Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amazon Sale 2026: लाखो रुपयांचा iPhone Air झाला ‘इतका’ स्वस्त! डिल पाहून ग्राहक झाले आनंदी, संधी चुकवू नका….

iPhone Air price dropped: आयफोन खरेदी करण्याची योग्य वेळ आता आली आहे. अ‍ॅमेझॉन सेलमध्ये ग्राहकांना लाखो रुपयांचा आयफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 18, 2026 | 01:32 PM
Amazon Sale 2026: लाखो रुपयांचा iPhone Air झाला 'इतका' स्वस्त! डिल पाहून ग्राहक झाले आनंदी, संधी चुकवू नका....

Amazon Sale 2026: लाखो रुपयांचा iPhone Air झाला 'इतका' स्वस्त! डिल पाहून ग्राहक झाले आनंदी, संधी चुकवू नका....

Follow Us
Close
Follow Us:
  • लाखोंचा iPhone Air ‘इतका’ स्वस्त!
  • डील पाहून ग्राहकांची लॉटरी
  • iPhone Air वर जबरदस्त सूट!
Amazon Great Republic Day Sale 2026: टेक जायंट कंपनी Apple ने गेल्यावर्षी सप्टेंबर महिन्यात नवीन आयफोन 17 सिरीज लाँच केली होती. या सिरीजमध्ये कंपनीने स्टँडर्ड आयफोन, प्रो मॉडल आणि प्रो मॅक्स मॉडेलसह आणखी एक नवीन मॉडेल देखील लाँच केला होता. हा आयफोन मॉडेल म्हणजे आयफोन एअर. हा आतापर्यंतचा सर्वात पातळ आयफोन असल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे ज्यांना आकर्षक डिझाईन आणि स्लिम स्मार्टफोन आवडतात, त्यांच्यासाठी हा एक सर्वात चांगला पर्याय आहे. खरं तर या आयफोनची किंमत लाखो रुपयांची आहे. पण सेलमध्ये ग्राहकांना हा स्लिम आयफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करण्याची संधी मिळणार आहे.

प्री ऑर्डर केला, पण फोन डिलीव्हर झालाच नाही! Trump Mobile T1 ने लावला ग्राहकांना चुना, FTC करणार संपूर्ण प्रकरणाची चौकशी

आयफोनच्या खरेदीवर बचत करण्याची संधी

खरं तर कंपनीने गेल्यावर्षी सुमारे 1,20,000 रुपयांच्या किंमती हा आयफोन मॉडेल लाँच केला होता. मात्र आता अ‍ॅमेझॉनवर सुरु असलेल्या सेलमध्ये ग्राहक हा आयफोन अत्यंत कमी किंमतीत खरेदी करू शकणार आहेत. कंपनी या डिव्हाईसच्या खरेदीवर ग्राहकांना सुमारे 25 हजार रुपयांची बचत करण्याची संधी देत आहे. एवढ्या मोठ्या डिस्काऊंटमुळे आयफोनवर उपलब्ध असलेली ही डिल आणखी खास मानली जात आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

iPhone Air वर डिस्काऊंट ऑफर

Apple ने आयफोन एअर 1,19,900 रुपयांच्या किंमतीत लाँच केला होता. मात्र आता अ‍ॅमेझॉन ग्रेट रिपब्लिक डे सेलदरम्यान ग्राहक हा आयफोन मॉडेल 92,499 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतात. म्हणजेच ग्राहकांना या आयफोनच्या खरेदीवर 27,401 रुपयांची बचत करण्याची संधी मिळणार आहे. एवढंच नाही तर SBI क्रेडिट कार्ड EMI व्यवहारांसह फोनवर 1,000 रुपयांची थेट सूट देखील आहे. ज्यामुळे डिल आणखी आकर्षक होणार आहे. याशिवाय, फोनवर 35,950 रुपयांपर्यंत एक्सचेंज डिस्काउंट देखील मिळणार आहे. ज्यामुळे जुना फोन एक्सचेंज करून तुम्ही आणखी बचत करू शकणार आहात.

Redmi Buds 8 Lite: सुमारे 36 तास चालणारी बॅटरी आणि एक्टिव नॉइज कँसलेशन… नव्या ईयरबड्सची यूजर्सना पडली भुरळ

iPhone Air चे स्पेसिफिकेशन्स

स्पेसिफिकेशन्सबद्दल बोलायचं झालं तर, iPhone Air मध्ये ProMotion टेक्नोलॉजीसह 6.5-इंच OLED डिस्प्ले देखील देण्यात आला आहे, जो 120Hz रिफ्रेश रेट आणि 3,000 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस ऑफर करतो. एवढंच नाही तर हे डिव्हाईस अ‍ॅपलच्या A19 चिपसेटने सुसज्ज आहे. फोटोग्राफी लवर्ससाठी कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये 48MP फ्यूजन रियर कॅमेरा आणि 18MP चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा देखील आहे. हे डिव्हाईस अतिशय बारीक डिझाइनसह येते, त्याची जाडी फक्त 5.6 मिमी आहे आणि वजन सुमारे 165 ग्रॅम आहे, ज्यामुळे ते अ‍ॅपलचा आतापर्यंतचा सर्वात पातळ आणि हलका फोन बनते.

Web Title: Iphone air price dropped at amazon great republic day sale 2026 know about the amazing deals tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 01:32 PM

Topics:  

  • amazon
  • iphone
  • smartphone

संबंधित बातम्या

युनिक लुक आणि पॉवरफुल फीचर्स! लाँच होताच सुरु झाली Nubia स्मार्टफोनची चर्चा, 80W चार्जिंग सपोर्टने सुसज्ज
1

युनिक लुक आणि पॉवरफुल फीचर्स! लाँच होताच सुरु झाली Nubia स्मार्टफोनची चर्चा, 80W चार्जिंग सपोर्टने सुसज्ज

OnePlus 15 सारखी डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स… ‘या’ कंपनीच्या नव्या स्मार्टफोनने घातलाय धुमाकूळ, किंमत 8 हजारांहून कमी
2

OnePlus 15 सारखी डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स… ‘या’ कंपनीच्या नव्या स्मार्टफोनने घातलाय धुमाकूळ, किंमत 8 हजारांहून कमी

7000mAh बॅटरीसह नव्या Motorola स्मार्टफोनने भारतात केली एंट्री! प्रोसेसर आणि कॅमेरा आहे जबरदस्त, वाचा किंमत
3

7000mAh बॅटरीसह नव्या Motorola स्मार्टफोनने भारतात केली एंट्री! प्रोसेसर आणि कॅमेरा आहे जबरदस्त, वाचा किंमत

13,499 रुपयांच्या किंमतीत Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, 7000mAh बॅटरी आणि असा आहे कॅमेरा सेटअप, कलर ऑप्शन पाहून व्हाल चकित
4

13,499 रुपयांच्या किंमतीत Realme चा नवा स्मार्टफोन लाँच, 7000mAh बॅटरी आणि असा आहे कॅमेरा सेटअप, कलर ऑप्शन पाहून व्हाल चकित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.