Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IP67 रेटिंग अन् व्हॉईस असिस्टंट फीचर… itel चा नवा फीचर फोन भारतात लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 1,799 रुपये

itel Aqua Launched: दमदार फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्ससह आयटेल भारतात एक नवीन फीचर फोन घेऊन आला आहे. या फोनची किंमत 2 हजार रुपयांहून कमी आहे. या फोनमध्ये धूळ आणि पाण्यापासून सुरक्षेसाठी IP67 रेटिंग दिली आहे. फोनचे इतर डिटेल्स जाणून घेऊया.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 02, 2026 | 11:04 AM
IP67 रेटिंग अन् व्हॉईस असिस्टंट फीचर... itel चा नवा फीचर फोन भारतात लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 1,799 रुपये

IP67 रेटिंग अन् व्हॉईस असिस्टंट फीचर... itel चा नवा फीचर फोन भारतात लाँच, सुरुवातीची किंमत केवळ 1,799 रुपये

Follow Us
Follow Us:
  • itel Aqua हा भारतातील IP67 रेटिंगसह येणारा 1,799 रुपयांतील फीचर फोन म्हणून लाँच करण्यात आला आहे.
  • या फोनमध्ये 2.4-इंच डिस्प्ले, 1200mAh बॅटरी आणि टाईप सी चार्जिंगची सुविधा मिळते.
  • AI ENC टेक्नोलॉजी आणि किंग व्हॉईस असिस्टंटमुळे कॉलिंगचा अनुभव अधिक चांगला होतो.
itel Feature Phone Launched: टेक कंपनी itel ने भारतात एक नवीन फीचर फोन लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा हा नवीन फोन itel Aqua या नावाने सादर केला आहे. हा भारतातील असा एकमेव फीचर फोन आहे, जो केवळ 1,799 रुपयांच्या किंमतीत पाणी आणि धूळीपासून IP67 रेटिंग ऑफर करतो. कंपनीने सांगितलं आहे की, यूजर्सना रोजच्या आयुष्यात अगदी सहजपणे हाताळता यावा यासाठी हा फीचर फोन डिझाईन करण्यात आला आहे. मजबुती आणि यूजफुल इनोवेशन यांचे हा फीचर फोन एक चांगले कॉम्बिनेशन आहे.

Tech Tips: स्मार्टफोनचे जाड कव्हर बॅटरीवर करते परिणाम? एक चूक अन् होऊ शकतं मोठं नुकसान… जाणून घ्या तथ्य

itel Aqua ची किंमत आणि उपलब्धता

किंमतीबद्दल बोलायचं झालं तर, कंपनीने 1,799 रुपयांच्या सुरुवातीच्या किंमतीत itel Aqua फीचर फोन भारतात लाँच केला आहे. itel Aqua फीचर फोन भारतातील रिटेल स्टोअरमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. ब्लू, रेड आणि ब्लॅक अशा तीन रंगांच्या पर्यायांमध्ये itel Aqua फोन खरेदीसाठी उपलब्ध आहे. (फोटो सौजन्य – itel) 

itel Aqua चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

नव्या फीचर फोनच्या स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्सबद्दल बोलायचं झालं तर, या फोनमध्ये 2.4-इंच डिस्प्ले देण्यात आला आहे. यासोबतच या फीचर फोनमध्ये 1200mAh बॅटरी दिली आहे. विशेष म्हणजेच या फीचर फोनमध्ये टाईप-सी चार्जिंगची सुविधा मिळणार आहे, जे प्रगत चार्जिंग मानकांनुसार आहे आणि यूजरसाठी अधिक सोयीस्कर देखील आहे. itel Aqua मध्ये IP67 रेटिंग दिली आहे, ज्यामुळे लाँच करण्यात आलेल्या नव्या फोनला धूळ आणि पाण्यापासून सुरक्षा मिळणार आहे.

Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स

असा दावा करण्यात आला आहे की, हे डिव्हाईस 30 मिनिटांपर्यंत पाण्यात बुडवून ठेवले तरी खराब होणार नाही. यासोबतच ते चिखल किंवा दमट वातावरणापासूनही सुरक्षित राहील. हे डिव्हाईस भारतीय फीचर फोन सेगमेंटमध्ये एआय एन्व्हायर्नमेंटल नॉइज कॅन्सलेशन (ENC) टेक्नोलॉजी देखील ऑफर करते. हे तंत्रज्ञान बाजार, फॅक्ट्री, बांधकाम स्थळे आणि वाहतूक यांसारख्या गर्दीच्या ठिकाणी बाहेरील आवाज कमी करण्यासाठी डिझाईन करण्यात आला आहे. यामुळे फोनवर बोलणाऱ्या दोन्ही व्यक्तिंना आवाज अगदी स्पष्टपणे ऐकू येतो.

एवढंच नाही तर फोनमध्ये किंग व्हॉईस नावाचे एक बाइलिंगुअल व्हॉईस असिस्टंट फीचर देखील मिळणार आहे. जे मेन्यूमधील पर्याय, मेसेज आणि कॉलची माहिती हिंदी आणि इंग्रजी भाषेत बोलून देणार आहे. हे डिव्हाईस 10 प्रादेशिक भाषांना देखील सपोर्ट करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: itel कोणत्या देशाची कंपनी आहे?

    Ans: itel हा मोबाईल ब्रँड चीनमधील Transsion Holdings कंपनीच्या मालकीचा आहे.

  • Que: itel चे स्मार्टफोन चांगले असतात का?

    Ans: होय, itel स्मार्टफोन कमी किमतीत चांगले फीचर्स देण्यासाठी ओळखले जातात.

  • Que: itel चे 5G फोन उपलब्ध आहेत का?

    Ans: होय, itel ने भारतीय बाजारात काही परवडणारे 5G स्मार्टफोनही लाँच केले आहेत.

Web Title: Itel aqua phone launched in india with ip67 rating and voice assistant feature

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 02, 2026 | 11:04 AM

Topics:  

  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता
1

अवघे काही तास शिल्लक! स्मार्टफोनच्या बाजारात Philips करणार मोठा धमाका; फीचर्स पाहून वाढली यूजर्सची उत्सुकता

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!
2

एक फोन, दोन स्क्रीन! Honorच्या नव्या स्मार्टफोनची सर्वत्र चर्चा… डिझाईन पाहून तुम्हीही म्हणाल, वाह! क्या बात है!!

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत
3

Redmiचा नवा स्मार्टफोन बाजारात दाखल! 6000mAh बॅटरी अन् 120Hz डिस्प्लेने वेधलं लक्ष… इतकी आहे किंमत

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी
4

Samsung AI Smartphone: Samsung चा नवा Galaxy S26 FE बाजारात; स्लिम डिझाइनसह AI फीचर्सची मेजवानी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.