याचा निर्णय घेऊ शकता.

Solo Travel Tips: एकट्याने फिरताना सुरक्षित राहायचंय? तुमच्या ट्रॅव्हल बॅगमध्ये असलेच पाहिजेत ‘हे’ स्मार्ट सेफ्टी गॅजेट्स

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: किंमत

सध्या आयफोन 15 59,900 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदीसाठी उपलब्ध आहे. तर ग्राहक गॅलेक्सी एस 24 49,999 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत खरेदी करू शकता. सॅमसंग स्मार्टफोन खरेदी केल्यास तुम्हाला 10 हजार रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest) 

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: डिस्प्ले

सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 6.2 इंच अमोलेड स्क्रीन देण्यात आली आहे, तर आयफोन 15 मध्ये 6.1 इंच डिस्प्ले दिला आहे. आयफोनची स्क्रीन जास्त शार्प मानली जाते. कारण यामध्ये पिक्सेल डेंसिटी जास्त आहे. व्हिडीओ पाहणाऱ्यांसाठी आयफोनमध्ये HDR10 आणि डॉल्बी व्हिजन सपोर्ट देखील देण्यात आला आहे. यामुळे कंटेट अधिक चांगल्या पद्धतीने पाहू शकता. तर सॅमसंग स्मार्टफोनमधील 120Hz रिफ्रेश रेटमुळे स्क्रॉलिंग आणि गेमिंग अधिस स्मूद होते. आयफोन 15 च्या बेस मॉडेलमध्ये 60Hz डिस्प्ले दिला आहे, जो यूजर्सना थोडा जुना वाटू शकतो. पण ब्राईटनेसच्या बाबतीत दोन्ही स्मार्टफोन्स समान आहेत.

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: कॅमेरा

कॅमेऱ्याच्या बाबतीत दोन्ही स्मार्टफोन्स वेगवेगळ्या यूजर्सना टार्गेट करतात. गॅलेक्सी एस 24 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, ज्यामध्ये 50MP मुख्य कॅमेरा, 12MP अल्ट्रावाइड आणि 10MP टेलीफोटो लेंस समाविष्ट आहे. तर आयफोन 15 मध्ये 48MP मुख्य कॅमेरा आणि 12MP अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे. सॅमसंग स्मार्टफोनमध्ये 3x ऑप्टिकल झूम ऑफर केली जाते, ज्यामुळे जास्त क्लिअर येतो. आयफोन 15 मध्ये वेगळा टेलीफोटो लेंस नाही. मात्र मेन सेंसरद्वारे 2x झूम ऑफर केले जाते. नाईट फोटोग्राफीमध्ये आयफोन 15 अधिक चांगली फोटोग्राफी करू शकतो. याची इमेज प्रोसेसिंग आणि नॉइज कंट्रोल जास्त दमदार मानला जात आहे. व्हिडीओ रेकॉर्डिंगबद्दल बोलायचं झालं तर, गॅलेक्सी एस 24 मध्ये 8K व्हिडीओ रेकॉर्डिंग सपोर्ट देण्यात आला आहे. मात्र सिनेमॅटिक व्हिडीओ आणि नैसर्गिक रंगांसाठी आयफोन आजही यूजर्सची पहिली पसंती आहे.

Instagram Update: स्टोरी शेअर करताना झाली गडबड? अहो, थांबा… डिलीट करू नका! आता एडिट ऑप्शन वापरा अन्…

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: परफॉर्मंस आणि सॉफ्टवेयर

आयफोन 15 मध्ये अ‍ॅपलचा A16 बायोनिक चिपसेट दिला आहे. जो सिंगल-कोर परफॉर्मंससाठी वेगवान मानला जातो. ॲप उघडणे, व्हिडिओ एडिटिंग आणि सुरळीत अनुभवासाठी हे उत्तम काम करते. तर गॅलेक्सी S24 देखील फ्लॅगशिप लेवल परफॉर्मंस ऑफर करतो, ज्यामुळे मल्टीटास्किंग अतिशय मजबूत होते. सॅमसंगने गॅलेक्सी एस 24 साठी 7 वर्षांपर्यंत अँड्रॉईड आणि सुरक्षा अपडेट देण्याचे वचन दिले आहे. तर सॅमसंग स्मार्टफोनमध्ये लाइव ट्रांसलेशन, फोटो एडिटिंग सुझाव आणि अनेक AI टूल्स आहेत, ज्यांचा रोजच्या जीवनात वापर होतो.

Web Title: Iphone 15 vs samsung galaxy s24 android or iphone which is perfect for you read full comparison tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 18, 2026 | 02:57 PM

Topics:  

  • iphone
  • samsung
  • smartphone

संबंधित बातम्या

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
1

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

लाँचपूर्वीच समोर आली Oppo Find X9s ची किंमत! 7,025mAh बॅटरीने असणार सुसज्ज… या दिवशी होणार दमदार एंट्री
2

लाँचपूर्वीच समोर आली Oppo Find X9s ची किंमत! 7,025mAh बॅटरीने असणार सुसज्ज… या दिवशी होणार दमदार एंट्री

उत्सुकतेला पूर्णविराम! आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स… पहिल्या Motorola फोल्डेबल फोनची अखेर भारतात एंट्री, किंमत तब्बल इतकी
3

उत्सुकतेला पूर्णविराम! आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स… पहिल्या Motorola फोल्डेबल फोनची अखेर भारतात एंट्री, किंमत तब्बल इतकी

6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष, सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये
4

6,500mAh बॅटरीसह नवा Vivo स्मार्टफोन लाँच! फीचर्सनी वेधलं यूजर्सचं लक्ष, सुरुवातीची किंमत केवळ 25 हजार रुपये

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.