Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Motorola च्या नव्या स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप… आकर्षक रंग आणि फीचर्स आहेत दमदार, किंमत वाचून थक्क व्हाल

Motorola Smartphone Launched: 50-मेगापिक्सेल Sony LYTIA 710 प्रायमरी रियर कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 7 जेन 4 चिपसेटसह मोटोरोलाने एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. या स्मार्टफोनमध्ये अनेक प्रिमियम फीचर्स दिले आहेत.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Mar 13, 2026 | 03:36 PM
Motorola च्या नव्या स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप... आकर्षक रंग आणि फीचर्स आहेत दमदार, किंमत वाचून थक्क व्हाल

Motorola च्या नव्या स्मार्टफोनने उडवली सर्वांची झोप... आकर्षक रंग आणि फीचर्स आहेत दमदार, किंमत वाचून थक्क व्हाल

Follow Us
Close
Follow Us:
  • नवीन स्मार्टफोनमधील कॅमेरा सेटअप अपग्रेड
  • मोटोरोला एज 70 फ्यूजन प्लस मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच
  • मोटोरोला फोन पँटोन ओरिएंट ब्लू आणि पँटोन ब्लू सर्फ रंग पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध
Motorola Edge 70 Fusion+ Launched: टेक कंपनी मोटोरोलाने त्यांच्या Edge 70 सीरीजअंतर्गत आणखी एक स्मार्टफोन लाँच केला आहे. कंपनीने हा नवीन स्मार्टफोन Motorola Edge 70 Fusion+ या नावाने लाँच करण्यात आला आहे. कंपनीने लाँच केलेल्या या नवीन स्मार्टफोनचे स्पेसफिकेशन्स काही प्रमाणात मोटोरोला एज 70 फ्यूजन सारखेच आहेत. कंपनीने या नवीन स्मार्टफोनमधील कॅमेरा सेटअप अपग्रेड केला आहे. हा स्मार्टफोन सध्या ब्राजीलमध्ये उपलब्ध आहे. मोटोरोला एज 70 फ्यूजन प्लस मिड रेंज सेगमेंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. हा स्मार्टफोन एकाच रॅम आणि स्टोरेज व्हेरिअंटमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे. मोटोरोला एज 70 फ्यूजन प्लसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घेऊया.

फीचर्स असे की पाहून सर्वच होतील चकीत… लाँच होताच सुरु झाली iQOO च्या नव्या स्मार्टफोनची चर्चा, पावरफुल चिपसेटने सुसज्ज

मोटोरोला एज 70 फ्यूजन प्लस ची किंमत आणि उपलब्धता

मोटोरोला एज 70 फ्यूजन प्लस स्मार्टफोन ब्राझीलमध्ये 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज या व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. या स्मार्टफोन व्हेरिअंटची किंमत BRL 2,969 म्हणजेच सुमारे 52,900 रुपये ठेवण्यात आली आहे. हा मोटोरोला फोन पँटोन ओरिएंट ब्लू आणि पँटोन ब्लू सर्फ रंग पर्यायांमध्ये खरेदीसाठी उपलब्ध आहे.  (फोटो सौजन्य – Motorola) 

मोटोरोला एज 70 फ्यूजन प्लसचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

मोटोरोला एज 70 फ्यूजन प्लसमध्ये 6.8-इंच 1.5K (1,272×2,772 पिक्सेल) सुपर एचडी एमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. या स्मार्टफोनचा रिफ्रेश रेट 144Hz आहे आणि हे डिव्हाईस HDR10+ ला सपोर्ट करते. मोटोरोला एज 70 फ्यूजन प्लस क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 7एस जेन 4 चिपसेट, अ‍ॅड्रेनो 810 जीपीयू, 12 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेजने सुसज्ज आहे. हा फोन अँड्रॉईड 16 वर आधारित कंपनीच्या कस्टम Hello UI सॉफ्टवेयरवर चालतो.

मोटोरोला एज 70 फ्यूजन प्लसमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. याचा प्रायमरी कॅमेरा 50-मेगापिक्सेलचा आहे, ज्याचा प्रायमरी सेंसर Sony LYTIA 710 लेंसने सुसज्ज आहे. हे ऑप्टिकल इमेज स्टेबिलिटी आणि अल्ट्रा पिक्सेल टेक्नोलॉजीला सपोर्ट करते. यामध्ये प्राइमरी लेंससह 50-मेगापिक्सेलचा अल्ट्रावाइड कॅमेरा आणि 10 मेगापिक्सेलचा टेलीफोटो लेंस दिला आहे. हा स्मार्टफोन 3X ऑप्टिकल झूम आणि 10X डिजिटल झूमला सपोर्ट करते. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी यामध्ये 50 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे.

YouTube करतंय मोठं प्लॅनिंग! पत्रकार आणि राजकीय नेत्यांना मिळणार हे खास टूल, कसं करणार कामं? जाणून घ्या सविस्तर

मोटोरोला एज 70 फ्यूजन प्लसमध्ये 5,200mAh बॅटरी दिलाी आहे, जी 68W टर्बो पॉवर फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते. या स्मार्टफोनमध्ये 5G, 4G LTE, ब्लूटूथ 6.0, एनएफसी, वाई-फाई 6ई, जीपीएस आणि यूएसबी टाइप-C पोर्ट आहे. हा फोन ड्युअल सिम (नॅनो सिम आणि eSIM) ला सपोर्ट करतो. याला IP68 आणि IP69 रेटिंग देखील आहेत.

Web Title: Motorola edge 70 fusion plus smartphone launched read about features specifications and price tech news marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 13, 2026 | 03:36 PM

Topics:  

  • motorola
  • smartphone
  • tech launch

संबंधित बातम्या

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
1

Amazon Sale 2026: घाई करा! बजेट किंमतीत खरेदी करा ‘हा’ OnePlus 5G फोन… असे आहे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स

Cup Bashi New Movie : एक वेगळा हट्ट! ‘सासूशी जुळावी पत्रिका, तरच करणार लग्न’; Teaser Lunch, विनोदाचा हंगाम
2

Cup Bashi New Movie : एक वेगळा हट्ट! ‘सासूशी जुळावी पत्रिका, तरच करणार लग्न’; Teaser Lunch, विनोदाचा हंगाम

लाँचपूर्वीच समोर आली Oppo Find X9s ची किंमत! 7,025mAh बॅटरीने असणार सुसज्ज… या दिवशी होणार दमदार एंट्री
3

लाँचपूर्वीच समोर आली Oppo Find X9s ची किंमत! 7,025mAh बॅटरीने असणार सुसज्ज… या दिवशी होणार दमदार एंट्री

उत्सुकतेला पूर्णविराम! आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स… पहिल्या Motorola फोल्डेबल फोनची अखेर भारतात एंट्री, किंमत तब्बल इतकी
4

उत्सुकतेला पूर्णविराम! आकर्षक लूक अन् दमदार फीचर्स… पहिल्या Motorola फोल्डेबल फोनची अखेर भारतात एंट्री, किंमत तब्बल इतकी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.