Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 16 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Jio Offer: एंटरटेनमेंटचा फुल पॅक! 500 रुपयांत YouTube Premium OTT, 5G आणि Gemini बेनिफिट्स; जाणून घ्या संपूर्ण माहिती

Reliance Jio च्या 500 रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये 2GB डेली डेटा, अनलिमिटेड 5G, कॉलिंग आणि SMS सोबत YouTube Premium, Prime Video आणि Google Geminiसारखे प्रीमियम OTT व क्लाउड बेनिफिट्स मिळतात.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Apr 23, 2026 | 11:41 AM
tech (फोटो सौजन्य: social media)

tech (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • 2GB डेली डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, 100 SMS आणि अनलिमिटेड 5G
  • YouTube Premium, Prime Video Mobile आणि JioHotstar OTT ऍक्सेस
  • Google Gemini व 50GB क्लाउड स्टोरेजसह प्रीमियम बेनिफिट्स
Reliance Jio आपल्या ग्राहकांसाठी नव नवीन ऑफर आणत असतो. आता Reliance Jio ने आपल्या ग्राहकांसाठी एंटरटेनमेंटचा फुल पॅक असलेला खास प्रीपेड प्लान लॉन्च केला आहे. फक्त 500 रुपयांत प्रीमियम OTT आणि 5G फायदे मिळणार आहेत. एवढेच नाहीत तर 35,100 रुपयांच्या किंमतीचा Google Gemini बेनिफिटही मिळणार आहेत. चला, या प्लानचे फायदे जाणून घेऊया.

काय आहेत फायदे?

या प्लॅनमध्ये अनलिमिटेड व्हॉइस कॉलिंग, दररोज 100 SMS आणि दररोज 2GB डेटा मिळतो. याशिवाय सर्वात महत्त्वाचे म्हणजे अनलिमिटेड 5G डेटा मिळतो, म्हणजेच 5G वापरावर कोणतीही मर्यादा नाही. या प्लानची वैधता 28 दिवसांची आहे.

Online Gaming Rules : ऑनलाइन गेमिंगसाठी सरकारचे जारी केले नवे नियम, या तारखेपासून होणार लागू

OTT बेनिफिट्स

JioAICloud: 50GB क्लाउड स्टोरेज मिळते.

Google Gemini Subscription:35,100 रुपयांच्या किंमतीचे सब्सक्रिप्शन, ज्यामध्ये 5000GB क्लाउड स्टोरेज, Nano Banana आणि इतर फीचर्स मिळतात.

OTT ऍक्सेस: YouTube Premium, Prime Video Mobile Edition आणि JioHotstar Mobile यांचा समावेश आहे.

अनेक OTT प्लॅटफॉर्मचा ऍक्सेस

JioTV अॅपद्वारे SonyLIV, ZEE5, Lionsgate Play, Discovery+, SunNXT, Kanchha Lannka, Planet Marathi, Chaupal, FanCode आणि Hoichoi यांसारख्या अनेक OTT प्लॅटफॉर्म्सचा ऍक्सेसही मिळतो.

किंमत कमी अन् फायदे भरपूर! केवळ इतक्या रुपयांत मिळणार महिनाभराची व्हॅलिडीटी आणि JioHotstar अ‍ॅक्सेस

भारतातील आघाडीची टेलिकॉम कंपनी असलेल्या रिलाअंस जिओने क्रिकेट लवर्ससाठी अनेक नवीन रिचार्ज प्लॅन्स सादर केले आहेत. कंपनीच्या वेबसाईटवर असे अनेक क्रिकेट पॅक्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये यूजर्सना कमी पैशांत जास्त व्हॅलिडीटी आणि अधिक फायदे मिळणार आहेत. यामध्ये यूजर्सना ओटीटी प्लॅटफॉर्म जिओहॉटस्टारचा अ‍ॅक्सेस देखील मिळणार आहे. अशाच एका रिचार्ज प्लॅनबद्दल आता आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. या क्रिकेट पॅकची किंमत 149 रुपये आहे. या क्रिकेट पॅकमध्ये यूजर्सना जिओहॉटस्टारचा अ‍ॅक्सेस ऑफर केला जाणार आहे.

149 रुपयांचा स्वस्त प्लॅन

जिओने त्यांच्या वेबसाईटवर हा स्वस्त रिचार्ज प्लॅन क्रिकेट डेटा पॅकअंतर्गत लिस्ट केला आहे. या प्लॅनमध्ये मिळणाऱ्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर यूजर्सना या स्वस्त प्लॅनमध्ये अनेक मोठे फायदे मिळणार आहेत. 149 रुपयांचा स्वस्त प्लॅन खरेदी करणाऱ्या यूजर्सना 10GB डेटा ऑफर केला जाणार आहे. या प्लॅनमध्ये कॉलिंग आणि एसएमएसचे फायदे ऑफर केले जाणार नाहीत. ज्या यूजर्सना जास्त डेटाची आवश्यकता असते किंवा ज्या यूजर्सचा डेटा वेळेपूर्वीच संपतो अशा यूजर्ससाठी हा क्रिकेट पॅक लाँच करण्यात आला आहे.

ट्रिलियन डॉलरच्या कंपनीला मिळाला नवा चेहरा! कोण आहेत Apple चे नवे CEO जॉन टर्नस? असा आहे त्यांचा प्रवास

💡

Frequently Asked Questions

  • Que: Jio च्या या प्लानची किंमत किती आहे?

    Ans: या प्रीपेड प्लानची किंमत सुमारे 500 रुपये आहे.

  • Que: या प्लानमध्ये कोणते OTT फायदे मिळतात?

    Ans: YouTube Premium, Prime Video Mobile Edition आणि JioHotstar Mobile यांचा समावेश आहे.

  • Que: या प्लानमध्ये डेटा आणि वैधता किती आहे?

    Ans: दररोज 2GB डेटा, अनलिमिटेड 5G आणि 28 दिवसांची वैधता मिळते.

Web Title: Jio offer the complete entertainment package youtube premium ott 5g and gemini benefits for just 500 get all the details here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 23, 2026 | 11:41 AM

Topics:  

  • jio
  • Recharge plan
  • Reliance

संबंधित बातम्या

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा
1

Jio Canva Offer : Jio ग्राहकांना मिळणार तुफानी फायदा! 4,000 रुपयांपर्यंत Canva Pro Free, ‘या’ रिचार्जवर मिळेल फायदा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.