Free Fire Max: गेममध्ये सुरु झाला Sleepy Ring ईव्हेंट! स्लीपीहेड बंडलसह प्लेअर्सना मिळणार हे आकर्षक रिवॉर्ड्स
Tech Tips: 24 तास सुरु असतो Wi-Fi Router? तुमची एक चूक अन् होऊ शकतो मोठा ब्लास्ट… असं राहा सुरक्षित
फ्री फायर मॅक्समध्ये स्लिपी रिंग ईव्हेंट लाईव्ह झाला आहे. हा ईव्हेंट पुढील काही दिवसांसाठी लाईव्ह असणार आहे. या ईव्हेंटमध्ये प्लेअर्सना विविध रिवॉर्ड्स क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स मिळवण्यासाठी प्लेअर्सना स्पिन करावे लागणार आहे. स्पिन करण्यासाठी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. ईव्हेंटमध्ये कोणते रिवॉर्ड्स मिळणार आणि स्पिन करण्यासाठी किती डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत, याबाबत आता जाणून घेऊया. (फोटो सौजन्य – YouTube)






