Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Baramati Assembly bypoll Elections 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

OnePlus 15 सारखी डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स… ‘या’ कंपनीच्या नव्या स्मार्टफोनने घातलाय धुमाकूळ, किंमत 8 हजारांहून कमी

itel Zeno 100 Launched: तुम्ही प्रिमियम डिझाईन असलेल्या बजेट स्मार्टफोनच्या शोधात आहात का? तुमच्यासाठी टेक कंपनी itel एक नवीन स्मार्टफोन घेऊन आली आहे. या स्मार्टफोनची डिझाईन OnePlus 15 सारखीच आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 07, 2026 | 10:39 AM
OnePlus 15 सारखी डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स... 'या' कंपनीच्या नव्या स्मार्टफोनने घातलाय धुमाकूळ, किंमत 8 हजारांहून कमी

OnePlus 15 सारखी डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स... 'या' कंपनीच्या नव्या स्मार्टफोनने घातलाय धुमाकूळ, किंमत 8 हजारांहून कमी

Follow Us
Close
Follow Us:
  • बजेट रेंज सेगमेंटमध्ये नवीन स्मार्टफोन लाँच
  • कंपनीने itel Zeno 100 दोन रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच केला
  • नवीन स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच HD+ IPS LCD डिस्प्ले
हाँगकाँगस्थित चिनी स्मार्टफोन उत्पादक कंपनी itel ने भारतात त्यांचा आणखी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. हा स्मार्टफोन itel Zeno 100 या नावाने लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन बजेट रेंज सेगमेंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 8 हजार रुपयांहून कमी आहे. itel Zeno 100 ची डिझाईन काही प्रमाणात OnePlus 15 प्रमाणे असल्याचा दावा केला जात आहे. दोन्ही स्मार्टफोनच्या डिझाईन तुलना केल्यानंतर तुम्ही पाहू शकता की, डिझाईन बऱ्याच प्रमाणात एक सारखी दिसत आहे. फोनचा लूक देखील काही प्रमाणात OnePlus 15 सारखा असल्याचा दावा केला जात आहे.

7000mAh बॅटरीसह नव्या Motorola स्मार्टफोनने भारतात केली एंट्री! प्रोसेसर आणि कॅमेरा आहे जबरदस्त, वाचा किंमत

कंपनीने लाँच केलेल्या झेनो 100 स्मार्टफोनची सुरुवातीची किंमत केवळ 6866 रुपये ठेवण्यात आली आहे. हा स्मार्टफोन सर्वसामान्यांच्या बजेटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. तसेच या स्मार्टफोनमधील फीचर्स देखील दमदार आहेत. फोनमध्ये मिलिट्री-ग्रेड ड्यूरेबिलिटी आणि नो-नेटवर्क कॉलिंगसारखे खास फीचर्स देण्यात आले आहेत. ज्यामुळे यूजर्स नेटवर्क नसतानाही कॉलिंग सुविधा वापरू शकतात.  (फोटो सौजन्य – Pinterest)

itel Zeno 100 ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने itel Zeno 100 दोन रॅम व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे, ज्यामध्ये 3GB+64GB आणि 4GB+64GB यांचा समावेश आहे. या स्मार्टफोनच्या 3GB+ 64GB व्हेरिअंटची किंमत 6,866 रुपये आहे. तर टॉप व्हेरिअंट 4GB + 64GB ची किंमत 7,285 रुपये ठेवण्यात आली आहे. कंपनीने दावा केला आहे की, फोनचे रॅम 12GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. हा फोन ई-कॉमर्स वेबसाइट अ‍ॅमेझॉनवर विक्रीसाठी उपलब्ध असेल. हा फोन टायटॅनियम गोल्ड, प्युअर ब्लॅक आणि सिल्क ग्रीन रंगांमध्ये उपलब्ध असेल.

itel Zeno 100 चे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

आईटेलने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये 6.6 इंच HD+ IPS LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. फोनचा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये ट्रेडिशनल वाटरड्रॉप नॉच डिझाईनवाला डिस्प्ले देण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनमध्ये यूजर्सना डायनॅमिक आईलँडवाले फीचर मिळणार आहे. यमध्ये DTS टेक्नोलॉजीवाले साउंड सिस्टिम देण्यात आले आहे.

AI आता शिक्षकांच्या मदतीला! CK-12 आणि Airtel Foundation चा ऐतिहासिक उपक्रम सुरू

Zeno 100 मध्ये यूनिसोक T7100 प्रोसेसर देण्यात आला आहे. या डिव्हाईसमध्ये 4GB रॅमसह 64GB पर्यंत स्टोरेजचा सपोर्ट देण्यात आला आहे. फोनचे रॅम 12GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. Zeno 100 मध्ये 5000mAh बॅटरी दिली आहे, यासोबतच यूएसबी टाइप-सी 10W चार्जिंग फीचर देखील दिले आहे. या फोनमध्ये 8 मेगापिक्सेल कॅमेरा आहे. तसेच 5 मेगापिक्सेलचा सेल्फी कॅमेरा आहे. हा आयटेल फोन अँड्रॉइड 15 गो ऑपरेटिंग सिस्टमवर चालतो. या फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी डुअल 4G सिम कार्ड, वायफाय, ब्लूटूथ सारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सुरक्षेसाठी, या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर आहे.

Web Title: Itel launched zeno 100 smartphone in india price is less than 8 thousand and design is like oneplus 15 tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 07, 2026 | 10:39 AM

Topics:  

  • itel mobile
  • oneplus
  • smartphone

संबंधित बातम्या

प्रतिक्षा संपली! स्वस्त POCO स्मार्टफोन्सच्या विक्रीला सुरुवात, केवळ इतक्या किंमतीत दमदार फीचर्स आणि तगडी बॅटरी
1

प्रतिक्षा संपली! स्वस्त POCO स्मार्टफोन्सच्या विक्रीला सुरुवात, केवळ इतक्या किंमतीत दमदार फीचर्स आणि तगडी बॅटरी

देशी स्मार्टफोन कंपनीचा धमाका! नव्या व्हेरिअंटमध्ये Lava Bold N1 5G लाँच, किंमत खिशाला परवडणारी
2

देशी स्मार्टफोन कंपनीचा धमाका! नव्या व्हेरिअंटमध्ये Lava Bold N1 5G लाँच, किंमत खिशाला परवडणारी

Infinix GT 50 Pro ची धमाकेदार एंट्री! गेमर्ससाठी ठरणार खास; दमदार परफॉर्मन्स, GT ट्रिगर्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज
3

Infinix GT 50 Pro ची धमाकेदार एंट्री! गेमर्ससाठी ठरणार खास; दमदार परफॉर्मन्स, GT ट्रिगर्स आणि प्रीमियम फीचर्सने सुसज्ज

200MP कॅमेऱ्यासह Honor 600 सिरीज लाँच! DSLR ला टक्कर देणारे फीचर्स आणि दमदार बॅटरीची साथ करणार धमाका, जाणून घ्या किंमत
4

200MP कॅमेऱ्यासह Honor 600 सिरीज लाँच! DSLR ला टक्कर देणारे फीचर्स आणि दमदार बॅटरीची साथ करणार धमाका, जाणून घ्या किंमत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.