Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

iQOO Z11 Turbo: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! तगड्या फीचर्ससह iQOO च्या नव्या स्मार्चफोनची एंट्री, किंमत जाणून घ्या

iQOO Z11 Turbo क्वालकॉमच्या नवीन स्नॅपड्रॅगन 8 सीरीज चिपसेटने सुसज्ज आहे. या डिव्हाईसमध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. डिव्हाईसच्या समोरील बाजूला होल-पंच डिस्प्ले कटआउट आहे, ज्यामध्ये सेल्फी कॅमेरा आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jan 17, 2026 | 10:55 AM
iQOO Z11 Turbo: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! तगड्या फीचर्ससह iQOO च्या नव्या स्मार्चफोनची एंट्री, किंमत जाणून घ्या

iQOO Z11 Turbo: डिझाईन पाहताच प्रेमात पडाल! तगड्या फीचर्ससह iQOO च्या नव्या स्मार्चफोनची एंट्री, किंमत जाणून घ्या

Follow Us
Close
Follow Us:
  • डिव्हाईसच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत सुमारे 35,999 रुपये
  • iQOO Z11 Turbo एक डुअल-सिम स्मार्टफोन
  • iQOO Z11 Turbo मध्ये 7,600mAh बॅटरी
iQOO Z11 Turbo स्मार्टफोन लाँच करण्यात आला आहे. नवीन iQOO Z सीरीजचा हा स्मार्टफोन आता देशात कंपनीच्या वेबसाईटद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. हा स्मार्टफोन चार कलर ऑप्शन आणि पाच रॅम आणि स्टोरेज कॉन्फिगरेशनमध्ये लाँच करण्यात आला आहे.

iQOO Z11 Turbo ची किंमत आणि उपलब्धता

चीनमध्ये iQOO Z11 Turbo स्मार्टफोन 12GB रॅम+ 256GB स्टोरेज, 16GB रॅम+ 256GB स्टोरेज, 12GB रॅम+ 512GB स्टोरेज, आणि 16GB रॅम + 512GB स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 12GB रॅम+ 256GB स्टोरेज वाल्या बेस व्हेरिअंटची किंमत CNY 2,699 म्हणजेच सुमारे 35,999 रुपये, 16GB रॅम+ 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 2,999 म्हणजेच सुमारे 39,000 रुपये, 12GB रॅम+ 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,199 म्हणजेच सुमारे 41,000 रुपये आणि 16GB रॅम + 512GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत CNY 3,499 म्हणजेच सुमारे 45,000 रुपये आहे. (फोटो सौजन्य – X) 

Oppo A6c: 6,500mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन चिपसेट… नव्या बजेट स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

तर या डिव्हाईसच्या टॉप-ऑफ-द-लाइन कॉन्फिगरेशन 16GB रॅम आणि 1TB इंटरनल स्टोरेजची किंमत CNY 3,999 म्हणजेच सुमारे 52,000 रुपये आहे. iQOO चा हा नवीन स्मार्टफोन आता चीनमध्ये विवो ऑनलाइन स्टोअरद्वारे खरेदीसाठी उपलब्ध आहे. हे डिव्हाईस पोलर नाइट ब्लॅक, स्काइलाइट व्हाइट, कैंगलांग फुगुआंग आणि हेलो पाउडर (चीनी भाषेतून अनुवादित) कलर ऑप्शनमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.

iQOO Z11 Turbo चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

iQOO Z11 Turbo एक डुअल-सिम स्मार्टफोन आहे, जो Android 16-बेस्ड OriginOS 6 वर चालतो. या हँडसेटमध्य 6.59-इंच का 1.5K (1,260×2,750 पिक्सेल) AMOLED डिस्प्ले आहे, ज्यामध्ये 144Hz पर्यंत रिफ्रेश रेट, HDR कंटेंटसाठी सपोर्ट, 1.07 बिलियन रंग, 94.57 टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशियो आणि P3 कलर गॅमटे आहे. कंपनीने असा दावा केला आहे की, या स्मार्टफोनमध्ये पाणी आणि धूळीपासून सुरक्षा देण्यासाठी IP68 + IP69 रेटिंग दिली आहे.

नवीन iQOO Z11 Turbo मध्ये क्वालकॉमचा ऑक्टा-कोर Snapdragon 8 Gen 5 चिपसेट आहे. जो 3nm प्रोसेसवर तयार करण्यात आला आहे. या प्रोसेसरमध्ये दोन परफॉर्मेंस कोर आङेत. जे 3.80GHz ची पीक क्लॉक स्पीड देतात आणि यामध्ये सहा एफिशिएंसी कोर आहे. ज्यांची क्लॉक स्पीड 3.32GHz आहे. या हँडसेटमध्ये Adreno 829 GPU देखील आहे. यामध्ये 16GB पर्यंत LPDDR5x अल्ट्रा रॅम आणि 1TB पर्यंत UFS 4.1 ऑनबोर्ड स्टोरेज देखील आहे.

फोटोग्राफीबद्दल बोलायचं झालं तर iQOO Z11 Turbo मध्ये डुअल रियर कॅमेरा यूनिट आहे, ज्यामध्ये ऑप्टिकल इमेज स्टेबिलाइजेशनसह 200-मेगापिक्सेल (f/1.88) चा प्राइमरी शूटर आहे. यामध्ये मागीला बाजूला 8-मेगापिक्सेल (f/2.2) चा अल्ट्रावाइड कॅमेरा देखील आहे. नवीन iQOO Z सीरीजच्या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलगिंसाठी 32-मेगापिक्सेल (f/2.2) चा फ्रंट-फेसिंग कॅमेरा दिला आहे. हा स्मार्टफोन 4K रेजोल्यूशनपर्यंत व्हिडीओ रेकॉर्ड करू शकतो.

Flipkart Republic Day 2026: किंमत कोसळली, खरेदीची वेळ आली! iPhone 17 स्वस्तात विकत घेण्याची सुवर्णसंधी, आत्ताच घ्या फायदा

iQOO Z11 Turbo मध्ये 7,600mAh बॅटरी दिली आहे. ज्यामध्ये 100W वायर्ड फास्ट चार्जिंग सपोर्ट आहे. कंपनीने दावा केला आहे की, हा फोन 23 दिवसांपर्यंत स्टँडबाय टाइम ऑफर करतो. कनेक्टिविटीसाठी या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, NFC, Wi-Fi 7, ब्लूटूथ 5.4, एक USB टाइप-C पोर्ट, जीपीएस, बेईडू, ग्लोनास, गॅलिलिओ आणि क्यूझेडएसएस सारेखी फीचर्स देण्यात आले आहेत. यामध्ये ऑनबोर्ड सेंसरच्या लिस्टमध्ये एक एक्सेलेरोमीटर, एक एम्बिएंट लाइट सेंसर, एक प्रॉक्सिमिटी सेंसर, एक जायरोस्कोप आणि एक ई-कम्पास समाविष्ट आहे. यामध्ये सिक्योरिटीसाठी 3D अल्ट्रासोनिक फिंगरप्रिंट स्कॅनर देखील आहे.

Web Title: Iqoo z11 turbo launched design is amazing and features are very powerful tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 10:55 AM

Topics:  

  • iqoo
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Oppo A6c: 6,500mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन चिपसेट… नव्या बजेट स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स
1

Oppo A6c: 6,500mAh बॅटरी आणि स्नॅपड्रॅगन चिपसेट… नव्या बजेट स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप, जाणून घ्या स्पेसिफिकेशन्स

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स
2

Tecno Spark Go 3: 9 हजारांहून कमी किंमतीत लाँच झाला नवा स्मार्टफोन! दमदार प्रोसेसर आणि असे आहेत खास फीचर्स

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत
3

Pixel 10 Pro vs Pixel 9 Pro: दमदार कॅमेरा की पावरफुल सॉफ्टवेअर? तुमच्यासाठी कोण आहे किंग? वाचा फीचर्स आणि किंमत

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत
4

Noise ची नवीन स्मार्टवॉच भारतात लाँच! बिल्ट-इन GPS ने सुसज्ज, 7 दिवसांपर्यंत चालणारी बॅटरी आणि इतकी आहे किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.