Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 25 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बजेट सेगमेंटमध्ये iQOO चा धमाका! पावरफुल फीचर्स आणि स्टायलिश लूकसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत केवळ इतकी

iQOO Smartphone Launched: बजेट स्मार्टफोन शोधताय का? आयक्यूओओचा नवा स्मार्टफोन 20 हजारांहून कमी सुरुवातीच्या किंमतीत लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप, 6,500mAh बॅटरी आणि अनेक दमदार फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 25, 2026 | 09:31 AM
बजेट सेगमेंटमध्ये iQOO चा धमाका! पावरफुल फीचर्स आणि स्टायलिश लूकसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत केवळ इतकी

बजेट सेगमेंटमध्ये iQOO चा धमाका! पावरफुल फीचर्स आणि स्टायलिश लूकसह नव्या स्मार्टफोनची एंट्री, किंमत केवळ इतकी

Follow Us
Follow Us:
  • आयक्यूओओ झेड 11 लाईट 5G भारतात ₹19,499 च्या सुरुवातीच्या किमतीत लॉन्च झाला असून ऑफरमध्ये तो ₹17,999 पासून उपलब्ध होणार आहे.
  • स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6300 प्रोसेसर, 6,500mAh बॅटरी, 44W फास्ट चार्जिंग आणि 120Hz डिस्प्ले देण्यात आला आहे.
  • या फोनची विक्री 30 जुलैपासून ॲमेझॉन, आयक्यू ई-स्टोअर, विवो स्टोअर्स आणि रिटेल आउटलेट्सवर सुरू होईल.
iQOO Z11 Lite 5G Launched: टेक कंपनी iQOO ने भारतात बजेट सेगमेंटमध्ये पुन्हा एकदा मोठा धमाका केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन iQOO Z11 Lite 5G या नावाने लाँच केला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनमध्ये एआय पावर्ड फीचर, मोठी बॅटरी आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नव्या स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत 20 हजार रुपयांहून कमी आहे. नव्या स्मार्टफोनची विक्री कधी सुरु होणार आहे आणि कंपनीच्या या डिव्हाईसमध्ये कोणते फीचर्स देण्यात आले आहेत, याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Ashadhi Ekadashi 2026: आषाढी एकादशीनिमित्त घरबसल्या करा भन्नाट फोटोशूट! Google Gemini च्या व्हायरल प्रॉम्प्ट्सची सर्वत्र चर्चा

आयक्यूओओ झेड 11 लाईट ची किंमत

आयक्यूओओ झेड 11 लाईट स्मार्टफोन 4GB + 128GB, 6GB + 128GB, 6GB + 256GB या रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंंट्समध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोनच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 19,499 रुपये, 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 21,499 रुपये आणि 6GB + 256GB व्हेरिअंटची किंमत 24,499 रुपये आहे. लाँच ऑफरअंतर्गत ग्राहक हे स्मार्टफोन व्हेरिअंट्स 17,999, 19,999 आणि 22,999 रुपयांच्या किंमतीत खरेदी करू शकतात. (फोटो सौजन्य: iQOO) 

लाँच ऑफरअंतर्गत कंपनी ग्राहकांना 1500 रुपयांपर्यंत डिस्काऊंट ऑफर करणार आहे. याव्यतिरिक्त, ॲक्सिस बँक आणि एसबीआय कार्डवर तीन महिन्यांचा ‘नो-कॉस्ट ईएमआय’ पर्याय उपलब्ध आहे. हा सेल 30 जुलैपासून iQOO चे ई-स्टोअर, ॲमेझॉन, विवो स्टोअर्स आणि किरकोळ विक्री केंद्रांवर सुरू होईल. आयक्यूओओ स्मार्टफोन मिडनाइट ब्लू आणि सोलर फ्लेम कलर ऑप्शनमध्ये खरेदी करू शकतात.

आयक्यूओओ झेड 11 लाईट चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

आयक्यूओओने लाँच केलेल्या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.74-इंच एचडी एलसीडी पॅनल डिस्प्ले देण्यात आला आहे. याचे रेजोल्यूशन 1,600 x 720 पिक्सेल, रिफ्रेश रेट 120Hz पर्यंत, पीक ब्राइटनेस 1,200 निट्सची आहे. यासोबतच, फोनचा डिस्प्ले TÜV राइनलँड लो ब्लू लाइट सर्टिफिकेशनसह येतो.

प्रोसेसर

फोनमध्ये मीडियाटेक डाइमेंसिटी 6300 SoC सह 6GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम आणि 256GB पर्यंत यूएफएस 2.2 स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. आयक्यूओओच्या या फोनमध्ये 6GB पर्यंत वर्चुअल रॅमचा सपोर्ट देखील देण्यात आला आहे. माइक्रो एसडी कार्ड स्लॉट देखील दिला आहे. ज्यामुळे फोनचे स्टोरेज 2TB पर्यंत वाढवले जाऊ शकते. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन अँड्रॉईड 16 सपोर्टवाला ओरिजिनओएस 6 सह लाँच केला आहे.

कॅमेरा सेटअप

आयक्यूओओ झेड 11 लाईटमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. फोनचा कॅमेरा 50-मेगापिक्सेल सोनी आईएमएक्स 852 आहे, ज्यासोबत 0.08-मेगापिक्सेलचा सेकेंडरी कॅमेरा दिला आहे. फोनमध्ये 5-मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा दिला आहे. या फोनमध्ये नाईट मोड, पोर्ट्रेट, पॅनोरमा, डॉक्युमेंट्स, टाइम-लॅप्स आणि स्लो मोशन यांसारखे कॅमेरा फीचर्स मिळणार आहेत.

WhatsApp Update: टू-स्टेप वेरिफिकेशनमध्ये होऊ शकतो मोठा बदल! PIN ऐवजी मिळू शकतो ‘हा’ पर्याय, यूजर्सवर होणार परिणाम?

बॅटरी

आयक्यूओओ फोनमध्ये 6,500mAh बॅटरी दिली आहे, जी 44W फ्लॅशचार्ज आणि रिवर्स चार्जिंगला सपोर्ट करते. कनेक्टिविटीसाठी या फोनमध्ये 5G, डुअल नॅनो सिम सपोर्ट, डुअल बँड वाय-फाय, ब्लूटूथ 5.4, जीपीएस, यूएसबी टाइप-सी आणि ओटीजी सपोर्ट दिला आहे. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट देखील दिला आहे. या डिव्हाईसमध्ये IP65 रेटिंग दिली आहे. याव्यतिरिक्त, हा फोन स्विस SGS 5-स्टार ड्रॉप रेझिस्टन्स सर्टिफिकेशन, मिलिटरी-ग्रेड टिकाऊपणा आणि ‘स्प्रिंग’ प्रोटेक्टिव्ह केससह येतो.

Web Title: Iqoo z11 lite 5g launched in budget price segment with stylish look and powerful features tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 09:31 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Gen Z ग्राहकांसाठी आयटेलची नवी ऑफर; Zeno 100 Pro स्मार्टफोनसह पॉवरबँकही बाजारात
1

Gen Z ग्राहकांसाठी आयटेलची नवी ऑफर; Zeno 100 Pro स्मार्टफोनसह पॉवरबँकही बाजारात

Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… जाणून घ्या किंमत
2

Vivo च्या नव्या 5G फोनची विक्री सुरू; 6,500mAh बॅटरी आणि 50MP कॅमेऱ्याने सुसज्ज… जाणून घ्या किंमत

7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत
3

7200mAh बॅटरी अन् स्नॅपड्रॅगन प्रोसेसर… Vivo च्या नव्या स्मार्टफोनने केला धमाका; जाणून घ्या फीचर्स आणि किंमत

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे
4

Oppo ग्राहकांना मोठा झटका! कंपनीने वाढवल्या लोकप्रिय स्मार्टफोनच्या किंमती; आता मोजावे लागणार जास्त पैसे

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.