Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मार्क झुकरबर्गचा मोठा डाव! Meta सुरु करणार भारतातील पहिले AI डेटा सेंटर, ‘या’ ठिकाणाची केली निवड

मेटाने घोषणा केली आहे की, कंपनी भारतात त्यांचे पहिले एआय डेटा सेंटर उभारणार आहे. यासाठी मेटाने रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत भागिदारी केली आहे. तसेच कंपनीने एआय डेटा सेंटर उभारण्यासाठी ठिकाण देखील निश्चित केले आहे. या डेटा सेंटरची सुरुवातीची क्षमता 168 मेगावॉट असणार आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 10, 2026 | 02:53 PM
मार्क झुकरबर्गचा मोठा डाव! Meta सुरु करणार भारतातील पहिले AI डेटा सेंटर, 'या' ठिकाणाची केली निवड

मार्क झुकरबर्गचा मोठा डाव! Meta सुरु करणार भारतातील पहिले AI डेटा सेंटर, 'या' ठिकाणाची केली निवड

Follow Us
Follow Us:
  • Meta भारतातील पहिले एआय डेटा सेंटर गुजरातच्या जामनगर येथे उभारणार असून यासाठी रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत भागीदारी करण्यात आली आहे.
  • या डेटा सेंटरची सुरुवातीची क्षमता 168 मेगावॉट असणार असून भविष्यात त्याचा विस्तार केला जाऊ शकतो.
  • फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपमधील एआय तंत्रज्ञान अधिक प्रगत करण्यासाठी हा प्रकल्प महत्त्वाची भूमिका बजावणार आहे.
मार्क झुकरबर्गच्या मालकीची टेक कंपनी मेटाने एक मोठी घोषणा केली आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजेच कृत्रिम बिद्धिमत्ता (AI) क्षेत्रात भारताची वाढती भुमिका लक्षात घेत मेटाने भारतातील त्यांच्या पहिल्या एआय डेटा सेंटरची घोषणा केली आहे. या खास योजनेसाठी कंपनीने रिलायन्स इंडस्ट्रीजसोबत भागीदारी करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कंपनीने देशातील त्यांच्या पहिल्या एआय डेटा सेंटरसाठी जागा देखील निश्चित केली आहे.

Apple WWDC 2026: iPhone यूजर्सची प्रतिक्षा संपली! iOS 27 मध्ये अलार्म आणि रिंगटोनसाठी मिळणार स्वतंत्र वॉल्यूम कंट्रोल

मेटा या ठिकाणी उभारणार देशातील पहिले एआय डेटा सेंटर

मिळालेल्या माहितीनुसार, गुजरातमधील जामनगर येथे मेटा भारतातील पहिले एआय डेटा सेंटर उभारण्याची योजना आखत आहे. यामुळे भारतातील इंफ्रास्ट्रक्चर आणखी मजबूत होणार असल्याचे सांगितलं जात आहे. तसेच भारताला एआय क्षेत्रात आणखी प्रगती करण्यासाठी मदत होऊ शकते. (फोटो सौजन्य – Pinterest)

रिलायंस इंडस्ट्रीज करणार कंस्ट्रक्शन आमि इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट

समोर आलेल्या काही रिपोर्ट्सवरून अशी माहिती मिळाली आहे की, या डेटा सेंटरची सुरुवातीची क्षमता 168 मेगावॉट असणार आहे. भविष्यातील वाढत्या गरजा पाहता याचा विस्तार केला जाण्याची देखील शक्यता आहे. मेटाचा हा प्रकल्प पुढील 2 वर्षांत सुरु होण्याची शक्यता आहे. या एआय डेटा सेंटरचे कंस्ट्रक्शन आमि इंफ्रास्ट्रक्चर डेवलपमेंट रिलायंस इंडस्ट्रीज करणार आहे. मेटा याचा वापर त्यांच्या एआय मॉडेल्स आणि डिजिटल सर्विसला सपोर्ट देण्यासाठी करू शकतो.

AI टेक्नोलॉजी होणार अधिक प्रगत

आगामी प्रकल्पाबाबत असं देखील सांगितलं जात आहे की, हे डेटा सेंटर मेटाचे सर्वाधिक लोकप्रिय प्लॅटफॉर्म्स जसे फेसबुक, इंस्टाग्राम आणि व्हॉट्सॲपमध्ये वापरल्या जाणाऱ्या AI टेक्नोलॉजीला अधिक प्रगत करण्यासाठी मदत करणार आहे. कंपनीचं असं म्हणणं आहे की, यामुळे यूजर्सना पूर्वीपेक्षा जास्त स्मार्ट आणि पर्सनलाइज्ड अनुभव मिळणार आहे. याव्यतिरिक्त, हे डेटा सेंटर मेटाच्या भविष्यातील एआय (AI) उपक्रमांना आणि प्रगत तंत्रज्ञानाच्या विकासाला गती देईल.

Apple WWDC 2026: हॅकर्सपासून मिळणार अधिक सुरक्षा! Apple चे नवे AI टूल स्वत:च बदलणार तुमचा पासवर्ड… कसं काम करेल हे नवं फीचर?

डेटा सेंटरबाबत मार्क झुकरबर्ग काय म्हणाले?

मेटाचे सिईओ मार्क झुकरबर्ग यांचं असं म्हणणं आहे की, भारतात AI डेटा सेंटरची स्थापना करणं हे कंपनीच्या ग्लोबल AI स्ट्रेटेजीचा एक भाग आहे. यासोबतच झुकरबर्ग यांनी असं देखील सांगितलं आहे की, जामनगरमध्ये उभारले जाणारे हे डेटा सेंटर ग्लोबल AI इंफ्रास्ट्रक्चरच्या विस्तारासाठी मदत करणार आहे. हे डेटा सेंटर भारतातील कंपनीच्या गुंतवणुकीला आणखी बळकटी देईल. या भागीदारीअंतर्गत, रिलायन्स डेटा सेंटरसाठी डिझाइन, बांधकाम, ऊर्जा पुरवठा, नेटवर्क कनेक्टिव्हिटी आणि संचालन यासह संपूर्ण सेवा प्रदान करेल.

Web Title: Meta teams up with reliance to launch its first ai data center in india

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 10, 2026 | 02:53 PM

Topics:  

  • Mark Zuckerberg
  • meta
  • Meta AI
  • Reliance Industries

संबंधित बातम्या

Meta Software Engineer Quits:’सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंटाळवाणे…!’ टॅनच्या एका विधानाने सोशल मीडियावर खळबळ; नेमकं काय आहे कारण ?
1

Meta Software Engineer Quits:’सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग कंटाळवाणे…!’ टॅनच्या एका विधानाने सोशल मीडियावर खळबळ; नेमकं काय आहे कारण ?

Sriram Krishnan education: ट्रम्प प्रशासनाला ‘बाय-बाय’ म्हणणारे श्रीराम कृष्णन यांचे शिक्षण किती आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..
2

Sriram Krishnan education: ट्रम्प प्रशासनाला ‘बाय-बाय’ म्हणणारे श्रीराम कृष्णन यांचे शिक्षण किती आहे? जाणून घ्या एका क्लिकवर..

पासवर्ड अन् ओटीपीला रामराम! Vi आणि Meta घेऊन आले नवं लॉग-इन फीचर… सोशल मीडिया अ‍ॅप्स वापरणं होणार आणखी सोपं
3

पासवर्ड अन् ओटीपीला रामराम! Vi आणि Meta घेऊन आले नवं लॉग-इन फीचर… सोशल मीडिया अ‍ॅप्स वापरणं होणार आणखी सोपं

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.