Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • Womens World Cup |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moto G35 5G चा नवा व्हेरिअंट भारतात लाँच, किंमत वाचून व्हाल थक्क, फीचर्सही आहेत भन्नाट!

Moto G35 5G New Variant Launched: Moto G35 5G हा स्मार्टफोन कमी किंमतीत 8GB रॅम, मोठा डिस्प्ले आणि 5G सपोर्ट ऑफर करतो. ज्यामुळे बजेट सेगमेंटमध्ये हा स्मार्टफोन एक दमदार ऑप्शन ठरणार आहे. याची किंमत 12 हजारांहून कमी आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Oct 06, 2025 | 12:20 PM
Moto G35 5G चा नवा व्हेरिअंट भारतात लाँच, किंमत वाचून व्हाल थक्क, फीचर्सही आहेत भन्नाट!

Moto G35 5G चा नवा व्हेरिअंट भारतात लाँच, किंमत वाचून व्हाल थक्क, फीचर्सही आहेत भन्नाट!

Follow Us
Close
Follow Us:
  • Moto G35 5G चा नवीन व्हेरिअंट लाँच
  • 12 हजारांहून कमी आहे नव्या व्हेरिअंटची किंंमत
  • नवा व्हेरिअंट Unisoc T760 चिपसेटने सुसज्ज

Motorola ने काही महिन्यांपूर्वी Moto G35 5G हा बजेट स्मार्टफोन भारतात लाँच केला होता. आता कंपनीने या स्मार्टफोनचा एक नवीन व्हेरिअंट भारतात लाँच केला आहे. कंपनीने नुकताच Moto G35 5G स्मार्टफोनचा 8GB रॅम व्हेरिअंट भारतात लाँच केला होता. ज्या युजर्सना अधिक चांगला परफॉर्मंस आणि जास्त स्टोरेज ऑप्शन पाहिजे आहे, त्यांच्यासाठी हा नवीन व्हेरिअंट भारतात लाँच करण्यात आला आहे. नवीन मॉडेल लवकरच फ्लिपकार्टवर खरेदीसाठी उपलब्ध होणार आहे. या नव्या व्हेरिअंटची किंमत किती आहे, जाणून घेऊया.

Moto G35 5G च्या नव्या व्हेरिअंटची किंमत

Motorola ने Moto G35 5G या स्मार्टफोनचा 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंट भारतात लाँच केला आहे. या स्मार्टफोनची किंमत 11,999 रुपये ठेवण्यात आली आहे. या फोनची विक्री 6 ऑक्टोबरपासून दुपारी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. स्मार्टफोनच्या 4GB रॅम आणि 128GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत सध्या 8,999 रुपये आहे. हा स्मार्टफोन लीफ ग्रीन, मिडनाईट ब्लॅक आणि ग्वावा रेड या रंगाच्या पर्यायात उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – X) 

Moto G35 5G चे स्पेसिफिकेशन

डिस्प्ले

या स्मार्टफोनमध्ये 6.72 इंचाची FHD+ LCD स्क्रीन देण्यात आली आहे. याचा अर्थ फोनची स्क्रीन मोठी आहे, ज्यामुळे व्हिडीओ पाहण्याची आणि गेम खेळण्याची मजा आणखी वाढणार आहे. फोनमध्ये 1000 निट्स पीक ब्राइटनेस देण्यात आली आहे. ज्यामुळे ऊन्हात देखील फोनची स्क्रीन अगदी स्पष्टपणे पाहायला मिळणार आहे. फोनमध्ये HDR10 सपोर्ट आहे. या तंत्रज्ञानामुळे व्हिडिओ आणि फोटोंचे रंग अधिक वास्तववादी आणि आकर्षक बनतात.

प्रोसेसर

या स्मार्टफोनमध्ये Unisoc T760 चिपसेट देण्यात आली आहे. हा एक मिड-रेंज प्रोसेसर आहे, जो रोजच्या कामात जसे सोशल मीडिया, कॉलिंग, ब्राउजिंग आणि हलक्या गेमिंगसाठी मदत करतो.

बॅटरी

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये 18W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 5000mAh बॅटरी दिली आहे. ज्याला एकदा चार्ज केल्यानंतर ते दिवसभराचे बॅकअप ऑफर करते.

कॅमेरा

फोनमध्ये 50MP प्राइमरी लेंस (f/1.8) आहे. जे दिवसा आणि रात्री क्लिअर फोटो क्लिक करते. 8MP अल्ट्रा-वाइड लेंस (f/2.2) कॅमेरा वाइड अँगल फोटोसाठी देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 16MP (f/2.45) कॅमेरा देण्यात आला आहे.

इतर फीचर्स

कंपनीने या स्मार्टफोनमध्ये फोन अनलॉकसाठी साइड-माउंटेड फिंगरप्रिंट सेंसर देण्यात आला आहे. डॉल्बी अ‍ॅटमॉससह स्टीरिओ स्पीकर्स आहेत, जे ड्युअल स्पीकर्ससह 3D ध्वनीचा अनुभव देतात, ज्यामुळे संगीत आणि व्हिडिओ पाहणे अधिक आनंददायी बनते. फोनमध्ये IP52 वॉटर रेजिस्टेंस आहे, ज्यामुळे हा फोन हलक्या पावसापासून किंवा पाण्याच्या थेंबापासून संरक्षित आहे.

Web Title: Moto g35 5g new variant launched in india read the specifications and price in details tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 06, 2025 | 12:20 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Caviar ने लाँच केले iPhone 17 Pro सीरीजचे विक्ट्री कलेक्शन, प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स आता एकाच ठिकाणी
1

Caviar ने लाँच केले iPhone 17 Pro सीरीजचे विक्ट्री कलेक्शन, प्रीमियम डिझाईन आणि जबरदस्त फीचर्स आता एकाच ठिकाणी

Lava Bold N1 Lite: लाँचपूर्वी Amazon वर लिस्ट झाला हा नवा स्मार्टफोन, 6 हजारांहून कमी किंमत… 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज
2

Lava Bold N1 Lite: लाँचपूर्वी Amazon वर लिस्ट झाला हा नवा स्मार्टफोन, 6 हजारांहून कमी किंमत… 13MP कॅमेऱ्याने सुसज्ज

EMI वर फोन खरेदी केला, पण पेमेंटच नाही केलं? फोन होऊ शकतो लॉक, लवकरच येतोय नवा नियम
3

EMI वर फोन खरेदी केला, पण पेमेंटच नाही केलं? फोन होऊ शकतो लॉक, लवकरच येतोय नवा नियम

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज
4

Samsung Galaxy A07: Samsung चे तीन नवीन स्मार्टफोन भारतात लाँच, 6,999 रुपये आहे सुरुवातीची किंमत! 5000mAh बॅटरीने सुसज्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.