Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

तुम्ही देखील किबोर्डचा वापर केवळ टायपिंगसाठी करता का? किबोर्डच्या काही शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरण्याचा तुमचा अनुभव पूर्णपणे बदलू शकतो. कॉपी-पेस्ट करण्यापासून कंप्यूटर लॉक करण्यापर्यंत सर्वकाही किबोर्डच्या मदतीने करू शकता.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Aug 25, 2026 | 07:00 AM
Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Tech Tips: Keyboard फक्त टायपिंगसाठी नाही! ‘या’ भन्नाट शॉर्टकट्समुळे कंप्युटर वापरणं होईल सुपरफास्ट, जाणून घ्या

Follow Us
Follow Us:
  • किबोर्डच्या मदतीने इतर अनेक काम अगदी सहज पूर्ण केली जाऊ शकतात
  • किबोर्डच्या मदतीने तुम्ही कंटेट कॉपी आणि पेस्ट करू शकता
  • किबोर्डच्या मदतीने तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता
कंप्युटर आणि लॅपटॉपचा वापर करणाऱ्या सर्वांनाच माहिती आहे की, आतापर्यंत किबोर्डचा वापर केवळ टायपिंगसाठी केला जातो. पण सध्याच्या काळात केवळ टायपिंग नाही तर किबोर्डच्या मदतीने इतर अनेक काम अगदी सहज पूर्ण केली जाऊ शकतात. यामुळे तुमचा लॅपटॉप किंवा कंप्युटर वापरण्याचा अनुभव अधिक चांगला होतो. याबाबत आता सविस्तर जाणून घेऊया.

Instagram Grey Tick: तुमच्या अकाऊंटवरही दिसतेय ग्रे टिक? यूजर्स झाले हैराण, नेमकं प्रकरण काय? जाणून घ्या

कॉपी-पेस्ट करण्यासाठी मदत

किबोर्डच्या मदतीने तुम्ही कंटेट कॉपी आणि पेस्ट करू शकता. कॉपी करण्यासाठी Ctrl+C आणि पेस्ट करण्यासाठी Ctrl+V या कीचा वापर केला जातो. तसेच, Ctrl+X च्या मदतीने तुम्ही कोणताही टेक्स्ट किंवा फाईल कट करू शकता. तसेच, जर तुमच्याकडून चुकून कोणते काम झाले तर Ctrl+Z च्या मदतीने तुम्ही अंडू करू शकता. तर Ctrl+Y दाबून रीडू करू शकता.  (फोटो सौजन्य: Pinterest) 

माऊसशिवाय ॲपमध्ये स्विच करू शकता

जर कंप्युटरमध्ये एखादी विंडो ओपन असेल तर प्रत्येकवेळी माऊसच्या मदतीने दुसरी विंडो निवडण्याची गरज नाही. तुम्ही किबोर्डमध्ये Alt+Tab दाबून कंप्युटरमधील विंडोजमध्ये अतिशय वेगाने स्विच करू शकता. जेव्हा तुम्ही ब्राऊझर, वर्ड आणि दुसऱ्या ॲप्सवर एकाचवेळी काम करत असाल तर अशावेळी हे फीचर तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते.

स्क्रीनशॉट घेऊ शकता

किबोर्डच्या मदतीने तुम्ही स्क्रीनशॉट देखील घेऊ शकता. विंडोज कंप्युटरमध्ये PrtScn बटन संपूर्ण स्क्रीनचा स्क्रीनशॉट घेण्यासाठी मदत करू शकतो. तसेच, Windows+Shift+S दाबून तुम्ही स्क्रीनच्या कोणताही विशिष्ट भाग सिलेक्ट करून त्या स्क्रीनशॉट घेऊ शकता. यामुळे महत्त्वाची माहिती सेव्ह आणि शेअर करणं आणखी सोपं होतं.

फाइल आणि फोल्डर मॅनेज करणं

कंप्युटर किबोर्डच्या मदतीने फाईल्स आणि फोल्डर मॅनेज करणं देखील अतिशय सोपं होतं. Windows+E दाबून फाईल एक्सप्लोअर ओपन करू शकता. तसेच, एखादी फाईल निवडल्यानंतर F2 दाबून त्याचे नाव देखील अगदी सहज बदलले जाऊ शकते. डिलीट केल्याने फाईल रिसायकल बिनमध्ये जाते.

Tech Tips: सोशल मीडियावर लाखो Views वाढवायचे? आता महागड्या प्रमोशनची गरज नाही, ‘या’ टिप्स तुमच्यासाठी ठरतील गेमचेंजर

ब्राऊझर वापरण्यासाठी होते मदत

Ctrl+T दाबून नवीन स्क्रीन टॅब ओपन करू शकता. जर तुम्हाला आधीपासून सुरु असलेला टॅब बंद करायचा असेल तर Ctrl+W दाबू शकता. तसेच, जर एखादा टॅब चुकून बंद झाला तर Ctrl+Shift+T दाबून तो टॅब पुन्हा ओपन करू शकता. तसेच एखादी वेबसाईट वेगाने सर्च करण्यासाठी Ctrl+L दाबून सहजपणे ॲड्रेस बार उघडू शकता.

कंप्यूटर लॉक करण्यासाठी फायदेशीर

जर तुम्हाला काही वेळासाठी तुमच्या कंप्युटरपासून दूर जायचे असेल तर तुम्ही माऊसने कंप्युटर लॉक करण्याऐवजी Windows+L दाबू शकता. यामुळे कंप्युटर त्वरित लॉक होईल. यामुळे कोणीही दुसरा व्यक्ती तुमच्या कंप्युटरचा वापर करू शकणार नाही.

Web Title: Keyboard shortcuts these useful tricks can make your computer work faster and easier tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 07:00 AM

Topics:  

  • Tech News
  • TECH TIPS
  • tech updates

संबंधित बातम्या

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…
1

Amazon Sale: नवा फोन खरेदीचं स्वप्न आता होणार पूर्ण! ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलमध्ये मिळणार जबरदस्त डील्स अन् भरघोस सूट…

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश
2

Flipkart Sale: स्मार्टफोन घ्यायचा मुहूर्त आलाय! बिग बिलियन डेज सेलमध्ये आकर्षक ऑफर्सचा पाऊस… डील्स पाहताच व्हाल खूश

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा
3

परदेशात प्रवास करताना रोमिंगची चिंता मिटणार! Airtel ने केली मोठी घोषणा, यूजर्सना असा होणार फायदा

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा
4

JioHotstar चा जागतिक विस्तार! आता मध्य पूर्वेतही मिळणार भारतीय मनोरंजनाचा खजिना, कंपनीने केली घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.