Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतात Motorola चा डबल धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोन्सची एंट्री… सुरुवातीची किंमत केवळ 13,999 रुपये

Moto G37 and Moto G37 Power Launched: मोटोरोलाने भारतात दोन नवीन स्मार्टफोन्स लाँच करत मोठा धमाका केला आहे. या डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1,050 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस दिली आहे. डिव्हाईस बजेट व्हेरिअंटमध्ये उपलब्ध आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: May 19, 2026 | 02:34 PM
भारतात Motorola चा डबल धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोन्सची एंट्री... सुरुवातीची किंमत केवळ 13,999 रुपये

भारतात Motorola चा डबल धमाका! दमदार बॅटरी आणि तगड्या फीचर्ससह नव्या स्मार्टफोन्सची एंट्री... सुरुवातीची किंमत केवळ 13,999 रुपये

Follow Us
Close
Follow Us:
  • Motorola ने भारतात Moto G37 आणि Moto G37 Power हे दोन नवीन बजेट 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत.
  • दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120Hz डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि MediaTek Dimensity 6400 प्रोसेसर देण्यात आला आहे.
  • Moto G37 Power मध्ये 7000mAh बॅटरी आणि 30W फास्ट चार्जिंगसारखे दमदार फीचर्स मिळतात.
Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोलाने भारतात दोन नवीन 5G स्मार्टफोन्स लाँच केले आहेत. यामध्ये Moto G37 आणि Moto G37 Power या स्मार्टफोन्सचा समावेश आहे. कंपनीने हे दोन्ही स्मार्टफोन्स नवीन G-सीरीजअंतर्गत लाँच केले आहेत. बजेट सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या या स्मार्टफोन्समध्ये अनेक दमदार आणि पावरफुल फीचर्स देण्यात आले आहेत. कंपनीने लाँच केलेल्या या नव्या स्मार्टफोनची किंमत, फीचर्स आणि स्पेसिफेकशन्स जाणून घेऊया.

Google I/O 2026: अवघे काही तास शिल्लक! AI पासून अँड्रॉईड 17 पर्यंत… सुंदर पिचाई आज करू शकतात या घोषणा

Moto G37, Moto G37 Power ची किंमत आणि उपलब्धता

Moto G37 सिंगल 4GB + 64GB व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला असून या डिव्हाईसची किंमत 13,999 रुपये आहे. Moto G37 Power स्मार्टफोन 4GB + 128GB आणि 8GB + 128GB या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. डिव्हाईसच्या 4GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 15,999 रुपये आणि 8GB + 128GB व्हेरिअंटची किंमत 18,999 रुपये ठेवण्यात आली आहे. दोन्ही डिव्हाईस 25 मेपासून फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडिया वेबसाईट आणि देशभरातील रिटेल स्टोअर्सवर उपलब्ध असणार आहे. कंपनी या डिव्हाइसेसवर एक विशेष लाँच ऑफर देखील देत आहे, ज्यामध्ये ग्राहक आयडीएफसी, आयसीआयसीआय आणि एसबीआय क्रेडिट कार्डद्वारे पेमेंट केल्यास Moto G37 आणि Moto G37 Power वर 5,000 रुपयांची त्वरित सूट मिळवू शकतात. (फोटो सौजन्य – Motorola) 

Moto G37, Moto G37 Power चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या दोन्ही हँडसेटमध्ये 8-bit वाली 6.6-इंच HD+ LCD स्क्रीन देण्यात आली आहे. यासोबतच डिव्हाईसमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, 1,050 निट्सपर्यंत पीक ब्राइटनेस आणि कॉर्निंग गोरिला ग्लास 7i प्रोटेक्शन दिले आहे.

चिपसेट

डिव्हाईसमध्ये पावरफुल मीडियाटेक डेमेन्सिटी 6400 चिपसेट देण्यात आला आहे. तर, G37 मध्ये 4GB एलपीडीडीआर4एक्स रॅम दिले आहे, तर G37 पावर मध्ये 8GB पर्यंत एलपीडीडीआर4एक्स रॅम दिले आहे. दोन्ही डिव्हाईसमध्ये खास रॅम बूस्ट फीचर देखील दिले आहे, ज्याचा वापर करून तुम्ही फोनची रॅम 12GB पर्यंत वाढवू शकता.

कॅमेरा

फोटोग्राफीसाठी Moto G37 आणि Moto G37 Power मध्ये डुअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यामध्ये 50-मेगापिक्सेलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे, ज्याचा अपर्चर f/1.8 आहे. तर डिव्हाईसचा दुसरा कॅमेरा 2-इन-1 लाइट सेंसर आहे. डिव्हाईसच्या समोरील बाजूला 8-मेगापिक्सेलचा कॅमेरा दिला आहे.

24000rpm कूलिंग फॅन अन् PC गेमिंग फीचर…. Red Magic 11S Pro सीरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज, किंमत केवळ इतकी

बॅटरी

Motorola G37 मध्ये 20W फास्ट चार्जिंगस सपोर्टसह 5,200mAh बॅटरी दिली आहे. तर G37 Power मध्ये 30W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे. हे स्मार्टफोन मॉडेल 6W च्या रिवर्स वायर्ड चार्जिंगला देखील सपोर्ट करते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: Moto G37 सीरीजमध्ये 5G सपोर्ट आहे का?

    Ans: होय, Moto G37 आणि Moto G37 Power दोन्ही स्मार्टफोन 5G नेटवर्कला सपोर्ट करतात.

  • Que: Moto G37 मध्ये किती रिफ्रेश रेट डिस्प्ले आहे?

    Ans: दोन्ही स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेटसह 6.6-इंच HD+ LCD डिस्प्ले देण्यात आला आहे.

  • Que: Moto G37 Power ची बॅटरी किती आहे?

    Ans: Moto G37 Power मध्ये 7000mAh दमदार बॅटरी दिली आहे.

Web Title: Moto g37 and moto g37 power smartphones launched in india with powerful battery and processor tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 19, 2026 | 02:34 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

24000rpm कूलिंग फॅन अन् PC गेमिंग फीचर…. Red Magic 11S Pro सीरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज, किंमत केवळ इतकी
1

24000rpm कूलिंग फॅन अन् PC गेमिंग फीचर…. Red Magic 11S Pro सीरीज धुमाकूळ घालण्यास सज्ज, किंमत केवळ इतकी

लाँचिंगनंतर पुन्हा महागला हा OnePlus स्मार्टफोन! तब्बल 7 हजारांनी वाढली किंमत, आता किती पैसे मोजावे लागणार?
2

लाँचिंगनंतर पुन्हा महागला हा OnePlus स्मार्टफोन! तब्बल 7 हजारांनी वाढली किंमत, आता किती पैसे मोजावे लागणार?

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय
3

iPhone 15 VS Samsung Galaxy S24: अँड्रॉईड की आयफोन? कोणता आहे खरा पैसा वसूल स्मार्टफोन? तुलना वाचून घ्या योग्य निर्णय

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
4

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.