Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Recharge Plan: प्लॅन एक अन् फायदे अनेक! गेमर्सना मिळणार ‘या’ विशेष सुविधा, किंमत ठरली खास

Jio Youth and Gaming Plan: जिओने असा एक रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. ज्यामध्ये बरेच फायदे ऑफर केले जाणार आहे. या प्लॅनमध्ये केवळ 28 दिवसांची व्हॅलिडीटी मिळणार आहे. या प्लॅनची किंमत आणि इतर फायदे जाणून घ्या.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Apr 25, 2026 | 11:06 AM
Jio Recharge Plan: प्लॅन एक अन् फायदे अनेक! गेमर्सना मिळणार 'या' विशेष सुविधा, किंमत ठरली खास

Jio Recharge Plan: प्लॅन एक अन् फायदे अनेक! गेमर्सना मिळणार 'या' विशेष सुविधा, किंमत ठरली खास

Follow Us
Follow Us:
  • जिओने 459 रुपयांचा ‘यूथ आणि गेमिंग’ प्रीपेड प्लॅन 28 दिवसांच्या व्हॅलिडिटीसह लाँच केला आहे.
  • या प्लॅनमध्ये डेली 2GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 एसएमएस आणि उपलब्धतेनुसार अनलिमिटेड 5G डेटा मिळतो.
  • प्लॅनमध्ये जिओगेम्स, जिओटीव्ही, स्नॅपचॅट प्लस आणि 50GB क्लाऊड स्टोरेजसह अनेक डिजिटल सब्सक्रिप्शन फायदे दिले आहेत.
भारतातील लोकप्रिय आणि आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलाअंस जिओने त्यांच्या यूजर्ससाठी आणखी एक नवीन प्लॅन लाँच केला आहे. हा केवळ एक रिचार्ज प्लॅन नाही तर हास एक गेमिंग प्लॅन आहे. ज्यामध्ये यूजर्सना अतिशय कमी किंमतीत बरेच फायदे मिळणार आहेत. हा प्रीपेड प्लॅन आहे, ज्याचे नाव यूथ आणि गेमिंग प्लॅन असं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जे यूजर्स गेमिंग, स्ट्रीमिंग आणि सोशल मीडियाचा जास्त वापर करतात, अशा यूजर्ससाठी कंपनीने त्यांचा नवीन रिचार्ज प्लॅन लाँच केला आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना डेली डेटाच्या फायद्यांसह बंडल सब्सक्रिप्शन आणि क्लाउड स्टोरेज अ‍ॅक्सेस देखील ऑफर केला जणार आहे. या रिचार्ज प्लॅनची किंमत किती आहे, याबाबत जाणून घेऊया.

Snapchat ची क्रेझ संपणार? नवा अ‍ॅप लाँच करत Instagram ने दिलं सरप्राईज, यूजर्सना मिळणार ही खास सुविधा

यूथ आणि गेमिंग प्लॅनची किंमत आणि व्हॅलिडिटी

जिओने लाँच केलेल्या नवीन यूथ आणि गेमिंग प्लॅनची किंमत केवळ 459 रुपये आहे. या नव्या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडीटी 28 दिवसांची आहे. खरं तर किंमतीच्या हिशोबाने या रिचार्ज प्लॅनची व्हॅलिडिटी अत्यंत कमी आहे. मात्र या प्लॅनमध्ये यूजर्सना बरेच फायदे मिळणार आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

यूथ आणि गेमिंग प्लॅनमध्ये यूजर्सना मिळणार हे फायदे

कंपनीच्या नव्या प्लॅनमध्ये यूजर्सना एकूण 61GB डेटा मिळणार आहे. यामध्ये डेली 2GB डेटासह 5GB एक्स्ट्रा हाय-स्पीड डेटा देखील ऑफर केला जाणार आहे. हाय-स्पीड डेटा संपल्यानंतर स्पीड 64Kbps होणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि डेली 100 एसएमएस देखील मिळणार आहेत. तसेच जर तुमच्या क्षेत्रात जीओ 5 जी सेवा उपलब्ध असेल तर तुम्हाला अनलिमिटेड 5G डेटाचा एक्सेस देखील मिळणार आहे.

यूथ आणि गेमिंग प्लॅनमध्ये अनेक डिजिटल सब्सक्रिप्शन बंडल मिळणार आहेत. यूजर्सना जिओगेम्स मोबाईल, जिओ टिव्हीद्वारे फॅनकोड, आणि स्नॅपचॅट प्लसचा अ‍ॅक्सेस देखील मिळणार आहे. या प्लॅनमध्ये यूजर्सना जिओहॉटस्टारचे तीन महिन्यांचे मोबाईल सब्सक्रिप्शन आणि जिओक्लाऊडवर 50GB स्टोरेज देखील मिळणार आहे. या सर्व फायद्यांमुळे हा रिचार्ज एंटरटेनमेंट आणि यूटिलिटीचा एक परिपूर्ण पॅकेज आहे.

iPhone आणि iPad यूजर्ससाठी मोठं सरप्राईज! हा जबरदस्त गेम अखेर लाँच, आता मोबाईलवरच अनुभवा कन्सोलसारखा थरार

यूथ आणि गेमिंग प्लॅनमध्ये 18 महिन्यांसाठी गुगल जेमिनी प्रो ऑफर देखील समाविष्ट आहे. याची किंमत 35,100 रुपये आहे. या फायद्यांसह यूजर्सना अ‍ॅडवांस्ड AI फीचर्ससह 5TB क्लाऊड स्टोरेजचा अ‍ॅक्सेस देखील मिळणार आहे. या फायद्यांचा लाभ घेणे सुरू ठेवण्यासाठी, यूजर्सना ऑफर कालावधीत पात्र जिओ प्लॅनवर सक्रिय राहावे लागेल. विशेष गोष्ट आहे की, जिओ यूजर्सना प्रत्येक सर्विसमध्ये त्याच मोबाईल नंबरने लॉगिन करावे लागणार आहे, जे त्यांच्या जिओ कनेक्शनसोबत जोडलेले असेल. काही बंडल केलेले फायदे सक्रिय ठेवण्यासाठी वेळेवर रिचार्ज करणे देखील महत्त्वाचे आहे.

Web Title: Jio launched new gaming plan users will get many benefits in just 459 rupees tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 25, 2026 | 11:06 AM

Topics:  

  • jio
  • Recharge plan
  • Tech News

संबंधित बातम्या

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही
1

Flipkart Sale: Flipkart Big Billion Days 2026 सेलचा धमाका, ‘या’ दिवपासून मिळणार स्वस्त फोन, टीव्ही आणि बरंच काही

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात
2

iPhone 17 Price on Flipkart: iPhone च्या वाढलेल्या किमती विसरा! Flipkart च्या भन्नाट Offerमध्ये आयफोन मिळतोय कमी दरात

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?
3

iPhone 18 Pro vs Mutual Funds: नवीन iPhone 18 चा मोह टाळा, म्युच्युअल फंडात पैसे गुंतवा! ५ वर्षांत किती होऊ शकतो पैशांचा खेळ?

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार
4

New Launch: Vivo चा 7,200mAh महाबॅटरी नवा 5G फोन होणार लाँच, 50MP ZEISS कॅमेरासह AI फिचर्ससह मिळणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.