Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

AC Temperature New Rule: केंद्र सरकारने AC साठी लागू केले नियम! आता 20 डिग्रीहून कमी नाही होणार तापमान

New AC Rules: सरकार एसीचे तापमान २० अंश सेल्सिअस ते २८ अंश सेल्सिअस दरम्यान निश्चित करण्याची योजना आखत आहे, अशी माहिती मंगळवारी एका पत्रकार परिषदेत केंद्रीय मंत्री मनोहर लाल यांनी दिली आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jun 11, 2025 | 03:19 PM
AC Temperature New Rule: केंद्र सरकारने AC साठी लागू केले नियम! आता 20 डिग्रीहून कमी नाही होणार तापमान

AC Temperature New Rule: केंद्र सरकारने AC साठी लागू केले नियम! आता 20 डिग्रीहून कमी नाही होणार तापमान

Follow Us
Close
Follow Us:

देशभरातील हवामानाचा अंदाज लावणं फार कठीण आहे. कारण कधी सकाळी ऊन तर रात्री पाऊस, अशी परस्थिती भारतात निर्माण झाली आहे. या दमट वातावरणामुळे उष्णता प्रचंड वाढली आहे. उष्णतेच्या काळात लोकांचा सर्वात मोठा आधार म्हणजे एसी. आता केंद्र सरकारने एसीबाबतच काही घोषणा केल्या आहेत.

Samsung करणार मोठा धमाका! लवकरच लाँच करणार पहिला ट्राय-फोल्ड स्मार्टफोन, किंमतही आली समोर

एसीचा वापर करणाऱ्या लोकांसाठी केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी एक मोठी घोषणा केली आहे. त्यांनी एक नवीन योजना सुरु करण्याचा विचार केला आहे. केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे की, आता एसीचं तापमान प्रमाणित केलं जाणार आहे. त्यांनी म्हटलं आहे की, ऊर्जा संरक्षण, वीज वापरातील घट आणि पर्यावरण संतुलन लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. (फोटो सौजन्य – Pinterest) 

केंद्रीय मंत्री यांनी सांगितलं आहे की, आता नवीन एयर कंडीशनरचे कमीत कमी तापमान 20 डिग्री सेल्सियस आणि जास्तीत जास्त तापमान 28 डिग्री सेल्सियस असणार आहे. घरे आणि कार्यालयांव्यतिरिक्त, हे तापमान कार एसींसाठी देखील निश्चित केले जाईल. त्यांनी सांगितले की याचा उद्देश अनावश्यक वीज वापर कमी करणे आहे. याशिवाय सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे पर्यावरण संतुलन राखण्यासाठी देखील मदत होणार आहे.

केंद्रीय ऊर्जा सचिव पंकज अग्रवाल यांनी याबाबत सविस्तर माहिती दिली आहे, तसेच हा नवीन नियम लागू करणे का गरजेचं आहे, याबाबत सांगितलं आहे. त्यांनी सांगितलं आहे की, देशभरातील एअर कंडिशनरची संख्या सुमारे 10 कोटी आहे. आपल्या देशात दरवर्षी 1.5 कोटी नवीन एसी खरेदी केले जातात. जर एअर कंडिशनरचे तापमान एक अंश सेल्सिअसने कमी केले तर वीजेचा वापर 6 टक्के वाढू शकतो, असं संशोधनातून समोर आलं आहे. म्हणून, नवीन एअर कंडिशनरमध्ये अशी व्यवस्था केली जाईल की किमान तापमान 20 अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि कमाल तापमान 28 अंश सेल्सिअसपेक्षा जास्त करता येणार नाही. त्यामुळे वीजेचा वापर देखील वाढणार नाही.

Huawei दुसरा ट्रिपल-स्क्रीन फोल्डेबल फोन लाँच करण्याच्या तयारीत, टिप्स्टरने शेअर केले अपेक्षित स्पेसिफिकेशन्स

केंद्रीय मंत्री मनोहर लाल खट्टर यांनी सांगितलं आहे की, एसीचे तापमान स्टँडर्डाइजेशन करण्याची तरतूद आखली जात आहे. हे नियम लवकरच लागू केले जाणार आहेत. नवीन नियम लागू केल्यानंतर एसीचे तापमान 20 अंश ते 28 अंशांच्या दरम्यान असेल. याचा अर्थ असा की तुम्ही ते वातावरण थंड होण्यासाठी 20 अंशांपेक्षा कमी आणि वातावरण गरम होण्यासाठी 28 अंशांपेक्षा जास्त तापमानावर एसी सेट करू शकत नाही. हा एक प्रकारचा प्रयोग आहे आणि आम्ही तो पहिल्यांदाच सुरू करत आहोत.

Web Title: Minimum temperature for all new air conditioners at 20 degree government issued new rule tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 11, 2025 | 03:19 PM

Topics:  

  • Tech News
  • tech updates
  • technology news

संबंधित बातम्या

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?
1

X Down: जगभरात युजर्स हैराण! नेटकरी संतापले; ChatGpt अन्…, कारण काय?

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव
2

Vi ने टेलिकॉम उद्योगक्षेत्रात प्रथमच आणले फॅमिली आयआर प्रपोजिशन, युजर्सना मिळणार परदेशी प्रवासाचा चिंतामुक्त अनुभव

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स
3

OnePlus च्या प्रिमियम 5G फोनची पहिली झलक आली समोर! डिझाईनने यूजर्सना घातली भूरळ, असे असू शकतात डिव्हाईसचे खास फीचर्स

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या
4

ChatGPT घेऊन आले अनोखं फीचर! युजर्स तयार करू शकतात WhatsApp सारखे ग्रुप, किती लोकं होणार सहभागी? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.