Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lava Bold N1 Lite: लाँचपूर्वी Amazon वर लिस्ट झाला हा नवा स्मार्टफोन, 6 हजारांहून कमी किंमत… 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Lava Bold series smartphone: लिस्टिंगमध्ये दिलेल्या माहितीनुसार, अपकमिंग Lava Bold N1 Lite हा स्मार्टफोन 6.75-इंच HD+ डिस्प्ले, 13-मेगापिक्सेल AI रियर कॅमेरा, 64GB इंटरनल स्टोरेजसह लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 06, 2025 | 10:42 AM
Lava Bold N1 Lite: लाँचपूर्वी Amazon वर लिस्ट झाला हा नवा स्मार्टफोन, 6 हजारांहून कमी किंमत... 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Lava Bold N1 Lite: लाँचपूर्वी Amazon वर लिस्ट झाला हा नवा स्मार्टफोन, 6 हजारांहून कमी किंमत... 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज

Follow Us
Close
Follow Us:

Lava Bold N1 Lite लवकरच भारतात लाँच केला जाणार आहे. खरंतर या स्मार्टफोनची अधिकृत लाँच डेट अद्याप जाहिर करण्यात आली नाही. मात्र यापूर्वीच आता हा आगामी स्मार्टफोन कोणत्याही अधिकृत घोषणेपूर्वी ई कॉमर्स प्लॅटफॉर्म अ‍ॅमेझॉनवर लिस्ट करण्यात आला आहे. हा आगामी स्मार्टफोन Lava Bold N1 सीरीजचे नवीन एडिशन असणार आहे, ज्यामध्ये सध्या Lava Bold N1 आणि Lava Bold N1 Pro मॉडेल्सचा समावेश आहे.

Tech Tips: आयफोनच्या स्टोरेज समस्याने तुम्ही वैतागला आहात का? आत्ताच डिलीट करा हे प्री इंस्टॉल ॲप्स

Lava Bold N1 Lite ची भारतात अपेक्षित किंमत

Amazon वर Lava Bold N1 Lite लिस्टिंगवर पाहायला मिळत आहे. या आगामी स्मार्टफोनची किंमत 6,699 रुपये ठेवण्यात आली आहे. तथापि, ई-कॉमर्स साइट सध्या त्यावर सवलत देत आहे आणि फोन 5,698 रुपयांच्या कमी किमतीत विकला जात आहे. स्मार्टफोनच्या लिस्टिंगनुसार, हा स्मार्टफोन दोन रंगात खरेदीसाठी उपलब्ध आहे. ज्यामध्ये क्रिस्टल ब्लू आणि क्रिस्टल गोल्ड यांचा समावेश आहे. सध्या Amazon वर या स्मार्टफोनचा एकच व्हेरिअंट पाहायला मिळत आहे. दुसऱ्या कोणत्याही रॅम किंवा स्टोरेज व्हेरिअंटचा उल्लेख करण्यात आला नाही. (फोटो सौजन्य – X)

Lava Bold N1 Lite चे अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

लिस्टिंगनुसार, Lava Bold N1 Lite मध्ये 6.75-इंच HD+ (720 x 1,600 पिक्सेल) LCD स्क्रीन दिली जाणार आहे, ज्यामध्ये 90Hz रिफ्रेश रेट आणि 269 PPI पिक्सेल डेंसिटी मिळणार आहे. पॅनलमध्ये फ्रंट सेल्फी कॅमेरासाठी होल-पंच कटआउट असणार आहे. हँडसेटचे डायमेंशन 165.0 x 76.0 x 9.0mm असल्याचं सांगितलं जात आहे आणि याचं वजन 193 ग्रॅम आहे. Lava Bold N1 Lite ला एक अनस्पेसिफाइड UniSoc ऑक्टा-कोर प्रोसेसरसह लिस्ट करण्यात आलं आहे. यामध्ये 3GB रॅम आणि 64GB इंटरनल स्टोरेज आहे. रॅमला वर्चुअली 6GB पर्यंत वाढवले जाऊ शकते. फोन Android 15 वर आधारित आहे.

लिस्टिंगनुसार, फोटोग्राफी सेक्शनबद्दल बोलायचं झालं तर यामध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाणार आहे, ज्यामध्ये 13-मेगापिक्सेल प्रायमरी कॅमेरा आणि एक अनस्पेसिफाइड सेकेंडरी सेंसर समाविष्ट आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनमध्ये 5-मेगापिक्सेल फ्रं ट कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन 1080p रेजोल्यूशनवर 30fps पर्यंत व्हिडीओ रिकॉर्डिंग सपोर्टसह येतो.

Upcoming Apple Products: टेक जायंट कंपनी धमाका करण्यासाठी सज्ज! एक – दोन नाही या महिन्यात लाँच करणार पाच ढासू प्रोडक्ट्स 

सिक्योरिटीसाठी या स्मार्टफोनमध्ये फिंगरप्रिंट सेंसर आणि फेस रिकग्निशन सपोर्ट आहे. यामध्ये निनावी कॉल रेकॉर्डिंग फीचर देखील मिळणार आहे, जे स्मार्ट प्रोटेक्शन फीचर अंतर्गत सुरक्षित संभाषणासाठी असल्याचे कंपनीचे म्हणणे आहे. Lava Bold N1 Lite मध्ये 4G LTE, Wi-Fi, Bluetooth, GPS, 3.5mm हेडफोन जॅक आणि USB Type-C पोर्ट सारखे कनेक्टिविटी ऑप्शन्स देण्यात आले आहेत. हा फोन IP54 रेटिंगसह येतो, जो धूळ आणि हलक्या पाण्याच्या थेंबापासून संरक्षण प्रदान करते. या स्मार्टफोनमध्ये 5,000mAh बॅटरी देण्यात आली आहे, ज्यामध्ये 10W चार्जिंग सपोर्ट आहे.

Web Title: Lava bold n1 lite list on amazon before launching know about the price features and specifications tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 10:42 AM

Topics:  

  • amazon
  • lava
  • smartphone

संबंधित बातम्या

EMI वर फोन खरेदी केला, पण पेमेंटच नाही केलं? फोन होऊ शकतो लॉक, लवकरच येतोय नवा नियम
1

EMI वर फोन खरेदी केला, पण पेमेंटच नाही केलं? फोन होऊ शकतो लॉक, लवकरच येतोय नवा नियम

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी
2

दिवाळीची साफसफाई करण्याची चिंता मिटली! हे स्वस्त रोबोट्स मिनिटांतच साफ करतील तुमचं घर, फेस्टिव्हि सेलमधून कमी किंमतीत करा खरेदी

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज
3

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स
4

Samsung Galaxy Z TriFold: कधी लाँच होणार सॅमसंगचा ट्रिपल स्क्रीनवाला फोन? लाँच डेट आली समोर, असे असतील फीचर्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.