• देश
    • महाराष्ट्र
    • मुंबई
    • पुणे
    • नागपूर
    • क्रीडा
    • वर्ल्ड
    • क्राईम
    • मनोरंजन
    • व्यापार
    • लाइफ स्टाइल
    • व्हायरल
    • नवराष्ट्र विशेष
    • करिअर
    • फोटो
    • व्हिडिओ गॅलरी
    • वेबस्टोरीज़

Marathi news, ताज्या मराठी बातम्या, Marathi Samachar, मराठी बातम्या, Latest Marathi News

  • ई-पेपर
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • नवराष्ट्र विशेष
  • मनोरंजन
  • व्यापार
  • अन्य
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
Marathi news, हिंदी न्यूज़, Marathi Samachar, हिंदी समाचार, Latest Marathi News
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • Google News
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • Navbharat
  • विडिओ
  • झटपट बातम्या
  • Marathi News »
  • Technology »
  • Netflix Will Not Streaming On This Devices Check List Here

Netflix ने घेतला मोठा निर्णय! युजर्सना दिला मोठा झटका, ‘या’ डिव्हाइसमधील स्ट्रिमिंग केलं बंद

लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म Netflix ने एक मोठा निर्णय घेतला आहे. Netflix ने iPhones वर त्यांचा सपोर्ट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आता iPhones युजर्स त्यांच्या फोनमध्ये Netflix चा वापर करू शकणार नाहीत. iOS डिव्हाइसेस यापुढे Netflix चालवण्यास सक्षम नसतील. प्रायव्हसी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन कंपनीने हे महत्त्वाचं पाऊल उचलल्याचं सांगितलं जात आहे.

  • By हर्षदा जाधव
Updated On: Sep 22, 2024 | 09:05 PM
Netflix ने घेतला मोठा निर्णय! युजर्सना दिला मोठा झटका, 'या' डिव्हाइसमधील स्ट्रिमिंग केलं बंद

Netflix ने घेतला मोठा निर्णय! युजर्सना दिला मोठा झटका, 'या' डिव्हाइसमधील स्ट्रिमिंग केलं बंद

Follow Us:
Google News
Follow Us:
Google News

तुम्ही जर तुमचे आवडते शो किंवा सिरीज बघण्यासाठी Netflix चा वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्त्वाची आहे. भारतातील लोकप्रिय स्ट्रिमिंग प्लॅटफॉर्म Netflix ने एक मोठा निर्णय घेतला आहे. कंपनीने अनेक डिव्हाइसवरील त्यांचा सपोर्ट बंद केला आहे. या डिव्हाइसची यादी देखील जाहीर करण्यात आली आहे. या यादीमध्ये देण्यात आलेल्या डिव्हाइसवर आता Netflix वापरता येणार नाही. कंपनीने घेतलेल्या या निर्णयामुळे युजर्सना मोठा धक्का बसला आहे.

हेदेखील वाचा-UPI चा वापर करताना काही महत्त्वाच्या गोष्टींकडे लक्ष द्या! अन्यथा होईल मोठं नुकसान 

भारतातील अनेकजण त्यांचे आवडते शो किंवा सिरीज पाहण्यासाठी Netflix चा वापर करतात. कारण Netflix वर फॅमिली आणि मित्रांसोबत पाहण्यासारख्या अनेक सिरीज उपबल्ध आहेत. त्यामुळे अनेकांच्या विकेंडच्या प्लॅनमध्ये Netflix चा समावेश असतो. भारतातील सर्वाधिक वापरल्या जाणाऱ्या Netflix ने आता एक मोठा निर्णय घेतला आहे. Netflix ने iPhones वर त्यांचा सपोर्ट थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा अर्थ आता iPhones युजर्स त्यांच्या फोनमध्ये Netflix चा वापर करू शकणार नाहीत. Netflix च्या या निर्णयामुळे लाखो ग्राहकांना मोठा धक्का बसला आहे. (फोटो सौजन्य – pinterest)

नेटफ्लिक्स संबंधी हे मोठे अपडेट iPhones वापरकर्त्यांसाठी आहे. कंपनीने अनेक iPhones वर आपला सपोर्ट बंद केला आहे. अशा परिस्थितीत लाखो iPhones वापरकर्त्यांना आता समस्यांना सामोरे जावे लागू शकते. Netflix यापुढे काही iPhones मॉडेल्सवर चालू शकणार नाही. एका वेबसाईटने शेअर केलेल्या रिपोर्टनुसार, Netflix ने निर्णय घेतला आहे की आता iOS 16 आणि iPadOS 16 ला ॲपचा सपोर्ट मिळणार नाही. याचा अर्थ Netflix ज्या iPhones iOS 17 वर अपग्रेड केले जाऊ शकत नाहीत त्यावर चालू शकणार नाही.

हेदेखील वाचा- Infinix Zero 40 VS Nothing Phone 2a Plus: Infinix की nothing कोणता फोन देणार पैसेवसुल फिचर्स

iOS डिव्हाइसेस यापुढे Netflix चालवण्यास सक्षम नसतील, त्यात iPhone 8, iPhone 8 Plus, iPhone X, Apple चा फर्स्ट जनरेशन iPad Pro आणि iPad 5 यांचा समावेश आहे. अशा परिस्थितीत, तुमच्याकडे यापैकी कोणतेही डिव्हाइस असल्यास, याचा अर्थ असा आहे की आता तुम्ही त्यावर लोकप्रिय OTT स्ट्रीमिंग ॲपचा आनंद घेऊ शकणार नाही.

ही पहिलीच वेळ नाही जेव्हा एखादी कंपनी जुन्या उपकरणांमध्ये सपोर्ट बंद करत आहे. Netflix प्रमाणे WhatsApp नेही अनेकदा अशी पावले उचलली आहेत. WhatsApp बऱ्याचदा जुन्या Android आणि iOS डिव्हाइसेसना सपोर्ट करणे थांबवते. प्रायव्हसी आणि सुरक्षितता लक्षात घेऊन कंपन्या अनेकदा अशी पावले उचलतात.

एखादा फोन लाँच केल्यानंतर कंपनी काही वर्षांनी त्या फोनसाठी सिक्युरिटी अपडेट लाँच करणं थांबवते. त्यामुळे त्यामुळे अशा डिव्हाइसवरील युजर्सची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. ज्या फोन्ससाठी सिक्युरिटी अपडेट लाँच करणं थांबवलं जातं, असे डिव्हाइस हॅक होण्याची देखील शक्यता असते. त्यामुळे अनेक कंपन्या अशा फोन्समध्ये आपला सपोर्ट थांबवतात.

Web Title: Netflix will not streaming on this devices check list here

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News only on Navarashtra.com

Published On: Sep 22, 2024 | 09:05 PM

Topics:  

ताज्या बातम्या

पुढे वाचा
Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्याच्या दरात मोठी घसरण, 22 कॅरेटसाठी मोजावे लागणार इतके रुपये

Todays Gold-Silver Price: आनंदवार्ता! सोन्याच्या दरात मोठी घसरण, 22 कॅरेटसाठी मोजावे लागणार इतके रुपये

Numerology: या मूलांकाच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल अपेक्षित यश, शनि देव होतील प्रसन्न

Numerology: या मूलांकाच्या लोकांना प्रत्येक कामात मिळेल अपेक्षित यश, शनि देव होतील प्रसन्न

अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र कसा झेप घेईल? MH 1st Conclave 2025 मध्ये मुख्यमंत्री देणार सामान्यांच्या मनातील प्रश्नाची उत्तरं

अर्थव्यवस्थेत महाराष्ट्र कसा झेप घेईल? MH 1st Conclave 2025 मध्ये मुख्यमंत्री देणार सामान्यांच्या मनातील प्रश्नाची उत्तरं

दौंड तालुक्यातील पडवी येथे हायवाने दाम्पत्याला चिरडले; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी…

दौंड तालुक्यातील पडवी येथे हायवाने दाम्पत्याला चिरडले; पतीचा जागीच मृत्यू तर पत्नी…

‘त्या’ सरकारी वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी आता थेट न्यायाधीशांवरच गुन्हा दाखल; प्रशासनात एकच खळबळ

‘त्या’ सरकारी वकिलाच्या आत्महत्येप्रकरणी आता थेट न्यायाधीशांवरच गुन्हा दाखल; प्रशासनात एकच खळबळ

Bhadrapada Amavasya 2025: अमावस्येच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, सर्व समस्या होतील दूर 

Bhadrapada Amavasya 2025: अमावस्येच्या दिवशी तुमच्या राशीनुसार करा ‘हे’ उपाय, सर्व समस्या होतील दूर 

Paryushana Parva 2025 : जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ? या परंपरेमागे आहे एक गुढ रहस्य

Paryushana Parva 2025 : जैन साधु आणि साध्वी का करतात केशवपन ? या परंपरेमागे आहे एक गुढ रहस्य

व्हिडिओ

पुढे बघा
Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Raju Shetti On Shaktipeeth : दोनच दिवस पाऊस पडला आणि 20 ते 22 टक्के जमीन पाण्याखाली गेली

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Wardha : आरोग्य कर्मचाऱ्यांचा चार दिवसापासून संप सुरूच

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Satara : कोयना,पाटण, वाई सातारा विभागातील अनेक पूल वाहतुकीसाठी खुले

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : पंचशील निवास इमारतीच्या गॅलरीचा भाग कोसळला

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Thane News : गडकरी रंगायतनातील फलकांवरून आनंद परांजपे यांचा संताप

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Ahilyanagar : बैलपोळ्याच्या निमित्ताने बैलांची मिरवणूक; शेतकऱ्यांनी उत्साहात साजरा केला बैलपोळा

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Kolhapur : जिल्ह्यातील 69 बंधारे पाण्याखाली; पंचगंगेनं ओलांडली धोक्याची पातळी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ
Navarashtra

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.