Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

हे आहेत जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्स असलेले टॉप 10 देश! भारत कितव्या क्रमांकावर?

Most Numbers Of Mobile Users: जगातील प्रत्येक व्यक्ती मोबाईलचा वापर करतो. पण तुम्हाला माहिती आहे का, जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्स कोणत्या देशात आहेत? या देशांची नावं वाचून नक्कीच तुम्हाला धक्का बसणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 11, 2025 | 07:44 PM
हे आहेत जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्स असलेले टॉप 10 देश! भारत कितव्या क्रमांकावर?

हे आहेत जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्स असलेले टॉप 10 देश! भारत कितव्या क्रमांकावर?

Follow Us
Close
Follow Us:

आपण आपल्या वेगवेगळ्या कामांसाठी मोबाईलचा वापर करतो. फोटोग्राफी, कॉलिंग, मेसेजिंग, तर कधी गुगलवर सर्च करण्यासाठी आपण स्मार्टफोनचा वापर करतो. याशिवाय स्मार्टफोनवरील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सोशल मीडिया. जगातील प्रत्येक देशात करोडो मोबाईल युजर्स आहेत. या मोबाईल युजर्सच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. चला तर मग जाणून घेऊया, जगातील सर्वाधिक मोबाईल युजर्स कोणत्या देशात आहेत. या यादीमध्ये भारत कोणत्या स्थानावर आहे, जाणून घेऊया.

Realme लाँच करणार तगडा Smartphone, ‘लाँग लास्टिंग बॅटरी चँपियन’ आणि असे असणार फीचर्स! किती असेल किंमत जाणून घ्या

चीन- सुमारे 1.32 अरब मोबाईल कनेक्शन

चीन जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश आहे. याशिवाय या देशात मोबाईल युजर्सची संख्या सर्वात जास्त आहे. येथे, शहरांपासून ते खेड्यांपर्यंत सर्वत्र मोबाईलचा वापर अगदी सामान्य आहे. चीनमधील सर्वात मोठी मोबाईल सेवा कंपनी चायना मोबाईल आहे, ज्याचे कोट्यवधी युजर्स आहेत. म्हणजेच चीन केवळ लोकसंख्येतच नाही तर मोबाईल युजर्सच्या संख्येत देखील अव्वल स्थानावर आहे.  (फोटो सौजन्य – Pinterest)

भारत- सुमारे 1.17 अरब मोबाईल कनेक्शन

मोबाईल युजर्सच्या बाबातीत भारत देखील सर्वात पुढ आहे. भारतात मोबाईलची प्रचंड क्रेझ आहे. इथे गाव असो किंवा शहर, तुम्हाला प्रत्येक ठिकाणी मोबाईल युजर्स पाहायला मिळणार आहेत. पण प्रत्येकाकडे स्मार्टफोन असेलच असं नाही. भारतातील बहुतेक लोकं फीचर फोनचा देखील वापर करतात. व्होडाफोन आयडिया, जिओ आणि एअरटेल सारख्या कंपन्या आघाडीच्या टेलिकॉम कंपन्या म्हणून ओळखल्या जातात.

अमेरिका- सुमारे 32.7 करोड मोबाईल कनेक्शन

अमेरिकेत देखील बहुतेक लोकं मोबाईलचा वापर करतात. टेक्नोलॉजीच्या बाबतीत हा देश इतरांपेक्षा पुढारलेला आहे. म्हणूनच येथे मोबाईल आणि इंटरनेट दोन्हीचा वापर जास्त होतो.

ब्राझील- सुमारे 28.4 करोड मोबाईल कनेक्शन

दक्षिण अमेरिकेतील सर्वात मोठा देश ब्राझीलमध्ये देखील मोबाईल युजर्सची संख्या खूप जास्त आहे. इथे लोकं अँड्रॉईड स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर करतात. विवो नावाची कंपनी येथे सर्वात मोठी दूरसंचार सेवा प्रदान करते.

रशिया- सुमारे 25 करोड मोबाईल कनेक्शन

रशियामध्ये देखील मोबाईलची प्रचंड क्रेझ आहे. येथील आघाडीच्या टेलिकॉम कंपन्यांमध्ये MTS, Beeline आणि MegaFon यांचा समावेश आहे.

लाखो मोबाइल युजर्स असलेले इतर प्रमुख देश:

  • इंडोनेशिया- सुमारे 23.6 करोड
  • नाइजीरिया- सुमारे 16.7 करोड
  • बांग्लादेश- सुमारे 15.7 करोड
  • पाकिस्तान- सुमारे 15 करोड
  • जापान- सुमारे 14.6 करोड

IRCTC बंद करणार या युजर्सचे अकाऊंट; पुढचा नंबर तुमचा तर नाही ना… तात्काळ करा हे काम

का वाढतोय वापर?

स्मार्टफोन किंवा मोबाईल फोन एक असं डिव्हाईस आहे, ज्याच्या मदतीने आपण अगदी कमी वेळात आपली कामं पूर्ण करू शकतो. फोटोग्राफी असो किंवा कॉलिंग, चॅटिंग असो किंवा ऑनलाईन पेमेंट, हल्ली प्रत्येक गोष्ट स्मार्टफोनच्या मदतीने अगदी सहज पूर्ण केली जाऊ शकते. याच कारणामुळे मोबाईल युजर्सच्या संख्येत वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.

Web Title: List of the country with highest number of mobile phone users in the world tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 07:44 PM

Topics:  

  • india
  • smartphone
  • Tech News

संबंधित बातम्या

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस
1

400% नफा आणि 200% महसूल…Labubu Doll च्या कंपनीला लॉटरी, 6 महिन्यात पैशांचा पाऊस

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?
2

Ajit Doval Wang Yi Meeting: चीनसोबतच्या सीमा प्रश्नावर NSA अजित डोवाल यांची चर्चा, चर्चेत नेमके काय ठरले?

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत
3

Redmi च्या नव्या बजेट स्मार्टफोनची धमाकेदार एंट्री, 7,000mAh बॅटरी आणि 5G कनेक्टिव्हिटीने सुसज्ज! जाणून घ्या किंमत

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी
4

Google Pixel 10 सिरीजच्या लाँचिंगपूर्वी कमी झाली या फोनची किंमत! 20,000 रुपयांच्या डिस्काऊंटसह खरेदी करण्याची संधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.