Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 22 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Moto G77 Power ची भारतात दमदार एंट्री! 7000mAh बॅटरीसह मिळणार प्रीमियम फीचर्स, किंमत पाहून व्हाल खुश

Moto G77 Power Launched: मोटोरोलाने भारतीय बाजारात आणखी एक दमदार मिड-रेंज स्मार्टफोन सादर केला आहे. Moto G77 Power या फोनमध्ये 7,000mAh ची मोठी बॅटरी, 120Hz डिस्प्ले, AI-पावर्ड कॅमेरासारखे प्रीमियम फीचर्स देण्यात आले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Jul 08, 2026 | 02:14 PM
Moto G77 Power ची भारतात दमदार एंट्री! 7000mAh बॅटरीसह मिळणार प्रीमियम फीचर्स, किंमत पाहून व्हाल खुश

Moto G77 Power ची भारतात दमदार एंट्री! 7000mAh बॅटरीसह मिळणार प्रीमियम फीचर्स, किंमत पाहून व्हाल खुश

Follow Us
Follow Us:
  • मोटोरोलाने भारतात Moto G77 Power स्मार्टफोन AI-पावर्ड कॅमेरा फीचर्ससह लाँच केला.
  • स्मार्टफोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट आणि अँड्रॉइड 16 ची सुविधा देण्यात आली आहे.
  • 8GB+128GB व्हेरिअंटची किंमत 25,999 रुपये असून ऑफरअंतर्गत तो 23,999 रुपयांत उपलब्ध होणार आहे.
Motorola Smartphone Launched: टेक कंपनी मोटोरोलाने त्यांचा नवीन स्मार्टफोन भारतात आज 8 जुलै रोजी लाँच केला आहे. कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन Moto G77 Power या नावाने लाँच केला आहे. मोठी बॅटरी, एआय पावर्ड कॅमेरा फीचर्स आणि हाय रिफ्रेश रेट डिस्प्ले अशा अनेक दमदार फीचर्सने कंपनीचा नवीन स्मार्टफोन सुसज्ज आहे. मिड-रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आलेल्या स्मार्टफोनची किंमत 30 हजार रुपयांहून कमी आहे.

Meta Instagram Update: सरकारी नोटिसीनंतर Meta चा मोठा खुलासा! 40 लाखांहून अधिक संशयित अकाऊंट्स हटवल्याचा दावा,

Moto G77 Power ची किंमत आणि उपलब्धता

कंपनीने त्यांचा नवीन स्मार्टफोन 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज या सिंगल व्हेरिअंटमध्ये लाँच केला आहे. या स्मार्टफोनची लाँचिंग किंमत 25,999 रुपये आहे. मात्र कंपनी ऑफरअंतर्गत मर्यादित काळासाठी हा स्मार्टफोन 23999 रुपयांना खरेदी करण्याची संधी देत आहे. ग्राहक पँटोन नॉटिकल ब्लू, पँटोन फ्युशिया रेड आणि पँटोन इम्पेनिट्रेबल या तीन रंगांच्या पर्यायांत स्मार्टफोन खरेदी करू शकतात. स्मार्टफोनची विक्री 13 जुलैपासून सुरु होणार आहे. हा स्मार्टफोन फ्लिपकार्ट, मोटोरोला इंडियाची वेबसाईट आणि प्रमुखे रिटेल स्टोअरवर विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे.  (फोटो सौजन्य: Motorola) 

Moto G77 Power चे स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स

डिस्प्ले

कंपनीने लाँच केलेल्या नव्या मोटोरोलो स्मार्टफोनमध्ये 6.72-इंच फुल एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे, ज्याचा रिफ्रेश रेट 120Hz, पीक ब्राइटनेस 1,050 निट्स, डिस्प्ले कलर बूस्ट टेक्नोलॉजी आणि वॉटर टच सपोर्ट आहे. यासोबतच, या लेटेस्ट लाँच स्मार्टफोनमध्ये स्टीरियो स्पीकरसह डॉल्बी ॲटमॉस आणि हाय-रेस ऑडिओ सपोर्ट देण्यात आला आहे.

चिपसेट

मोटोरोलाचा हा फोन मीडियाटेक डायमेन्सिटी 6400 चिपसेट, 8GB चे एलपीडीडीआरएक्स रॅम आणि 24GB पर्यंत रॅम बूस्टने सुसज्ज आहे. हा स्मार्टफोन 128GB स्टोरेजसह लाँच करण्यात आला आहे. यूजर्स माइक्रोएसडी कार्डद्वारे स्टोरेज 1TB पर्यंत वाढवू शकतात.

कॅमेरा सेटअप

नव्या मोटोरोला स्मार्टफोनमध्ये 50-मेगापिक्सेलचा सोनी LYTIA 600 प्रायमरी कॅमेरा लेंस देण्यात आले आहे. यासोबतच या फोनमध्ये 8-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा दिला आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी या स्मार्टफोनच्या समोरील बाजूला 32 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. स्मार्टफोनमध्ये कॉर्निंग गोरिला ग्लास 7i ची सुरक्षा देण्यात आली आहे. हा फोन एसजीएस-प्रमाणित एमआयएल-एसटीडी-810एच ड्यूरेबिलिटी, IP64 रेटिंगसह लाँच करण्यात आला आहे. हा फोन अँड्रॉईड 16 वर चालतो.

प्रतिक्षा संपली! 6000mAh बॅटरीसह नवा Nothing स्मार्टफोन भारतात लाँच, नव्या सिरीजला मिळणार यूजर्सची पसंती?

बॅटरी

मोटोरोलाच्या या स्मार्टफोनमध्ये 30W टर्बोपॉवर चार्जिंग आणि 6W वायर्ड रिवर्स चार्जिंग सपोर्टसह 7,000mAh बॅटरी दिली आहे.

Web Title: Moto g77 power launched in india with 7000mah battery and amazing features read price

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2026 | 02:14 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर
1

Vivo T5 Pro 5G खरेदी करणाऱ्यांना मोठा झटका! सर्व व्हेरिअंटच्या किंमतीत वाढ, जाणून घ्या नवीन दर

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स
2

चार्जिंगची चिंता मिटली! 7900mAh बॅटरीसह Poco M8x 5G भारतात लाँच, फक्त 20,999 रुपयांत मिळणार तगडे फीचर्स

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत
3

राक्षसी बॅटरीसह iQOO Z11S चीनमध्ये दाखल! 50MP कॅमेरा बदलणार फोटोग्राफीचा अनुभव, जाणून घ्या किंमत

सॅमसंग गॅलेक्सी इव्हेंट ऑगस्ट २०२६: गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन २७ ऑगस्टला होणार सादर!
4

सॅमसंग गॅलेक्सी इव्हेंट ऑगस्ट २०२६: गॅलेक्सी एस२६ सिरीजमधील नवीन स्मार्टफोन २७ ऑगस्टला होणार सादर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.